पनवेल : रामप्रहर वृत्त कसळखंड ग्रामपंचायतीचे माजी प्रभारी सरपंच अनिल पाटील यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रप राबवत रविवारी (दि. 10) साजरा झाला. त्याअंतर्गत वाढदिवसानिमित्त आमदार महेश बालदी यांच्या स्थानिक आमदार निधीमधून करण्यात येणार्या विकासकामांचा शुभारंभ, तसेच रक्तदान व मोफत नेत्रचिकित्सा शिबिराचे आयोजन रविवारी करण्यात होते. या विकासकामांचे भूमिपूजन उरणचे आमदार …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी नवरात्रोत्सवानिमित्त घेतले देवींचे दर्शन
पनवेल ः रामप्रहर वृत्तउलवे नोडमध्ये विविध ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या नवरात्रोत्सवांना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भेट देऊन देवींचे दर्शन घेतले.जय बजरंग कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ कोपर, रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व तामिळ संघम सेक्टर 19, लांगेश्वर मित्र मंडळ मोरावे आणि व्यापारी एकता मित्र मंडळ मोरावे यांच्या …
Read More »विवेक पाटलांच्या कोठडीत 14 ऑक्टोबरपर्यंत वाढ
पनवेल ः कोट्यवधींच्या कर्नाळा बँक घोटाळाप्रकरणी या बँकेचे अध्यक्ष, शेकाप नेते माजी आमदार विवेक पाटील यांचा तळोजा जेलमधील मुक्काम वाढला आहे. सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडी न्यायालयाने त्यांच्या न्यायालयीन कोठडीत 14 ऑक्टोबरपर्यंत वाढ केली आहे. विवेक पाटील यांच्या न्यायालयीन कोठडीची मुदत सोमवारी (दि. 11) रोजी संपत असल्याने त्यांना तळोजा जेलमधून व्हिडीओ …
Read More »अर्चना ठाकूर यांना नवदुर्गा पुरस्कार
पनवेल ः रामप्रहर वृत्तवीर वुमन फाऊंडेशनच्या अध्यक्ष अर्चना परेश ठाकूर यांना स्नेहकुंज आधारगृह, क्षितिज पर्व, संगीत एकता सांस्कृतिक कला व सामाजिक संस्था, जनाधर्मा आधारगृह आणि द्वारकादास शामकुमार यांच्या संयुक्त विद्यमाने नवदुर्गा पुरस्कार 2021ने सन्मानित करण्यात आले आहे. सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या अर्चना ठाकूर नवरात्रोत्सवानिमित्त नवदुर्गा पुरस्काराच्या पहिल्या मानकरी ठरल्या आहेत. …
Read More »आमदार महेश बालदी यांच्या विकास निधीतून चौक विभागातील विकासकामांचे आज भूमिपूजन व लोकार्पण
पनवेल : रामप्रहर वृत्तउरण विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार महेश बालदी यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत चौक विभागातील विविध विकासकामांचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा रविवारी (दि. 10) दुपारी 12 वाजता आयोजित करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने 88 लाख रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण होणार आहे.या कार्यक्रमाला भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावरील दोन दिवसीय प्रदर्शनी
खारघरमध्ये परेश ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्तसेवा व समर्पण अभियानांतर्गत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावरील प्रदर्शनीचे आयोजन खारघरमध्ये करण्यात आले आहे. लिटील वर्ल्ड मॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या दोन दिवसीय प्रदर्शनीचे पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी (दि. 9) उद्घाटन करण्यात आले. या …
Read More »कळंबोली भाजपतर्फे कोरोना लसीकरण शिबिर
कळंबोली : रामप्रहर वृत्त मिशन कवच कुंडल ही विशेष कोरोना लसीकरण मोहीम 8 ते 14 ऑक्टोबर दरम्यान राबविण्यात येणार आहे. त्याअंतर्गत नगरसेविका प्रमिला पाटील यांच्या प्रयत्नाने आणि महापालिकेच्या माध्यामातून शनिवारी (दि. 9) एक दिवसीय लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले होते. भाजपचे कळंबोली शहर अध्यक्ष रविनाथ पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित …
Read More »तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते अंगणवाडीच्या कामाचे भूमिपूजन
पनवेल : रामप्रहर वृत्त आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नाने आणि जिल्हा नियोजन निधी मधून वांगणी तर्फे वाजे येथे अंगणवाडी उभारण्यात येणार आहे. या अंगणवाडीच्या कामाचे भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्याहस्ते शनिवारी (दि. 9) भुमिपूजन करण्यात आले. भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नांमुळे पनवेल तालुक्यात विविध …
Read More »कामोठ्यात आधार कार्ड शिबिर
सभागृह नेते परेश ठाकूर यांची उपस्थिती कामोठे : रामप्रहर वृत्त कामोठे येथे प्रदिप भगत युवा मंच यांच्या वतीने व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नगरसेविका अरुणा भगत व समाजसेवक प्रदिप भगत यांच्या माध्यमातून आधार कार्ड शिबीर शनिवारी (दि. 9) आयोजित करण्यात आले होते. या शिबीराला पनवेल महापालिकेचे सभागृह नेते …
Read More »कर्नाळातील पाणीसमस्या सोडवा; अन्यथा आत्मदहन करू
भाजपसह परिसरातील नागरिकांचा सिडकोला इशारा पनवेल : रामप्रहर वृत्त सिडकोच्या नियोजन शुन्य काराभारामुळे कर्नाळा विभागातील नागरीकांना अनेक दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या परिसरातील नागरिकांना पिण्याचे पाणी येत नसल्याने त्यांचा आक्रोश वाढत आहे. वारंवार तक्रार करूनही ही समस्या सुटत नसल्याने शनिवारी (दि. 9) कर्नाळा नाका येथे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper