मोहोपाडा : प्रतिनिधी पेहचान प्रोजेक्ट इदेमित्सु ल्युब प्रा. लि. व येरळा प्रोजेक्ट्स सोसायटी, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील अतिरिक्त एमआयडीसीतील जांभिवली येथे टेलरिंग प्रशिक्षण देण्यात आले होते. या शिवणकाम प्रमाणपत्राचे वितरण सरपंच रिया कोंडीलकर यांच्या हस्ते करण्यात आले. या उपक्रमाबाबत देवदास झेंडे यांनी टेलरिंग या व्यवसायातून महिलांनी आपल्या …
Read More »कामोठे 11 मधील समस्या मार्गी; नगरसेविका हेमलता गोवारी यांचा पाठपुरावा
कामोठे : रामप्रहर वृत्त कामोठे से. 11 मधील सेक्टर 5 व 9 या भागातील विविध नागरी समस्या सोडविण्यात आल्या आहेत. या कामी नगरसेविका हेमलता गोवारी व सामाजिक कार्यकर्ते रवी गोवारी यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता. त्यानिमित्त येथील नागरिकांनी गोवारी दाम्पत्याचे जाहीर आभार मानले आहेत. कामोठे शहरातील अतिशय दुर्लक्षित असा भाग …
Read More »भाजप भटके विमुक्त सेलची बैठक; आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती
पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप कोकण प्रदेश विभागीय भटके विमुक्त सेलची रविवारी (दि. 21) भाजप मध्यवर्ती कार्यालयात झाली. या बैठकीला भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट दिली. या वेळी त्यांचे स्वागत करण्यात आली. बैठकीमध्ये कमिटीच्या रचनेसंदर्भात चर्चा करण्यात आली असून बुथ आघाडीतील सदस्यांना मार्गदर्शन करण्यात आले. प्रदेश …
Read More »ओबीसी जागर अभियान रथयात्रेचा रायगडात शुभारंभ
पनवेल ः रामप्रहर वृत्तमहाविकास आघाडी सरकारने जाणीवपूर्वक ओबीसींच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. त्याचा निषेध करून या सरकारच्या झारीतील शुक्राचार्याची भूमिका उघड करण्यासाठी आणि ओबीसी समाजाला जागृत करण्याकरिता भाजपच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात ओबीसी जागर अभियान रथयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने रायगड जिल्ह्यातील ओबीसी जागर यात्रेला सुरुवात झालीय.ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भात …
Read More »विद्यार्थ्यांना सर्वतोपरी सहकार्य करणार
आमदार प्रशांत ठाकूर यांची ग्वाही; गुणवंतांचा सत्कार पनवेल ः रामप्रहर वृत्ततुम्ही सर्व आपापल्या आयुष्यामध्ये पुढे प्रगती करीत राहा. त्या दृष्टिकोनातून वाटचाल करीत असताना आमचे जे सहकार्य लागेल त्यासाठी आम्ही तुमच्यासोबत राहू, अशी ग्वाही भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी येथे दिली. श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आयोजित …
Read More »पनवेल महापालिकेचा केंद्रीय मंत्र्यांकडून सन्मान; स्वच्छताविषयक पुरस्कार प्रदान
पनवेल ः प्रतिनिधीस्वच्छ भारत अभियान अंतर्गत संपूर्ण देशभर स्वच्छ सर्वेक्षण 2021 राबविण्यात आले होते. त्या अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण, स्वच्छता मित्र सुरक्षा चॅलेंज आणि कचरामुक्त शहरांसाठीचा पुरस्कार शनिवारी (दि. 20) राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि केंद्रीय सचिव दुर्गाशंकर मिश्रा यांच्या उपस्थितीमध्ये केंद्रीय नागरी विकास व गृहनिर्माणमंत्री हरदीपसिंह पुरी यांच्या हस्ते पनवेल महानगरपालिकेला …
Read More »चिंध्रणच्या सरपंच कमला देशेकर यांचा महिला सक्षमीकरणासाठी पुढाकार
बचत गटातून प्रगतीचा मार्ग तळोजा : रामप्रहर वृत्त चिंध्रण ग्रामपंचायत हद्दीतील महिलांना बचत गटाचा मार्ग दाखवत सरपंच कमला एकनाथ देशेकर यांनी येथील महिलांना प्रगतीचा मार्ग दिला. जवळपास 24 बचतगट सुरू करून ग्रामपंचायत हद्दीत सरपंच कमला देशेकर यांच्या माध्यमातून खर्या अर्थाने होत असलेले महिला सबलीकरण कौतुकास्पद आहे. प्रत्येक बचत गटाला ग्रामपंचायतीच्या …
Read More »जेएनपीटी बंदर परिसरातील रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास
उरण : प्रतिनिधी जेएनपीटी बंदर परिसरात रस्त्यावर उभ्या करण्यात येणार्या अवजड कंटेनर ट्रेलरमुळे मोठ्या वाहतूक कोंडी होत आहे. ही वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी न्हावाशेवा वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निरज चौधरी यांनी रस्त्यावर उभ्या करण्यात येणार्या अवजड वाहनांवर कायदेशीर ऑनलाइन दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यामुळे बंदर परिसरातील रस्त्यांवर बेकायदेशीरपणे …
Read More »खारघर टोल नाक्यावर एसटी कर्मचार्यांना घेतले ताब्यात
पनवेल : रामप्रहर वृत्त राज्यामध्ये एसटी कर्मचार्यांचे आंदोलन सुरू आहेत सरकार दडपशाही करण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप सातत्याने एसटी कर्मचारी असेल विविध संघटनेचे नेते करताना दिसून येत आहे. त्यातच खारघर टोल नाक्यावर प्रत्येक गाडीची तपासणी करून एसटी कर्मचारी असेल त्यांना ताब्यात घेतले गेले. राज्यातले अनेक एसटी कर्मचारी मुंबईत हजेरी …
Read More »ओबीसी जागर अभियानाचा उरणमध्ये शुभारंभ
उरण : वार्ताहर ओबीसी जागर अभियानाचा उरण शहरात आमदार महेश बालदी यांच्या उपस्थितीत शनिवारी ( दि. 20) भाजप कार्यालय येथे शुभारंभ करण्यात आला. या अभियानांतर्गत काढण्यात आलेल्या रथ यात्रेचे आमदार महेश बालदी यांनी स्वागत केले. या वेळी उपनगराध्यक्ष जयविन कोळी, भाजप उरण शहर अध्यक्ष कौशिक शाह, उरण शहर युवा अध्यक्ष …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper