पनवेल ः रामप्रहर वृत्त साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणार्या विजयादशमी अर्थात दसर्याच्या दिवशी पनवेलमधील सिनियर क्रिकेट टी क्लबच्या खेळाडूंनी नूतन हंगामाची सुरुवात झाली. भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व नंतर चौफेर फटकेबाजी करीत या हंगामाचा शुभारंभ करण्यात आला. पनवेल परिसरातील विविध स्तरातील ज्येष्ठ व तरुण …
Read More »गाता रहे मेरा दिल… किशोर कुमार यांना संगीतमय आदरांजली; आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती
पनवेल : रामप्रहर वृत्त रोटरी क्लब ऑफ पनवेल महानगर, तसेच रोटरी क्लब ऑफ उलवे नोड यांच्या संयुक्त विद्यमाने आणि कलासागर परिवारनिर्मित आयोजित स्वर्गीय किशोर कुमार यांना श्रद्धांजली अर्पित करण्याच्या ‘गाता रहे मेरा दिल’ या कार्यक्रमात बहारदार किशोर गीतांचा अनुभव श्रोत्यांना अवर्णनीय आनंद देऊन गेला. या कार्यक्रमात भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष …
Read More »आई एकविरा असेसरीज हबचे महेश बालदी यांच्या हस्ते उदघाटन
उरण : वार्ताहर उरण मध्ये प्रथमच कार आणि बुलेटचे मॉडिफिकेशन असेसरीज शॉप दसर्याच्या शुभमुहूर्तावर बोकडवीरा, उरण पनवेल रोड येथे सुरू झाले असून त्याचे उदघाटन आमदार महेश बालदी यांच्या हस्ते झाले. त्यामुळे सर्व प्रकारच्या कारचे लेटेस्ट मॉडीफिकेशन असेसरीज खारघर व वाशीच्या दरात आई एकविरा असेसरीज हब बोकडवीरा, उरण येथे उपलब्ध होणार …
Read More »मायाक्का देवीचा हार जागराला आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती
पनवेल : रामप्रहर वृत्त राजमाता अहिल्यादेवी सेवा संस्था कामोठे यांच्या सौजन्याने आयोजित करण्यात आलेल्या मायाक्का देवीचा हार जागरला भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या वेळी आयोजकांतर्फे त्यांचा धनगर समजाचे प्रतीक घोंगडी, काठी, फेटा व फोटो प्रतिमा देऊन धनगरी पोशाख देऊन सत्कार करण्यात आला. दरवर्षी …
Read More »कळंबोली येथे नवरात्रोत्सव उत्साहात साजरा
आमदार प्रशांत ठाकूर, सभागृह नेते परेश ठाकूर यांनी दिली भेट कळंबोली : रामप्रहर वृत्त कळंबोली येथील अजिंक्य तारा मित्र मंडळ व श्री मंगलेश्वरी माता मंदिर ट्रस्टच्या वतीने आयोजित नवरात्रोत्सवाला गुरुवारी (दि. 14) आमदार प्रशांत ठाकूर व पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब पाटील, नगरसेवक विक्रांत …
Read More »उरणमध्ये विद्यार्थीनींसाठी व्याख्यान
उरण : प्रतिनिधी नवदुर्गा नवरात्रौत्सव मंडळ, बोरी आणि युईएस स्कूलच्या संयुक्त विद्यमाने ज्युनिअर व सिनीअर कॉलेजच्या विद्यार्थीनींसाठी तारुण्याच्या वाटेवर या विषयावर व्याख्यान शिबिर आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात उलवेतील चाईल्ड केअर कन्सलटंट डॉ. माधवी गोसावी ह्यांच्या भाषणाने झाली. ज्यात त्यांनी विद्यार्थीनीना आपल्या अनुभवाचे बोल सांगितले. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते …
Read More »जासई हायस्कूलमध्ये वाचन प्रेरणा दिन
उरण : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेचे उरण तालुक्यातील जासई येथील श्री.छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा.पाटील ज्युनिअर कॉलेज जासई विद्यालयात डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती व वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस शाळा व्यवस्थापन व विकास समितीचे अध्यक्ष कामगार नेते भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय सरचिटणीस सुरेश …
Read More »दसर्यानिमित्त आपट्याच्या रोपाची लागवड
उरण : प्रतिनिधी उलवे येथील वटवृक्ष सामाजिक संस्थेच्या वतीने दसरा सणाचे औचित्य साधून आपट्याच्या रोपाची लागवड केली. विजयादशमीच्या दिवशी महाराष्ट्रात सोने म्हणून आपट्याच्या पानांची देवाण-घेवाण केली जाते. दसर्याला सोन्यासारखा मान असणारे, लुटता येणारे सोने म्हणजे आपटा ही वनस्पती उलवे परिसरातून दिवसेंदिवस दुर्मीळ होत असल्याने आपट्याचे रक्षण व संवर्धन करण्याच्याच्या उद्देशाने …
Read More »पनवेल परिसरात सायबर गुन्हेगारीत वाढ
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल परिसरामध्ये सायबर गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून पनवेल परिसरातील पोलीस ठाण्यात अनेक सायबर गुन्ह्यांची नोंद झाली असून या गुन्ह्यांची उकल करणे पोलिसांना आव्हान आहे. शहर आणि ग्रामीण भागातली इंटरनेट, ईमेल, विविध अॅप वापरकर्त्यांमधील दरी कमी होत आहे. वाढत्या वापराबरोबरच सायबर गुन्हेगारीही वाढल्याचे …
Read More »विवेक पाटलांचा जामीन अर्ज पुन्हा फेटाळला
पनवेल ः प्रतिनिधी कोट्यवधी रुपयांच्या कर्नाळा बँक घोटाळाप्रकरणी बँकेचे चेअरमन आणि शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने पुन्हा एकदा फेटाळला आहे. त्यामुळे पाटील यांचा तळोजा जेलमधील मुक्काम 21 ऑक्टोबरपर्यंत वाढला आहे. विवेक पाटलांच्या जामीन अर्जावर गुरुवारी (दि. 14) सुनावणी होणार होती, पण सक्तवसुली संचालनालयातर्फे (ईडी) अॅड. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper