पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनीतील चांगू काना ठाकूर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात (स्वायत्त) प्रथम, द्वितीय, तृतीय वर्ष पदवी व पदव्युत्तर वर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा बुधवारी (दि. 13) सकाळी 11.30 वाजता संस्थेचे स्फूर्तिस्थान स्व. चांगू काना ठाकूर यांच्या पुण्यस्मरण दिनाचे औचित्य साधून आयोजित …
Read More »पनवेलच्या दिंडीला श्री विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कार
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पंढरपूरमध्ये सन्मान पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल येथील संत तुकाराम महाराज पायी कोकण दिंडीला प्रथम क्रमांकाचा श्री विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कार देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रविवारी (दि. 11) पंढरपूर येथे सन्मानित करण्यात आले. एक लाख रुपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पंढरीची वारी ही …
Read More »‘दुधे विटेवरी’मध्ये विठु नामाचा गजर
पनवेल : वार्ताहर पनवेलजवळील नव्याने विकसित होत असलेल्या करंजाडे वसाहत परिसरात दुधे विटेवरी कॉम्प्लेक्समध्ये नुकतेच स्थापन करण्यात आलेल्या विठ्ठल रुक्माई मंदिरात तेथील व परिसरातील रहिवाश्यांनी देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यात आबालवृद्धांनी सहभाग घेतला होता. या निमित्ताने धार्मिक कार्यक्रमाची सुरुवात पहाटे विठ्ठल रुक्माई मूर्ती अभिषेकपासून झाली. …
Read More »जासई हायस्कूलमध्ये सल्लागार समितीची सभा
कामगार नेते सुरेश पाटील यांचा सत्कार उरण : बातमीदार रयत शिक्षण संस्थेच्या उरण तालुक्यातील जासई येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि. बा. पाटील ज्युनिअर कॉलेजमध्ये चालू शैक्षणिक वर्षाची विद्यालयाची स्कूल कमिटीची व सल्लागार समितीची सभा विद्यालयाचे चेअरमन अरुणशेठ जगे यांच्या अध्यक्षतेखाली व कामगार नेते सुरेश पाटील यांच्या प्रमुख …
Read More »जीएसटी विभागातील सहआयुक्ताला गंडा
तब्बल 70 लाखांची फसवणूक; गुन्हा दाखल पनवेल : वार्ताहर साठ लाख रुपयांमध्ये रो हाऊस देतो, असे सांगून रो हाऊस बँकेत गहाण ठेवला व ठेवी डिपॉझिट करता 10 लाख रुपये घेऊन राज्य वस्तू व सेवा कर (जीएसटी) विभागातील सहआयुक्त रमेश भागूजी जैद (वय 58) यांची 70 लाखांची फसवणूक केली आहे. या …
Read More »‘दुधे विटेवरी’मध्ये विठु नामाचा गजर
पनवेल : वार्ताहर पनवेलजवळील नव्याने विकसित होत असलेल्या करंजाडे वसाहत परिसरात दुधे विटेवरी कॉम्प्लेक्समध्ये नुकतेच स्थापन करण्यात आलेल्या विठ्ठल रुक्माई मंदिरात तेथील व परिसरातील रहिवाश्यांनी देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यात आबालवृद्धांनी सहभाग घेतला होता. या निमित्ताने धार्मिक कार्यक्रमाची सुरुवात पहाटे विठ्ठल रुक्माई मूर्ती अभिषेकपासून झाली. …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांचा खारघरमध्ये रहिवाशांसोबत सुसंवाद
दुहेरी करप्रश्नी सरकारकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन पनवेल ः रामप्रहर वृत्त भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी खारघर सेक्टर 11मधील केंद्रीय विहार संकुलातील रहिवाशांसोबत रविवारी (दि. 10) सुसंवाद साधला. या वेळी त्यांनी पनवेल महापालिकेच्या मालमत्ता करासंदर्भात भूमिका मांडत तो कसा योग्य आहे व तो का भरला पाहिजे हे …
Read More »रोटरी क्लब ऑफ पाताळगंगाच्या पदाधिकार्यांचा पदग्रहण सोहळा
मोहोपाडा : प्रतिनिधी रोटरी वर्ष 2022-2023साठी रोटरी क्लब ऑफ पाताळगंगाच्या नवनिर्वाचित अध्यक्ष अमित शहा, मानद सचिव रो.डॉ.धीरज जैन आणि संचालक मंडळ यांचा पदग्रहण समारंभ माँटेरिया रिसॉर्ट, विणेगाव येथे झाला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रांतपाल मोहन पालेशा आणि सहाय्यक प्रांतपाल अविनाश कोळी उपस्थित होते. या वेळी रोटरी वर्ष 2021-22चे माजी …
Read More »वन्य हिंस्त्र प्राण्यांचा हल्ल्यात आपटा येथे नऊ बकर्यांचा मृत्यू
मोहोपाडा : प्रतिनिधी रसायनी पोलीस स्टेशन हद्दीत आपटा शासकीय आरोग्य केंद्राकडे जाणार्या रस्त्याकडे असलेल्या दर्गा शेजारी आकिब पिट्टू यांचे फार्म हाऊस आहे.येथे त्यांचे बंधू शेळीपालन करतात. पिट्टू यांनी रविवार दि.10 रोजी सकाळी 7:30 वाजता आपल्याकडील 14 बक-यांना चरायला सोडले.व ईदच्या निमित्ताने नमाज वाचण्यासाठी पिट्टू गेले.यानंतर सकाळी 8 ते 10:00 च्या …
Read More »पनवेलच्या रोहिदास वाड्यात समाजमंदिराची उभारणी
महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते लोकार्पण पनवेल ः रामप्रहर वृत्त रोहिदास वाड्यात उभारण्यात आलेले समाजमंदिर हे महपालिका क्षेत्रातील एक महत्त्वाचे आणि प्रतिष्ठित अशी वास्तू येणार्या काळात बनेल, असा विश्वास सभागृह नेते परेश ठाकूर यांनी व्यक्त केला. शहरातील रोहिदास वाड्यात नव्याने उभारण्यात आलेल्या समाजमंदिराचा लोकार्पण सोहळा …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper