पनवेल : रामप्रहर वृत्त राज्यामध्ये एसटी कर्मचार्यांचे आंदोलन सुरू आहेत सरकार दडपशाही करण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप सातत्याने एसटी कर्मचारी असेल विविध संघटनेचे नेते करताना दिसून येत आहे. त्यातच खारघर टोल नाक्यावर प्रत्येक गाडीची तपासणी करून एसटी कर्मचारी असेल त्यांना ताब्यात घेतले गेले. राज्यातले अनेक एसटी कर्मचारी मुंबईत हजेरी …
Read More »ओबीसी जागर अभियानाचा उरणमध्ये शुभारंभ
उरण : वार्ताहर ओबीसी जागर अभियानाचा उरण शहरात आमदार महेश बालदी यांच्या उपस्थितीत शनिवारी ( दि. 20) भाजप कार्यालय येथे शुभारंभ करण्यात आला. या अभियानांतर्गत काढण्यात आलेल्या रथ यात्रेचे आमदार महेश बालदी यांनी स्वागत केले. या वेळी उपनगराध्यक्ष जयविन कोळी, भाजप उरण शहर अध्यक्ष कौशिक शाह, उरण शहर युवा अध्यक्ष …
Read More »गव्हाण फाट्याजवळील कोंडी सुटणार
तीन रस्ते जोडणारा उड्डाणपुल वाहतूकीसाठी खुला; नवी मुंबईतून थेट पुणे आणि गोवा महामार्ग गाठण्यास फायदेशीर पनवेल : रामप्रहर वृत्त गव्हाण फाटा येथील तीन वेगवेगळ्या रस्त्यांना जोडणारा हाफ क्लोअरलिफ्ट इंटरटेन प्रकारचा उड्डाणपूल शुक्रवारी (दि. 19) वापरासाठी खुला करण्यात आला. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते या पूलाचे लोकार्पण करण्यात आले. …
Read More »नगरसेवक विजय चिपळेकर यांच्या पुढाकाराने कामोठ्यातील समस्या दूर
कामोठे : रामप्रहर वृत्त नगरसेवक विजय चिपळेकर यांच्या पाठपुराव्यामुळे कामोठे येथील शुभम सोसायटी परिसरात असणार्या समस्या सोडविण्यात आले आहे. त्यामुळे येथील नागरिकांनी चिपळेकर यांचे आभार मानले आहेत. कामोठ्यातील शुभम सोसायटी प्लॅाट न.53 सेक्टर 6- येथील रहिवासी सोसायटी समोरील रस्त्यावरील खड्डे आणि सिडकोकडून होत असलेला अपुरा पाणीपुरवठा या समस्यांनी गेल्या काही …
Read More »सिग्नल तोडणार्या वाहनचालकांवर कारवाई
पनवेल : रामप्रहर वृत्त वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्या वाहन चालकांना चाप बसावा यासाठी पनवेल शहरात वाहतुकीचे नियम मोडणार्या वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. वाहतुकीचे नियम मोडल्यामुळे वाढते अपघातांचे प्रमाण व त्यामुळे होणार जीवितहानी रोखण्यासाठी वाहनचालकांना शिस्त लावणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर नवी मुंबई वाहतूक विभागाचे उपायुक्त पुरुषोत्तम …
Read More »पनवेल परिसरातही लूटमारीचे प्रमाण वाढले
पनवेल : वार्ताहर पनवेल परिसरातील कामोठे, कळंबोली, खारघर आणि येथील परिसरातील गावागावांमध्ये लूटमारीसह चोरी, चेन स्नॅचिंग अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे. तसेच या घटनांच्या उकली होण्याचेप्रमाण त्याप्रमाणात वाढत नसल्याचे दिसून येत आहे. नुकत्याच पनवेल परिसरात चोरीच्या तीन घटना घडल्या आहेत. पहिल्या घटनेत पनवेल जवळील मुंबई ते गोवा मार्गावरील आगरी कट्टा …
Read More »राज्य आणि जिल्हास्तरीय दिवाळी अंक स्पर्धेची पारितोषिके जाहीर
आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून निकाल घोषित पनवेल : रामप्रहर वृत्तशैक्षणिक, सामाजिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणार्या श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने 18, 19 आणि 20वी राज्यस्तरीय व रायगड जिल्हास्तरीय दिवाळी अंक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते गव्हाण फाटा येथे उड्डाणपुलाचे लोकार्पण
उरण : रामप्रहर वृत्तउरणचे आमदार महेश बालदी यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे गव्हाण फाटा येथे उड्डाणपूल साकारण्यात आला आहे. उरण, पनवेल आणि उलवे या शहरांना जोडणार्या या पुलाचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (दि. 19) लोकार्पण झाले. या …
Read More »नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ‘दिबां’च्या नावाचा लढा सुरूच राहणार !
पनवेलमधील बैठकीत प्रकल्पग्रस्त समितीचा राज्य सरकारला गर्भित इशारा पनवेल : रामप्रहर वृत्त‘दिबां’चे नाव भूमिपुत्रांच्या अस्मितेचा प्रश्न आहे. त्यामुळे जोपर्यंत ‘दिबां’चे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागत नाही तोपर्यंत लढा कायम राहील, त्यासाठी काहीही करावे लागले तरी चालेल, अशी रोखठोक भूमिका प्रकल्पग्रस्त समितीने घेत राज्य सरकारला गर्भित इशाराही पनवेलमध्ये झालेल्या बैठकीतून …
Read More »मोबाइलच्या दुकानातून लाखोंचा ऐवज चोरी
पनवेल : वार्ताहर घरफोड्या करणार्या चोरट्यांनी सीवूड्स सेक्टर-4ए मधील जिओ स्टोअर या मोबाइल दुकानाचे शटर उचकटून दुकानातील वेगवेगळ्या कंपन्याचे मोबाइल फोन व इतर वस्तू असा तब्बल 12 लाख 22 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला आहे. एनआरआय पोलिसांनी या गुन्ह्यातील तीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper