जासई विद्यालयात गुणवंत विद्यार्थी, प्राध्यापकांचा सत्कार उरण : प्रतिनिधी रयत शिक्षण संस्थेच्या जासई येथील श्री. छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा. पाटील ज्युनियर कॉलेजमध्ये नवीन शैक्षणिक वर्षात प्रवेशोत्सव व इयत्ता बारावी विज्ञान व कला शाखेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ झाला. या कार्यक्रमासाठी विद्यालयाच्या शाळा व्यवस्थापन व विकास समितीचे अध्यक्ष, भारतीय …
Read More »पनवेलमध्ये ‘रॉकस्टार’ थिरकले!
धमाल डान्स शोला जबरदस्त प्रतिसाद पनवेल : रामप्रहर वृत्त रंगमंचावर एकाहून एक सरस नृत्य सादर करणारे कलाकार… त्यांना टाळ्या वाजवून प्रोत्साहन देणारे पालक… मान्यवरांची उपस्थिती अन् त्यांच्याकडून कौतुकाची थाप… अशा अतिशय उत्साही वातावरणात रॉकस्टार डान्स अकॅडमीचा धमाल 2022 डान्स शो मंगळवारी (दि. 14) पनवेलमधील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शाळा प्रवेशोत्सव
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून विद्यार्थ्यांचे स्वागत पनवेल : रामप्रहर वृत्त शैक्षणिक वर्ष 2022-23ला बुधवार (दि. 15)पासून सुरुवात झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या शाळा प्रवेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ‘रयत’चे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर …
Read More »‘विद्यार्थी व पालकांनी एकमेकांवर अपेक्षांचे ओझे लादू नये’
पनवेल : रामप्रहर वृत्त विद्यार्थी व पालक यांनी आपल्या अवास्तव अपेक्षांचे ओझे एकमेकांवर लादू नये तसेच प्रत्येक बालक हे वेगळे असते त्यामुळे त्याची इतरांशी तुलना करू नका, असे कळकळीचे आवाहन विद्यार्थी समुपदेशक डॉ. अपर्णा कुलकर्णी यांनी केले. येथील ज्येष्ठ नागरिक सभागृहात प्रभावी पालकत्व आणि तणाव व्यवस्थापन या विषयावर त्या प्रेक्षकांशी …
Read More »गव्हाण विद्यालयात वटवृक्षाचे पूजन
पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत जुनिअर कॉलेजमध्ये वटपौर्णिमेनिमित्त वटवृक्षाचे पूजन करण्यात आले. पर्यावरण संवर्धनात महत्त्वाची भूमिका असलेला वटवृक्ष रयत शिक्षण संस्थेचे बोधचिन्ह आहे. संस्थेचे बोधचिन्ह असलेल्या व विद्यालयाच्या प्रांगणात बहरलेल्या वटवृक्षाचे पूजन करून, वटवृक्षास जलप्रदान करून पूजन करण्यात …
Read More »गर्भपातासाठी जिल्हास्तरीय समितीकडून मान्यता घेणे आवश्यक
सभापती हर्षदा उपाध्याय यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सूचना पनवेल : प्रतिनिधी गर्भपातासाठी जिल्हास्तरीय समितीकडून मान्यता घेतल्यानंतरच एमटीपी सेंटर्स गर्भपात करू शकणार आहेत, या नियमांचे सर्व मान्यता प्राप्त एमटीपी सेंटर्सनी पालन करावे. मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली, महिला बालकल्याण समितीच्या सभापती हर्षदा उपाध्याय यांच्या उपस्थितीत सोमवारी (दि. 13) …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा सन्मानचित्राने गौरव
पनवेल : रामप्रहर वृत्त पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र आयोजित पुरस्कार सोहळा 2022 या कार्यक्रमासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर उपस्थित राहू शकले नव्हते. त्यामुळे मंगळवारी (दि. 14) त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन पत्रकार उत्कर्ष समितीतर्फे सन्मानचित्राने त्यांना गौरविण्यात आले. या वेळी समितीचे अध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे, सचिव डॉ. वैभव पाटील, खजिनदार …
Read More »पनवेल एसटी आगाराची कामे सुरू होण्याची चिन्हे
तीन महिन्यांत सर्व मंजुर्या मिळविण्याचे निर्देश पनवेल : नितीन देशमुख गुजरात परिवहन महामंडळाच्या सूरत येथील आगाराप्रमाणे पनवेलचे एसटी आगार बांधणार. या बसपोर्टमध्ये तळमजल्यावर बस थांबा, प्रवाशी विश्राम कक्ष. दुसर्या मजल्यावर बस डेपो व महामंडळाचे कार्यालय तर तिसरा आणि चौथा मजला व्यवसायिकांसाठी असे नियोजन केले असल्याचे तत्कालीन परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळाचे …
Read More »पारंपरिक पद्धतीने वटपौर्णिमा साजरी
उरण : वार्ताहर उरणमध्ये वटपौर्णिमा हा सण महिलांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. शहरातील देऊळवाडी, कोट नाका, राघोबा देव मंदिर समोर, बोरी नाका, द्वारका नगरी, मोरा कोळीवाडा, साई बाबा मंदिर जवळ, केगाव, नागाव, चिरनेर, जासई आदी ठिकाणी महिलांनी वट वृक्षाची यथासांग पूजा केली. देऊळवाडी येथे नंदु कुमार उपाध्ये या भटजींनी वटपौर्णिमेची …
Read More »ग्रामसेवक युनियनच्या अध्यक्षपदी अनिरुद्ध पाटील
उरण : वार्ताहर, प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनीयन डी.एन.ई.136 तालूका शाखा उरण जिल्हा रायगडच्या अध्यक्ष पदी अनिरुद्ध पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. अनिरुध्द पाटील यांची निवड होताच उरण पंचायत समितीचे विस्तार अधिकारी अनिल नारंगीकर, ग्रामसेवक युनियनचे माजी अध्यक्ष दिलीप तुरे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे तसेच नवनिर्वाचित कमिटीचे अभिनंदन केले. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper