पनवेल : वार्ताहर फेसबुकवरून ऑनलाइन महिलांचे कपडे मागवणे उलवे भागातील महिलेस चांगलेच महागात पडले आहे. या प्रकरणात सायबर चोरट्याने कुरीयर कंपनीचा प्रतिनिधी असल्याचे भासवून या महिलेने मागविलेले ऑनलाइन कपड्याचे पार्सल रद्द होऊ नये यासाठी गंडा घालून खात्यातून एक लाख 68 हजार रुपये परस्पर काढून घेतल्याचे उघडकीस आले आहे. न्हावा-शेवा पोलिसांनी …
Read More »भाजपकडून रस्त्यांची डागडूजी
खांदा वसाहतीमध्ये खड्डेमुक्ती श्रमदान; माजी उपमहापौर सीताताई पाटील, एकनाथ गायकवाड, अभिषेक भोपी यांचा पुढाकार पनवेल : वार्ताहर खांदा वसाहतीत रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्याकडे सिडकोने सातत्याने दुर्लक्ष केल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यात पावसाने थैमान घातल्याने रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. या कारणाने भारतीय जनता पक्षाने श्रमदान …
Read More »‘लायन्स’च्या नवी मुंबईतील क्लबचा पदग्रहण सोहळा
उरण : वार्ताहर लायन्स क्लब ऑफ उलवे जेम्स, लायन्स क्लब ऑफ नवी मुंबई आगरी कोळीवाव लायन्स क्लब ऑफ द्रोणागिरी या तीनही क्लबच्या पदग्रहण सोहळ्याचा भव्य दिव्य समारंभ गोरक्षनाथ मंदिर येथे झाला. गतवर्षीचे अध्यक्ष एमजेएफ मिलिंद पाटील, श्रीकांत पाटील व संदीप म्हात्रे यांनी पदग्रहण सोहळ्याच्या कार्यक्रमात सर्व लायन्सच्या डिस्ट्रिक पदाधिकार्यांना आमंत्रित …
Read More »उरण येथे दिव्यांग तपासणी व प्रमाणपत्र वितरण
उरण : वार्ताहर, प्रतिनिधी अंत्योदय मोहिमेंतर्गत रायगड जिल्ह्याची निवड करण्यात आली असून या मोहिमेचा एक भाग म्हणून दिव्यांग व्यक्तींना त्यांचे प्रलंबित दिव्यांग प्रमाणपत्रे तातडीने मिळावीत यासाठी जिल्हा रुग्णालय अलिबागमार्फत इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय उरण येथे दिव्यांग प्रमाणपत्र वितरण शिबिर मंगळवारी (दि. 12) सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपेर्यंत आयोजित करण्यात …
Read More »विद्यार्थ्यांमध्ये ‘गुड टच अॅण्ड बॅड टच’बाबत जनजागृती
पनवेल : वार्ताहर लायन्स क्लब ऑफ श्रीबाग तसेच तेजस्विनी सामाजिक व सांस्कृतिक फाउंडेशन अलिबाग रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने महिला सक्षमीकरणा अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिका संचलित माध्यमिक विद्यालय येथे नुकताच स्पर्शज्ञान (गुड टच अँड बॅड टच) या विषयावर जनजागृतीपर कार्यक्रम झाला. या वेळी नवी मुंबई महानगरपालिका माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका माधुरी नारखेडे, …
Read More »सीकेटी विद्यालयात गुरुवंदन, छात्र अभिनंदन
पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर (सीकेटी) उच्च माध्यमिक विद्यालयात, एनएसएस युनिट व भारत विकास परिषद पनवेल शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (दि. 19) गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुवंदन आणि छात्र अभिनंदन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. भारत विकास परिषदेचे अध्यक्ष सुबोध भिडे, उपाध्यक्ष राजन ओक, खजिनदार …
Read More »दिघोडे येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, फळवाटप उपक्रम
आमदार महेश बालदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य उरण : रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भाजप कार्यकर्ते तथा रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व्यवस्थापन अध्यक्ष निलेश बामा पाटील यांच्यामार्फत सोमवारी (दि. 18) रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच लेझीम व फळवाटप करण्यात आले. या …
Read More »पाटीदार समाजातील महिलांना योजनांविषयी मार्गदर्शन
खारघर : रामप्रहर वृत्त अटल फाऊंडेशनच्या प्रयत्नाने पाटीदार समाजातील खारघरमधील महिलांना पनवेल महापालिका महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने महिलांना ड्राइविंग, ब्यूटीपार्लर व बेकरी प्रशिक्षण आणि कॅन्सरग्रस्त व्यक्तीच्या परिवारांना 25 हजार रुपयांची आर्थिक मदत आदी योजनांची माहिती देण्यात आली. या वेळी अटल फाउंडेशनचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल, महिला व बालकल्याण माजी सभापती …
Read More »तळोजातील भुयारी मार्गाची रेल्वे अधिकार्यांकडून पाहणी
पनवेल : वार्ताहर तळोजा रेल्वे फाटकावर परिसरातील भुयारी उभारलेल्या भुयारी मार्गात पाणी तुंबल्याने मध्य रेल्वेचे अतिरिक्त उपविभागीय व्यवस्थापक प्रदीप पोळ यांनी पाहणी केली. भुयारी मार्गात पाणी येऊ नये यासाठी उपाययोजना करावी, असे निर्देश अभियंता विभागाला दिले. दिवा-पनवेल रेल्वे मार्गावर तळोजा वसाहतीच्या प्रवेशद्वारवर असलेल्या रेल्वे फाटकच्या दोन्ही बाजुने होणारी वाहतूक कोंडी …
Read More »भाजपच्या प्रयत्नाने करंजाडे पाणीप्रश्न होतोय सुरळीत
पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप पदाधिकार्यांच्या प्रयत्नांमुळे मागील दीड महिन्यांपासून सुरू असलेल्या करंजाडे पाणीप्रश्नावर परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत असुन सद्यस्थितीत पाणीपुरवठा 12.5 एमएलडीपर्यंत होत आहे, तर पुढील दोन ते तीन दिवसांत परिस्थिती पूर्णतः पूर्वपदावर येईल व 14-15 एमएलडीपर्यंत पाणीपुरवठा होईल, अशी माहिती मिळाली. भाजप रायगड जिल्हा सरचिटणीस विनोद साबळे यांची …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper