समस्या तातडीने सोडविण्याचे तहसीलदारांचे निर्देश उरण : प्रतिनिधी वाहतूक कोंडी आणि तालुक्यातील इतर समस्यांबाबत तहसीलदारांची विविध अधिकार्यांसोबत बैठक घेऊन समस्या तातडीने सोडविण्याचे निर्देश दिले आहेत. उरण तालुक्यात वाहतुकीचे प्रमाण जास्त असल्याने आणि या भागात गोदामे आणि कंटेनर यार्ड मोठ्या प्रमाणात असल्याने तालुक्यातील अनेक रस्त्यांवर ही वाहने अनधिकृतपणे उभी केली जातात. …
Read More »नियमांचे पालन करा; अन्यथा कारवाई
थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर पनवेल पोलिसांचा इशारा पनवेल : वार्ताहर पनवेल तालुका पोलीस ठाणे हद्दीतील फार्महाऊस, हॉटेल, रेस्टॉरंट, रिसॉर्ट यांनी शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे अन्यथा कारवाई करू, असा इशारा पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांनी बैठकीत दिला. या बैठकीमध्ये दौंडकर यांनी सूचना केल्या; त्यामध्ये कोरोना विषाणूचा …
Read More »पनवेल मनपा क्षेत्रात ओमायक्रॉनचे पाच रुग्ण
पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिका क्षेत्रात सोमवारी (दि. 27) ओमायक्रॉनबाधित पाच रुग्ण आढळले असून यातील तीन रुग्ण परदेश दौरा करून आलेले आणि उर्वरित दोन परदेशातून आलेल्या प्रवाशांचे निकटवर्तीय आहेत. या सर्वांचे आजाराचे स्वरूप सौम्य असून चौघांना कळंबोली येथील जम्बो कोविड सेंटरमध्ये, तर एकाला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. खारघरमधील …
Read More »देता, देता इतुके द्यावे… देणार्याने ‘रामशेठ’ व्हावे…
आज एका वेगळ्या विषयावर लिहीत आहे. 27 डिसेंबरला सातारा येथे रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी महाराज कॉलेज संकुलात एका भव्य इमारतीचे लोकार्पण होत आहे. 50 वर्षांपूर्वी रयत शिक्षण संस्थेमध्ये ‘कमवा आणि शिका’ या योजनेत पदवीधर झालेले, नंतर शिक्षक झालेले, नंतर व्यावसायिक झालेले, नंतर राजकारणात आलेले, पण राजकारण अंगाला चिकटवून न …
Read More »अटलजींच्या जयंतीनिमित्त भाजपतर्फे पनवेलमध्ये सुशासन दिन उत्साहात
पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप पनवेल शहर मंडल व युवा मोर्चाच्या वतीने पूर्व पंतप्रधान भारतरत्न श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी (दि. 25) सुशासन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. पनवेलच्या श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती …
Read More »नगरसेवक तेजस कांडपिळे यांना पितृशोक
पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिकेचे नगरसेवक तेजस कांडपिळे यांचे वडील जनार्दन कृष्णाजी कांडपिळे यांचे वयाच्या 67व्या वर्षी शनिवारी (दि. 25) रात्री 8 वाजता निधन झाले. त्यांच्यावर रविवारी (दि. 26) पोदी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, एक मुलगी असा परिवार आहे. फुल माळी समाज पोदी ट्रस्टचे सभासद …
Read More »नागरी समस्यांबाबत भाजप नगरसेवकांनी केली पाहाणी
खांदा कॉलनी : रामप्रहर वृत्त खांदा कॉलनीमधील रस्ते, गटारे, पदपथ यासारख्या अनेक नागरी समस्यांसंदर्भात नगरसेवक एकनाथ गायकवाड, मनोहर म्हात्रे आणि नगरसेविका सीताताई पाटील यांनी सिडकोच्या अधिकार्यांसोबत शनिवारी (दि. 25) पाहणी केली. या वेळी सिडको अधिकार्यांनी ही कामे येत्या आठ दिवसांमध्ये पूर्ण करू, असे आश्वासन दिले. खांदा कॉलनीतील रस्ते, गटारे, पदपथ …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी दिल्या अभिनेत्री स्वेतलाना यांना शुभेच्छा
पनवेल : प्रतिनिधी सोनाई फिल्म क्रिएशनच्या मराठी ‘मजनू’ चित्रपटातील अभिनेत्री स्वेतलानाने शनिवारी (दि. 25) लोकनेते रामशेठ ठाकूर यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. त्यांनी तिचे कौतुक करून तिच्या चित्रपटाच्या प्रदर्शनाला शुभेच्छा दिल्या. नवीन वर्षात एक हटके प्रेमकथा पे्रक्षकांच्या भेटीला येत असून सोनाई फिल्म क्रिएशनच्या ‘मजनू’ या चित्रपटाद्वारे नवीन पनवेलमधील स्वेतलाना …
Read More »सुधीर चाकोले यांचा पर्यावरण जनजागृतीसाठी सायकल प्रवास
पनवेल : रामप्रहर वृत्त रोटरी क्लब ऑफ पनवेल महानगरचे सुधीर चाकोले यांनी समाजामध्ये पर्यावरण जागरूकता निर्माण करण्यासाठी मुंबई गेटवे ऑफ इंडिया ते वाघा बॉर्डर आणि पुन्हा गेटवे ऑफ इंडिया असा सुमारे चार हजार किमीचा प्रवास करण्याचा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. 20 डिसेंबर रोजी सकाळी 6 वाजता त्यांनी मुंबई येथून …
Read More »जेएनपीटी विद्यालयातील पालक व शिक्षकांच्या मागण्या मान्य
उरण : प्रतिनिधी जेएनपीटी येथील आरकेएफ या संस्थेच्या सर्व पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्यांनी विविध मागण्यांसाठी दि. 20 डिसेंबरपासून बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात केली होती. यामध्ये मुख्याध्यापक रमाकांत गावंड यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याबाबतची नियमबाह्य नोटीस त्वरित मागे घ्यावी आणि शासन निर्णयाप्रमाणे बंधनकारक असणार्या इतर मागण्या करण्यात आल्या होत्या. शुक्रवारी (दि. 24) …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper