सर्वेक्षण करण्याचे रेल्वेमंत्र्यांचे निर्देश पनवेल ः रामप्रहर वृत्त कर्जत व पनवेल तालुक्याच्या ग्रामीण भागात विकासासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या कर्जत-पनवेल रेल्वेस्थानकांदरम्यान शटल सेवा सुरू करण्यासाठी भाजपने पहिले पाऊल टाकले आहे. कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपचे आमदार निरंजन डावखरे, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांच्या मागणीनंतर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव …
Read More »ओबीसींचे अस्तित्व संपविण्याचा कट उघड
भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांचा ठाकरे सरकारवर आरोप पनवेल ः रामप्रहर वृत्त काँग्रेस तसेच शरद पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमधील सरंजामशाही प्रवृत्तींना ओबीसी समाजाचे राजकारणातील अस्तित्व खुपते आहे. त्यामुळेच राज्य मागासवर्ग आयोगाची आर्थिक कोंडी करून ओबीसी आरक्षणास कायमचा सुरूंग लावण्याचा आणि त्याद्वारे ओबीसींचे राजकारणातील अस्तित्वच संपविण्याचा ठाकरे सरकारचा कट आहे. हा …
Read More »पनवेल तालुक्यात अरुणशेठ भगत यांच्या हस्ते रस्त्यांचे भूमिपूजन आणि उद्घाटन
पनवेल ः रामप्रहर वृत्त भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांचा विकास निधी, तसेच मूलभूत सुविधा विकास योजनेंतर्गत (25/15) पनवेल तालुक्यातील विविध रस्ते कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन मंगळवारी (दि. 7) भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी अरुणशेठ भगत यांनी कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या …
Read More »सीकेटी महाविद्यालयात सकाळ-यिन फोरमची स्थापना
पनवेल : रामप्रहर वृत्त सकाळ वृत्तपत्र समूहाच्या यंग ईन्स्पीरेटर्स नेटवर्कच्या (धखछ) नेतृत्व विकास प्रकल्पांतर्गत महाविद्यालयीन युवक-युवतींमध्ये नेतृत्व गुण विकसित करण्याकरिता जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगु काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अॅण्ड सायन्स कॉलेज, नवीन पनवेल (स्वायत्त) मध्ये सीकेटी यिन फोरमच्या अध्यक्षपदाची निवडणूक उत्साहात झाली. या निवडणुकीमध्ये तृतीय वर्ष माहिती व …
Read More »अफवांवर विश्वास ठेवू नये -कादबाने
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शांतता कमिटी व मोहल्ला कमिटीची बैठक पनवेल : वार्ताहर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाचे वेगवेगळे नियम जाहीर करण्यात येत आहेत. हे सर्वांना बंधनकारक असून त्याचे पालन सर्वांनी काटेकोरपणे करणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे सोशल मीडियाद्वारे पसरविण्यात येणार्या अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये. अशा प्रकारच्या अफवा पसरविल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, …
Read More »महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानवाला आदरांजली
उरण : वार्ताहर रयत शिक्षण संस्थेच्या उरण तालुक्यातील जासई येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि. बा. पाटील ज्युनिअर कॉलेजमध्ये भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर याच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, भारतीय मजदुर संघाचे राष्ट्रीय महामंत्री सुरेश पाटील यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब …
Read More »पनवेलमध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र
पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र लोकसेवा आयोग व केंद्रीय लोकसेवा आयोग आणि विशेषतः राज्यसेवा पूर्व परीक्षेची तयारी करणार्या रायगड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत शनिवारी (दि. 4) सकाळी 11 वाजता गरूड झेप स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात आले. प्रत्येक महिन्याच्या दर शनिवारी व …
Read More »पनवेल मनपा हद्दीतील रस्ते नूतनीकरण व दुरूस्तीसाठी मान्यता
पनवेल ः प्रतिनिधी पनवेल महापालिका हद्दीतील रस्ते नूतनीकरण व दुरूस्तीच्या कामासाठी प्रशासकीय खर्चास सोमवारी (दि. 6) रोजी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. त्यामुळे आता पनवेलमधील रस्ते चांगले होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याचबरोबर प्रभाग ’क’मधील लेंडाळे तलावही आता सुशोभीत होणार आहे. पनवेल महापालिकेच्या स्थायी समितीची बैठक आद्य क्रांतिवीर …
Read More »उरण विधानसभा मतदारसंघात विविध विकासकामे
पनवेल ः रामप्रहर वृत्त उरण विधानसभा मतदारसंघातील तुरमाळे, बारवई, सांगुर्ली या ठिकाणी रस्ते काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन, लाडीवली येथे पाण्याच्या पाईपलाईनचे लोकार्पण आणि करंजाडे येथे शौचालयाच्या कामाचे भूमिपूजन रविवारी (दि. 5) आमदार महेश बालदी, भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत व इतरांच्या हस्ते झाले. या वेळी आमदार बालदी यांनी छळ आणि …
Read More »पनवेलमध्ये ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी भाजप उमेदवारांचे अर्ज दाखल
पनवेल ः रामप्रहर वृत्त ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून पनवेल तालुक्यातील रिक्त झालेल्या जागांसाठीही निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार येत्या 21 डिसेंबरला मतदान व 22 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. यासाठी जांभिवली, खानाव आणि कसळखंड या तीन ग्रामपंचायतींमधील भाजपच्या उमेदवारांनी पक्षाचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या उपस्थितीत सोमवारी (दि. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper