खारघर : प्रतिनिधी, पनवेल : वार्ताहर मागील काही दिवसापासून पनवेलमध्ये चांगला पाऊस झाल्याने देहरंग धरणातील पाणी साठ्यात वाढ झाली आहे.यामुळे पनवेलकरावरील दिवसाआड पाण्याचे संकट टळले आहे.शहरात पाणीपुरवठा सुरळीत झाला असल्याची माहिती पालिकेचे पाणीपुरवठा अधिकारी विलास चव्हाण यांनी दिली. सध्याच्या घडीला पाण्याची पातळी तीन मीटरने वाढली आहे. पनवेल शहराला दिवसाला 32 …
Read More »वह्यावाटपाद्वारे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन
श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या उपक्रमाचे कौतुक पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष उलवे नोड 1 व 2 आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने वह्या वाटपाचा कार्यक्रम राबवण्यास सुरुवात झाली. या अंतर्गत शुक्रवारी (दि. 1) पनवेल तालुक्यातील शेलघर, बामणडोंगरी, बेलपाडा, जावळे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत भाजपचे …
Read More »मांसाहारी खवय्यांची चिवणीला पसंती
उरण : वार्ताहर दडी मारलेल्या पावसाने अखेर दमदार सुरुवात केल्याने उरण तालुक्यात खाडी किनारी चिवणी मासे पकडण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. या माशांची गाभोळी (अंडी) खाण्याची मजा काही औरच असते. त्यामुळे मासांहारी खवय्यांची मोठी पसंती या माशांना मिळत असल्याचे दिसून येत आहे. पावसाळा सुरू झाला की उरण तालुक्याच्या पूर्व भागात …
Read More »पनवेल महानगरपालिकेच्या पहिल्या इंग्रजी माध्यम शाळेचे उद्घाटन; मान्यवरांची उपस्थिती
पनवेल : प्रतिनिधी पनवेल महानगरपालिकेच्या लोकनेते दि. बा. पाटील विद्यालयात इंग्रजी माध्यमाच्या ज्युनिअर केजीच्या वर्गाचे उद्घाटन शनिवारी (2 जुलै) उपमहापौर सीताताई पाटील यांच्या हस्ते सभागृह नेते परेश ठाकूर, आयुक्त गणेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, नगरसेविका दर्शना भोईर, शिक्षणाधिकारी बाबासाहेब चिमणे यांच्या उपस्थितीत झाले. मुलांच्या स्वागतासाठी शाळेमध्ये सर्वत्र रांगोळ्या काढण्यात …
Read More »अग्निपथ योजनेच्या माहितीसाठी संपर्क साधावा; भाजपचे आवाहन
पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारच्या माध्यमातून देशांतील युवांसाठी सैन्यदलांमध्ये भरतीसाठी अग्निपथ योजना अंमलात आली असून या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन भाजपच्या वतीने करण्यात आले आहे. अग्निपथ योजनेसाठी पात्रता वय 17.5 ते 21 असून पहिल्या वर्षी 46 हजार जागा भरण्यात येणार आहेत. याचा सेवा कालावधी चार वर्षे (प्रशिक्षण काळासह) असून …
Read More »वरुणराजाच्या आगमनाने बळीराजा सुखावला!
उरण : प्रतिनिधी यंदा सुरुवातीला नाममात्र हजेरी लावून नंतर मात्र दडी मारलेल्या पावसाने मागील दोन दिवसांपासून पुन्हा आपली हजेरी लावली आहे. त्यामुळे बळीराजा सुखावला असून महिनाभरापासून खोळंबलेल्या शेतीच्या कामांना वेग आला आहे. हवामान विभागाने जूनच्या पहिल्याच आठवड्यात जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तविला होता, मात्र हा अंदाज साफ चुकला. त्यानंतर …
Read More »शेलघर शाळेत मोफत वह्यावाटप
पनवेल ः रामप्रहर वृत्त श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने पनवेल तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शेलघर शाळेच्या विद्यार्थ्यांना दरवर्षीप्रमाणे शुक्रवारी (दि. 1) भाजप पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते मोफत वह्यावाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला शेलघर अध्यक्ष अमृतशेठ भगत, जयवंत देशमुख, गव्हाण उपसरपंच विजय घरत, सुहास भगत, अनिल कोळी, …
Read More »सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते डॉ. पाटील क्लिनिकचे उद्घाटन
पनवेल ः रामप्रहर वृत्त आदई गावाचा विस्तार होत चालला असून परिसरामध्ये वैद्यकीय सेवांचाही विस्तार होण गरजेचे होते. त्यामुळे डॉ. सुयश पाटील यांनी सुरू केलेल्या या क्लिनिकचा परिसरातील नागरिकांना फायदा होईल असे मत सभागृह नेते परेश ठाकूर यांनी व्यक्त केले. आदई गावात डॉ. सुयश शैलेंद्र पाटील यांनी नव्याने डॉ. पाटील क्लिनिक …
Read More »चिंध्रण येथे अंतर्गत रस्त्याचे काँक्रिटीकरण
भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते उद्घाटन पनवेल ः रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल तालुक्यात विकासकामांचा पर्व सुरु आहे. त्यानुसार चिंध्रण येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या स्थानिक विकास निधीमधून अंतर्गत रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात आले होते. या रस्त्याचे उद्घाटन भाजपचे पनवेल तालुका …
Read More »पनवेलच्या मुलांमध्ये क्रिकेटचे टॅलेंट -दिलीप वेंगसरकर
आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार पनवेल : प्रतिनिधी पनवेल क्षेत्रातील अनेक मुलांमध्ये क्रिकेटचे टॅलेंट आहे, परंतु त्यांना व्यासपीठ नाही. पनवेल महापालिकेमुळे हे व्यासपीठ मुलांना उपलब्ध होणार आहे. भविष्यात येथील मुलेही भारतीय क्रिकेट टिममध्ये खेळू शकतील, असा विश्वास विख्यात क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांनी शुक्रवारी (दि. 1) केला. आंतरराष्ट्रीय दर्जाचे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper