पनवेल भाजप युवा मोर्चाचा उपक्रम पनवेल ः रामप्रहर वृत्त हिंदवी स्वराज्याचे संस्थापक तथा महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त भाजप युवा मोर्चा पनवेल शहरच्या वतीने अध्यक्ष रोहित जगताप यांनी शिवरायांच्या शिलेदारांच्या कार्याचा आढावा घेत त्यांचा जीवनपट उलगडला. या शूरवीरांचे कार्यफलक शहरातील वडाळे तलाव परिसरातील रस्त्यावर लावून नागरिकांना माहिती देण्यात …
Read More »अमिना इलेव्हन आयपीपीएलचा मानकरी
पनवेल : रामप्रहर वृत्त आयपीपीएल क्रिकेट स्पर्धेत अमिना इलेव्हन या संघाने विजेतेपद पटकाविले आहे. इंटर पनवेल क्रिकेट कमिटी आणि ठाकूर इन्फ्राप्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या वतीने शहरातील मिडलक्लास हौसिंग सोसायटीच्या मैदानावर इंटर पनवेल प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेचे बक्षीस वितरण सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते रविवारी …
Read More »कोकण मर्कंटाईल बँकेच्या पनवेल शाखेचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्त कोकण मर्कंटाईल बँकेच्या पनवेल शाखेचे उद्घाटन भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सोमवारी (दि. 21) करण्यात आले. शहरातील कच्छी मोहल्ल्यात महात्मा गांधी मार्गावर ही बँक शाखा सुरू झाली असून तेथे ग्राहकांना एटीएमचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या कार्यक्रमास नगरसेवक मुकीद काझी, …
Read More »खांदेश्वर कोकण महोत्सवाची खांदा कॉलनीत रंगत; लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून आयोजकांना शुभेच्छा
पनवेल ः रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष खांदा कॉलनी आणि ओम साई खांदेश्वर महिला व बाल मित्र मंडळाच्या वतीने खांदा कॉलनीत खांदेश्वर कोकण महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. सेक्टर 8 येथील पोलीस ठाण्यासमोर मैदानावर आयोजित या महोत्सवाला शनिवारी (दि. 19) माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भेट देत शुभेच्छा दिल्या. …
Read More »आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक
खासदार संभाजीराजेंना पाठिंबा देण्यासाठी उपोषणस्थळी उपस्थित राहणार पनवेल ः वार्ताहर सकल मराठा समाज रायगड जिल्ह्याची बैठक पेण येथे रविवारी (दि. 20) झाली. मराठा समाजाच्या मागण्यासंदर्भात छत्रपती खासदार संभाजीराजे 26 फेबु्रवारीपासून आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार आहेत. या उपोषणात रायगड जिल्ह्यातून हजारो मराठा बांधव संभाजीराजेंना पाठिंबा देण्यासाठी आझाद मैदानावर उपस्थित राहणार …
Read More »पनवेलमध्ये अॅडव्हान्स ट्रॉमा केअर सेंटर, प्रसूती व बालसंगोपन केंद्र उभारावे; आमदार प्रशांत ठाकूर यांची केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे मागणी
पनवेल ः रामप्रहर वृत्त केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री डॉ. मनसुख मांडविया आणि केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी रविवारी (दि. 20) पनवेल येथील खांदा कॉलनीमधील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ ट्रेनिंग अॅण्ड रिसर्च सेंटरला भेट देऊन आढावा घेेतला. भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत …
Read More »विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने परीक्षेस सामोरे जावे -अरुणशेठ भगत
गव्हाण विद्यालयात बारावीच्या विद्यार्थ्यांचा पालक मेळावा पनवेल : रामप्रहर वृत्त इयत्ता बारावी बोर्डाची परीक्ष समीप आली असून विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाने परीक्षेस सामोरे जावे असे प्रतिपादन, रयत शिक्षण संस्थे चे जनरल बॉडी व समन्वय समिती सदस्य अरुणशेठ भगत यांनी केले. रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण कोपर येथील श्री छत्रपती शिवाजी …
Read More »बामणडोंगरी संघाने जिंकला मानाचा आमदार चषक; लोकनेेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते पारितोषिक वितरण
पनवेल : रामप्रहर वृत्त श्री गणेश न्हावेखाडी यांच्या वतीने आमदार चषक पनवेल-उरण 2022 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत जयेश गोल्ड टीम बामणडोंगरी यांनी विजेतेपद पटकाविले. विजेत्यांना माजी खासदार लोकनेेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी (दि. 20) पारितोषिक वितरण करण्यात आले. पारितोषिक वितरण समारंभास न्हावा ग्रामपंचायतीचे सदस्य सागरशेठ …
Read More »बोनशेत येथे आमदार चषक क्रिकेट स्पर्धा; भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्त चिपळाई क्रिकेट क्लबतर्फे कै. नामदेव दिनकर पाटील यांच्या स्मरणार्थ आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन पनवेल तालुक्यातील बोनशेत येथील आझाद मैदानावर रविवारी (दि. 20) करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन भाजप पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते झाले. या वेळी भाजप पनवेल तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, …
Read More »शिरढोण व चिंचवण ग्रामपंचायतीमधील 501 कुटूंबांना विविध वस्तूंचे वाटप
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील शिरढोण व चिंचवण ग्रामपंचायत हद्दीतील 501 कुटूंबांना विविध वस्तूंचे वाटप शुक्रवारी (दि. 18) करण्यात आला. आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या 139व्या पुण्यतिथीनिमित्त तसेच डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन नव विकास योजनेंतर्गत या वस्तूंचे वाटप उरणचे आमदार महेश बालदी यांच्या हस्ते आणि भाजपचे तालुका अध्यक्ष …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper