उरण : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या उरण फुंडे येथील तु. ह. वाजेकर उच्च माध्यमिक विद्यालयात सोमवारी (दि. 4) रयत शिक्षण संस्थेचा 102वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. दुग्धशर्करा योग असा की याच शुभदिनी चालू शैक्षणिक वर्षातील शाळेची घंटा वाजली. पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेली आणि संपूर्ण …
Read More »उरण येथे रस्ता काँक्रिटीकरणाचे भूमिपूजन
उरण : वार्ताहर उरण नगर परिषद हद्दीतील श्री सिद्धिविनायक सोसायटी रस्त्याची दुरवस्था झाली होती. येथील नागरिकांनी या रस्त्यामुळे होणारा त्रास नगराध्यक्ष सायली म्हात्रे यांना सांगितला. त्यानुसार आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री सिद्धिविनायक सोसायटीमधील रस्त्याचे काँक्रिटीकरण कामास सुरुवात करण्यात आले. या कामाचे भूमिपूजन मंगळवारी (दि. 5) नगराध्यक्ष सायली म्हात्रे यांच्या …
Read More »उरणमध्ये जलवाहिनी फुटून पाणी वाया; वारंवार होणार्या प्रकाराने एमआयडीसीच्या सुविधेवर प्रश्नचिन्ह
उरण : वार्ताहर, प्रतिनिधी उरण परिसराला पाणीपुरवठा करणारी एमआयडीसीची तीन इंच व्यासाची जलवाहिनी मंगळवारी (दि. 5) सकाळी पुन्हा एकदा अचानक फुटण्याची घटना घडली. जेएनपीटी टाऊनशीप-नवघरदरम्यान फुटलेल्या उच्च दाबाच्या जलवाहिनीमुळे सुमारे 25 फुट उंचीपर्यंत पाण्याचे कारंजे उडून लाखो लिटर्स पाणी वाया गेले, परंतु नवघर ते बोकडविरा या एक किमी अंतरावर एमआयडीसीची …
Read More »पनवेल महानगरपालिका सफाई कर्मचार्यांचा कोरोना योद्धा सन्मान
पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिकेच्या सफाई कर्मचार्यांनी कोरोना महामारीच्या काळात जीवाची पर्वा न करता केलेल्या कार्याचा गौरव करण्यात येत आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आणि स्वच्छ भारत अभियान अंतर्गत या स्वच्छतादूतांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान होत आहे. त्यानुसार महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर व अन्य मान्यवरांच्या हस्ते कोरोना योद्ध्यांना प्रमाणपत्र …
Read More »नॅशनल चॅम्पियन स्पर्धेत पनवेलच्या ‘एएसए’चे यश
पनवेल ः वार्ताहर मुंबईतील अंधेरी येथे झालेल्या मुंबई महापौर नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेत पनवेलच्या आर्म स्पोर्ट्स असोसिएशन (एएसए)ने घवघवीत यश संपादन केले आहे. या स्पर्धेत या असोसिएशनचे सात स्पर्धक सहभागी झाले होते. नॅशनल चॅम्पियनशिप 2021चे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत पनवेलच्या आर्म स्पोर्ट्स असोसिएशनचे सात खेळाडू सहभागी झाले होते. …
Read More »नगरसेवक अभिमन्यू पाटील यांच्यातर्फे कामगारांचा गौरव
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महानगरपालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या संकल्पनेतून प्रभाग समितीचे माजी सभापती तथा विद्यमान नगरसेवक अभिमन्यू पाटील यांनी महापालिकेतर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या जयंतीचे औचित्य साधून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत प्रभाग क्र.04 मधील सर्वोत्कृष्ट कामगिरी करणार्या कामगारांबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांना सन्मानपत्र व पुष्प देऊन त्यांचा गौरव …
Read More »गव्हाण विद्यालयात विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव आणि पारितोषिक वितरण
शाळा समिती अध्यक्ष अरुणशेठ भगत यांची उपस्थिती गव्हाण : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्यु. कॉलेजमध्ये रयत शिक्षण संस्थेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून शैक्षणिक वर्ष 2021मध्ये प्रविष्ट होणार्या इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव सोहळा व गुणवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण समारंभ ‘रयत’चे …
Read More »जासई हायस्कूलमध्ये मास्कचे वाटप
उरण : प्रतिनिधी रयत शिक्षण संस्थेचे उरण तालुक्यातील जासई येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि. बा. पाटील ज्युनिअर कॉलेजमधील सन 2021-22 या शैक्षणिक वर्षात दिर्घ लॉकडाऊन नंतर सोमवारी (दि. 4) शाळा सुरू झाली. शाळा सुरू होण्यासाठी शिक्षण खात्याच्या धोरणानुसार शाळेची झालेली तयारी पाहणी करून गरजू विद्यार्थ्यांना स्वखर्चाने 500 …
Read More »कामोठेमधील उद्यानाची साफसफाई
नगरसेवक विकास घरत यांचा पाठपुरावा कामोेठे : रामप्रहर वृत्त कामोठे मधील सेक्टर 36 मधील प्लॉट नं-17अ येथे असलेल्या उद्यानामध्ये अस्वच्छता पसरली होती. त्यामुळे येथे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता नगरसेवक विकास घरत यांनी पाहणी करून त्वरित साफसफाई करून घेण्यास सुरुवात केली. कामोठे मधील सेक्टर 36 मधील उद्यान हे परिसरातील लहान …
Read More »पनवेल मनपाकडून साथीच्या रोगांवर उपाययोजना
परिसरामध्येहिवताप, डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ पनवेल : वार्ताहर एकीकडे कोरोनाचे रुग्ण वाढत असतानाच पनवेलसह खारघर परिसरामध्ये सर्दी, तापाची साथ वाढू लागली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहेे, मात्र नागरिकांनी घाबरुन न जाण्याचे आवाहन पनवेल महापालिका आरोग्य विभागाने केले आहे. पनवेल महापालिकेकडून आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper