आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल पंचायत समितीचे माजी सदस्य आणि भाजप युवा नेते निलेश पाटील यांचा वाढदिवस मंगळवारी (दि. 19) विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा झाला. वाढदिवसानिमित्त पनवेलमध्ये रक्तदान शिबिर आणि जलतरण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या दोन्ही उपक्रमांना चांगला प्रतिसाद लाभला. पनवेलमधील …
Read More »आक्कादेवी धरण परिसरात पर्यटकांची गर्दी
उरण : प्रतिनिधी, वार्ताहर उरण तालुक्यातील चिरनेर येथे 25 सप्टेंबर 1930 रोजी देशाच्या स्वातंत्र्यासाठी जुलमी ब्रिटिश सत्तेविरुद्ध झालेल्या गौरवशाली व शौर्यशाली जंगल सत्याग्रह झालेल्या आक्कादेवी माळरानाच्या धरणावर रविवारच्या सुटीनिमित्त उरण, पनवेल व नवी मुंबई येथील पर्यटकांनी धरणात पोहण्याबरोबर धरणातून फेसळणार्या पाण्यावर रोमहर्ष मजा लुटण्यासाठी तरुणाईने मोठी गर्दी केली होती. यामुळे …
Read More »खारघरमध्ये पालिकेकडून खड्डे बुजवण्यास सुरुवात
खारघर : रामप्रहर वृत्त सिडकोने खड्डे, पदपथ दुरुस्ती आणि खुल्या गटारावर झाकण बसविण्यासाठी तीन कोटी रुपये खर्च करून ठेकेदाराची नियुक्ती केली आहे. मात्र खारघर परिसरातील रस्ता दुरुस्तीचे काम पनवेल महापालिकेकडून केली जात आहे. त्यामुळे सिडकोने नेमलेल्या ठेकेदाराने कोणती कामे केली, याची चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. खारघर वसाहत …
Read More »पारगाव, डुंगीत पावसाचे पाणी शिरून नुकसान; तहसीलदारांनी केली पाहणी
पनवेल : वार्ताहर नवी मुंबई विमानतळबाधित पारगाव व डुंगी गावात पावसाचे पाणी जाऊन पूरपरिस्थिती निर्माण झाली. या संदर्भात तहसीलदार विजय तळेकर यांनी पाहणी केली. विमानतळबाधित पारगाव ग्रामपंचायत हद्दीतील पारगाव व डुंगी गावात सन 2017-18पासून पावसाच्या पाण्याने पूरपरिस्थिती निर्माण होत आहे. अनेक घरांमध्ये पाणी जाऊन नुकसान होत आहेत. याबाबत जिल्हाधिकारी यांच्यासोबत …
Read More »आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेत सुभाष पुजारींनी जिंकले सुवर्णपदक
पनवेल : वार्ताहर 54व्या आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेत पळस्पे महामार्ग पोलीस दलाचे सहाय्यक निरीक्षक सुभाष पुजारी यांनी सुवर्णपदक पटकाविले. त्यामुळे पोलीस दलासह पनवेलकरांनी आनंद व्यक्त केला आहे. मालदीव येथे आशियाई शरीरसौष्ठव अजिंक्यपद स्पर्धा सुरू असून या स्पर्धेत 80 किलो वजनी गटात सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी यांनी सुवर्णपदक जिंकले. त्यांच्या या …
Read More »पनवेलमध्ये प्लास्टिक बंदीबाबत प्रदर्शन
वस्तूंच्या वापराविषयी मार्गदर्शन पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिका क्षेत्रात नुकतीच एकल वापर (सिंगल बुज) प्लास्टिक बंदीची कठोर अंमलबजावणी करण्यास सुरूवात करण्यात आली आहे. माजी महापौर डॉ. कविता चौतमोल व आयुक्त गणेश देशमुख यांनी दिलेल्या निर्देशानुसार प्रतिबंधित प्लास्टिकची साठवणूक, विक्री आणि वापर करणार्यांवर महानगरपालिकेच्यावतीने कठोर कारवाई करण्यात येणार आहे. सामान्य नागरिकांना, …
Read More »नवी मुंबई विमानतळाला ‘दिबां’च्या नावाचा निर्णय
भाजपतर्फे आभार आणि जल्लोष पनवेल : रामप्रहर वृत्त नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा महत्वपूर्ण निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने शनिवारी (दि. 16) मंत्रिमंडळ बैठकीत घेऊन लाखो भूमिपुत्रांचा सन्मान केला आहे, त्याबद्दल भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर रायगड जिल्हा भाजपच्या वतीने शनिवारी …
Read More »पनवेल महापालिका क्षेत्रातील पडलेली झाडे बाजूला
गाढी नदीकाठीही बांधले दोरखंड पनवेल ः प्रतिनिधी पनवेल महानगरपालिका क्षेत्रात विविध ठिकाणी रस्त्यावर पडलेली झाडे महापालिकेच्या अग्निशमन दल तसेच प्रभाग समितीच्या कर्मचार्यांच्या मदतीने काढण्यात आली. गाढी नदी काठाला लागून असलेले पटेल मोहल्ला, भारत नगर झोपटपट्टी, कोळीवाडा गाढी नदी पुलावर सुरक्षिततेसाठी पालिका कर्मचारी तसेच कोळी बांधवांच्या साहाय्याने दोरखंड बांधण्यात आले आहेत. …
Read More »पनवेलमध्ये भजनी भक्तिरंग कार्यक्रम
पनवेल : रामप्रहर वृत्त येथील पनवेल शहर ज्येष्ठ नागरिक संघात गुरूपौर्णिमेनिमित्त भक्तिरंग कार्यक्रमाचे बुधवारी (दि.13) आयोजन केले होते. दत्ता ढोले यांनी सादर केलेल्या श्री दत्तगुरू स्तवन स्तोत्राने कार्यक्रमाची सुरूवात झाली. प्रथेप्रमाणे आठवड्यांतील सभासदांचे वाढदिवस साजरे करण्यात आले. उपाध्यक्षा माधुरी गोसावी यांनी पर्जन्य सहलीबाबत माहिती दिली. त्यानंतर संघाच्या भजनी महिला मंडळाचे …
Read More »पूर परिस्थितीतील योजनाबाबत चर्चा
उरण : वार्ताहर दोन ते तीन दिवस सतत पाऊस पडत आहे त्यामुळे रानसई धरण ओव्हर फ्लो झाले आहे. हे धरण पुर्णता भरल्यानंतर त्याचे पाणी सोडल्यावर व अतिवृष्टीमुळे कंठवली, विन्धानेव, बोरखार, चिरनेर, दिघोडे या गावातील घरान्माध्ये पाणी जाऊन पूर येऊन आपत्कालीन परिस्थती निर्माण होऊ शकते. त्या अनुशंगाने मंगळवार (दि. 12) उपाययोजनाबाबत …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper