Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

उरण पूर्व विभागात हेटवणे धरणातून पाणीजोडणी मिळवून देण्याची मागणी

आमदार महेश बालदी यांना निवेदन उरण : वार्ताहर उरण पूर्व विभागात हेटवणे धरणातून पाण्याचे कनेक्शन मिळण्यासंदर्भात भाजप उरण तालुका महिला अध्यक्ष राणी म्हात्रे व कार्यकर्त्यांनी मागणी केली आहे. त्याबाबतचे निवेदन आमदार महेश बालदी यांना देण्यात आले आहे. पुनाडे प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेंतर्गत गोवठणे गावाला पाणीपुरवठा केला जातो. या योजनेंतर्गत या …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्याने कामोठ्यातील पेट्रोल पंपाचे काम सुरू

भाजप नगरसेवक, पदाधिकार्‍यांकडून पाहणी पनवेल : रामप्रहर वृत्त भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे कामोठे सेक्टर 18 येथे इंडियन ऑईल या पेट्रोल पंपाचे काम चालू झाले आहे. भाजप नगरसेवक, पदाधिकारी यांनी शुक्रवारी (दि. 19) या कामाची पाहणी केली. या वेळी कामोठेमधील नगरसेवक विकास घरत, भाजप …

Read More »

सेवानिवृत्त कर्मचार्‍यांची पेन्शन प्रक्रिया ऑनलाइन करा

नगरसेविका रूचिता लोंढे यांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिकेतील सेवानिवृत्त कर्मचार्‍यांची पेन्शन प्रक्रिया डिजिटिल अथवा ऑनलाइन पद्धतीने करण्याची मागणी नगरसेविका रूचिता लोंढे यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी पनवेल मनपाचे शिक्षण प्रशासन अधिकारी बाबासाहेब चिमणे यांना निवेदन दिले आहे. नगरसेविका लोंढे यांनी निवेदनात म्हटले की, पनवेल महानगरपालिकेतील सेवानिवृत्त …

Read More »

भाजपच्या पाठपुराव्याने ओवे कॅम्प गावातील पाणीसमस्या होणार दूर

नवीन जलवाहिनी जोडणीचे काम सुरू खारघर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेकडून ओवे कॅम्प गावात नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. जलवाहिनी जोडणीचे काम सुरू झाल्याने पाणीसमस्या दूर होणार आहे. त्यामुळे ग्रामस्थ समाधान व्यक्त करत आहे. या कामी भाजप नगरसेवक व कार्यकर्त्यांनी पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडे …

Read More »

नवी मुंबई, पनवेलमध्ये कोरोना आटोक्यात

नवी मुंबई, पनवेल : रामप्रहर वृत्त नवी मुंबई, पनवेलमध्ये कोरोनाची दुसरी लाट शिखरावर असताना रुग्णालयांत खाटाही उपलब्ध होत नव्हत्या. नवी मुंबईत हजारच्या आसपास दररोज रुग्ण आढळत होते. अशीच भीषण परिस्थिती पनवेलमध्येही होती, परंतु आता या आजाराचा विळखा सैल झाला आहे. दररोज 25 पेक्षा कमी नवीन रुग्णांची भर पडत आहे. नागरिकांसाठी …

Read More »

दिघोडे-जांभूळपाडा मार्गावर पावसामुळे वाहतूक कोंडी

उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील चिरनेर-गव्हाण फाटा महामार्गावरील दिघोडे-जांभूळपाडा मार्गावर अवकाळी पावसामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाल्याने वाहतूक दोन तास ठप्प झाली होती. या महामार्गावर दिघोडे-गव्हाण फाटादरम्यान असलेले कंटेनर गोदामातील अवजड वाहतुकीची वर्दळ अधिक प्रमाणात असून, या गोदामांना ट्रेलर पार्किंगच्या ठिकाणी काही कंटेनर उभे करण्यात येतात. त्यामुळे या गोदामांना अन्य कोणत्याही …

Read More »

कराडे खुर्दमध्ये निवारा शेडचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त तालुक्यातील कराडे खुर्द ग्रामपंचायत निधीमधून कराडे खुर्द येथे स्मशानभूमीजवळ निवारा शेड उभारण्यात आले आहे. या निवारा शेडचे उद्घाटन प्रभारी सरपंच यशश्री योगेश मुरकुटे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला सदस्य नलिनी कारंदे, मीनल ठोंबरे, मुकेश पाटील, प्रमिला पाटील, माधुरी चितळे, रेवती भोईर, नितेश कारंदे, संतोष म्हात्रे, …

Read More »

दिव्यांग व्यक्ती, ज्येष्ठ, विद्यार्थ्यांना एनएमएमटी प्रवासात मिळणार सवलत

पनवेल मनपाच्या सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर पनवेल ः प्रतिनिधी पनवेल महापालिका हद्दीतील दिव्यांग व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थी यांना नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमांतर्गत (एनएमएमटी) बसभाड्यात सवलत मिळणार आहे. पनवेल मनपाच्या गुरुवारी (दि. 18)झालेल्या सर्वसाधारण सभेत या ठरावास मान्यता देण्यात आली. पनवेल महापालिकेची सर्वसाधारण सभा गुरुवारी कोरोनानंतर दोन वर्षांनी प्रथमच …

Read More »

धार्मिक भावना भडकाविणार्‍या पोस्ट, व्हिडीओ व्हायरल करू नका; नवी मुंबई पोलिसांचे आवाहन

पनवेल : वार्ताहर त्रिपुरा येथे मशिदीवर हल्ला झाल्याची घटना घडल्यानंतर त्याचे पडसाद संपूर्ण देशासह राज्यात उमटू लागले आहेत. नागरिकांनी धार्मिक भावना भडकवणारे आणि खोट्या बातम्या प्रसारित करणारे व्हिडिओ किंवा पोस्ट प्रसारित न करण्याच्या सूचना नवी मुंबई पोलिसांकडून करण्यात आल्या आहेत. अशा प्रकारच्या आक्षेपार्ह व्हिडिओ अथवा पोस्ट करताना कुणी आढळून आल्यास …

Read More »

दिव्यांग व्यक्ती, ज्येष्ठ, विद्यार्थ्यांना एनएमएमटी प्रवासात मिळणार सवलत

पनवेल मनपाच्या सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर पनवेल ः प्रतिनिधी  पनवेल महापालिका हद्दीतील दिव्यांग व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थी यांना नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमांतर्गत (एनएमएमटी) बसभाड्यात सवलत मिळणार आहे. पनवेल मनपाच्या गुरुवारी (दि. 18)झालेल्या सर्वसाधारण सभेत या ठरावास मान्यता देण्यात आली.    पनवेल महापालिकेची सर्वसाधारण सभा गुरुवारी कोरोनानंतर दोन वर्षांनी …

Read More »