पनवेल : रामप्रहर वृत्तमिडलक्लास हौसिंग सोसायटी ही विविध उपक्रमांचे केंद्र बनत आहेत, असे गौरवोद्गार आमदार प्रशांत ठाकूर दीपोत्सवाच्या उदघाटनावेळी काढले. दिवाळीच्या मंगलमय स्वागतासाठी पनवेलमधील सोसायटी मित्र मंडळाच्या वतीने दीपोत्सव 2025 या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी केले होते. पनवेलकरांसाठी हा सोहळा मनोरंजन, इतिहास आणि समाज एकात्मतेचा सुंदर संगम ठरला.या दिमाखदार …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांची रांगोळी ठरली प्रदर्शनाचे आकर्षण
पनवेल : रामप्रहर वृत्तव्ही.के सेव्हन्टी फाय (75) सामाजिक मंडळ आणि रंगदीप क्रिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने खास दिवाळीनिमित्त पनवेल येथील सीकेपी हॉलमध्ये भव्य रांगोळी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते या भव्य दिव्य दिमाखदार प्रदर्शनाचे उद्घाटन शनिवारी करण्यात आले. या उद्घाटन समारंभासाठी सीकेपी हॉलचे कार्यकारी …
Read More »नागरीकांच्या समस्या सोडविण्याची भाजपची जबाबदारी -मंत्री आशिष शेलार
उरण : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध आहे. सर्व समस्यांची सोडवणूक करण्याची जबाबदारी भाजपची राहील, अशी ग्वाही राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी उरणमध्ये कार्यकर्ता मेळावा आणि पक्ष प्रवेशावेळी दिलीपनवेल आणि उरण मतदार संघात भारतीय जनता पक्षाची ताकद दिवसेंदिवस वाढत आहे. पक्षाच्या नेतृत्वाखाली …
Read More »दिवाळी अंकांमधून साहित्य, संस्कृतीची जपणूक -लोकनेते रामशेठ ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्तदिवाळीच्या पारंपरिक प्रकाशोत्सवाबरोबरच साहित्यिक तेजाने उजळणारे विविध दिवाळी अंक हे समाजातील सृजनशीलतेचे प्रतीक आहेत. अशाच काही दर्जेदार दिवाळी अंकांचे प्रकाशन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी पनवेल येथे त्यांच्या निवासस्थानी पार पडले. या सोहळ्यात अनिल रॉय संपादित ‘स्टार पनवेल’, दिपाली पारसकर यांचा ‘युथ महाराष्ट्र’, तसेच …
Read More »नागरिकांच्या मूलभूत सुविधांना प्राधान्य
आमदार प्रशांत ठाकूर यांचे प्रतिपादन; नवीन पनवेलमध्ये विविध विकासकामांचा शुभारंभपनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल महापालिकेच्या माध्यमातून नागरिकांच्या मूलभूत सुविधा देण्यासाठी प्राधान्य मिळत आहे. त्यामुळे येणार्या कालावधीत आपण सर्वांनी नागरिकांच्या समस्या जाणून त्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आणि जास्तीत जास्त सुविधा देण्यासाठी प्रयत्न करावे, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी नवीन पनवेल येथे शुक्रवारी(दि. …
Read More »पाणीपुरवठ्यात सुधारणा होईपर्यंत नवीन प्रकल्पांना सीसी-ओसी मंजुरी देऊ नका
आमदार प्रशांत ठाकूर यांची सिडको एमडी विजय सिंघल यांच्याकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्तसिडकोने इमारती, प्रकल्प उभारले, मात्र नियोजनाअभावी पाणीपुरवठा करण्यात ते अपयशी ठरले आहेत. या कारणाने सिडकोच्या वसाहती भागांत गेल्या काही दिवसांपासून पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे जोपर्यंत पाणीपुरवठ्यात योग्य प्रकारे सुधारणा होत नाही, तोपर्यंत नवीन गृहनिर्माण प्रकल्पांना सीसी-ओसी …
Read More »पनवेल महापालिका हद्दीतील रस्त्यांची कामे लागणार मार्गी
माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या उपस्थितीत बैठक पनवेल : रामप्रहर वृत्तयंदा लवकर सुरू झालेल्या आणि लांबलेल्या पावसाने रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. पनवेल महानगरपालिका हद्दीतील अशा खराब झालेल्या रस्त्यांची कामे संबंधित कंत्राटदारांनी कोणतेही बिल न देता नव्याने करून द्यावी, असे निर्देश महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी दिले आहेत.पनवेल …
Read More »‘रामप्रहर’च्या दिवाळी अंकामध्ये सर्व प्रकारचे साहित्य -लोकनेते रामशेठ ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्तदैनिक रामप्रहरने दिवाळी अंकाची उज्ज्वल परंपरा कायम राखत यंदा सर्व प्रकारचे वैचारिक साहित्य वाचकांसाठी उपलब्ध केले आहे. ‘मुक्तछंद’ शीर्षक असलेला हा अंक सर्वस्पर्शी असून डिजिटल स्वरूपातही साकारल्याचे गौरवोद्गार माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शुक्रवारी (दि. 17) प्रकाशनावेळी काढले.या कार्यक्रमास ‘रामप्रहर’चे मुख्य संपादक देवदास मटाले, व्यवस्थापक दादाराम …
Read More »सुप्रसिद्ध गायक स्वप्नील बांदोडकर आणि सहकारी गायकांची सुरेल मैफिल
पनवेल : रामप्रहर वृत्तसुश्राव्य गाण्यांची सुरेल मैफिल असलेल्या दिवाळी संध्या या सांस्कृतिक मेजवानीचे दरवर्षीप्रमाणे यंदाही लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले असून खारघर भाजपच्या वतीने शनिवारी (दि. 18) सायंकाळी 7 वाजता खारघरमधील गावदेवी मैदानावर हा संगीतमय कार्यक्रम होणार आहे.या कार्यक्रमात ‘राधा ही बावरी’ फेम सुप्रसिद्ध गायक स्वप्नील …
Read More »पनवेलमध्ये मंगळवारी सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांच्यासमवेत ‘दिवाळी पहाट’
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका आयोजित आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ प्रायोजित सुश्राव्य गाण्यांची सुरेल मैफिल असलेल्या दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन पनवेलमध्ये करण्यात आले आहे. शहरातील वडाळे तलाव येथे मंगळवारी (दि. 21) सकाळी 5.30 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. यंदाचे हे नववे वर्ष असून या वेळी सुप्रसिद्ध गायिका …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper