Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

भाजप दक्षिण भारतीय सेलच्या जिल्हा कार्यकारिणी सदस्यांना नियुक्तीपत्रे प्रदान

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप दक्षिण भारतीय सेल रायगड जिल्हा नवीन कार्यकारिणी सदस्यांना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर व भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. दक्षिण भारतीय रायगड जिल्हा कार्यकारिणी सदस्यांची नियुक्ती नुकतीच करण्यात आली होती. या नवनियुक्त सदस्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्याचा …

Read More »

सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते हेल्थ सेंटरचे उद्घाटन

लोकनेते रामशेठ ठाकूर, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त करंजाडे येथे श्री समर्थ कृपा डीएक्सएन हेल्थ सेंटर नव्याने सुरू करण्यात आले आहे. या सेंटरचे उद्घाटन पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते आणि भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या प्रमुख उपस्थित रविवारी (दि. 8) झाले. तर …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन

उरण : वार्ताहर उरणचे कॉम्रेड कृष्णा रघुनाथ पाटील उर्फ के. आर. पाटील यांच्या हस्तलिखीत लेखांच्या अनभिज्ञ निर्भिड के. आर. पाटील या पुस्तकाचा प्रकाशन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते रविवारी (दि. 8) करण्यात आले. उरण नागाव येथील श्रीमद् परमहंस स्वामी महाराज विरक्ताश्रम (मठी) येथे झालेला हा पुस्तक प्रकाशन सोहळा …

Read More »

‘दिबां’च्या नावाचा अंगार गावागावात पेटणार!

मशाल मोर्चासाठी भूमिपुत्र सज्ज पनवेल : रामप्रहर वृत्तनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी ऑगस्ट क्रांतिदिनी अर्थात सोमवारी (दि. 9) सकाळी 10 वाजता ‘दिबां’च्या जासई (ता. उरण) या जन्मगावापासून ठाणे, रायगड, नवी मुंबई, मुंबईसह विविध जिल्ह्यांतील गावागावात मशाल मोर्चा काढण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर …

Read More »

बीसीटी विधी महाविद्यालयातर्फे कायदा तुमच्या दारी विषयावर वेबीनार

पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील भागूबाई चांगू ठाकूर (बीसीटी) विधी महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी विविध उपक्रम आयोजित करण्यासाठी सदैव प्रयत्नशील असते. मुंबई विद्यापीठाचा विधी विभाग, महात्मा गांधी काशी विद्यापीठ, विधी विभाग आणि बीसीटी विधी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने लिगल एड अवेयरनेस प्रोग्राम 2021-22 …

Read More »

पनवेल अभाविपतर्फे महाडच्या पूरग्रस्त भागांत मिशन आरोग्य मोहीम

पनवेल : रामप्रहर वृत्त महाडमध्ये अतिवृष्टीमुळे आलेल्या पुराच्या आपत्तीनंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) पनवेल महानगरच्या वतीने महाडमधील पूरग्रस्त भागात प्रत्यक्ष जाऊन स्वच्छता अभियान राबविण्यात आले. पूरग्रस्त भागात सेवाकार्य केल्यानंतर तिथे आता वैद्यकीय मदतीचीदेखील आवश्यकता आहे. यासाठी अभाविप व कै. काकासाहेब चितळे स्मृती केंद्र महाड यांच्या संयुक्त विद्यमाने व मेडीव्हिजन …

Read More »

नवीन पनवेलमध्ये स्वच्छतेची शपथ

पनवेल : प्रतिनिधी हर सप्ताह विशेष सा पनवेल महापालिकेच्या मोहिमेंतर्गत नवीन पनवेल प्रभाग क्रमांक 17मध्ये रविवारी (दि. 8) स्वच्छतेची शपथ घेण्यात आली. पनवेल महापालिकेतर्फे हर सप्ताह विशेष सा ही मोहीम राबविण्यात येत आहे. या  मोहिमेंतर्गत प्रभाग ’ड’मधील नवीन पनवेलच्या प्रभाग क्रमांक 17 पोदी नंबर अडीच या ठिकाणी रविवारी स्वच्छता दूत …

Read More »

खाघरमध्ये रक्तदान शिबिरास प्रतिसाद

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्या अंतर्गत प्रभाग समिती अ सभापती अनिता पाटील यांच्या माध्यामातून शनिवारी (दि. 7) खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या उपक्रमाला भाजप उत्तर रायगड जिल्हा …

Read More »

नवीन पनवेलमध्ये विविध विकासकामांचे लोकार्पण

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य पनवेल ः प्रतिनिधी भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांचा वाढदिवस पनवेल महापालिका प्रभाग 17मधील नगरसेवकांनी समाजपयोगी पद्धतीने साजरा केला. त्यांनी प्रभागात विविध विकासकामांचे लोकार्पण सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते केले. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रभाग 17मधील नगरसेवक …

Read More »

विविध कंपन्यांकडून पनवेलमध्ये कोरोना लसीकरण मोहीम

पनवेल : वार्ताहर डाऊ केमिकल इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड, क्रोडा, एविनिक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, ओवेन्स कॉर्ननिग (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड. या कंपनीच्या सहकार्याने आणि फ्रीडम फॉर यु फाऊंडेशन यांच्या माध्यमातुन पनवेलमध्ये रिक्षा चालकांचे लसीकरण तसेच, बिगारी कामगार, एस टी ड्राइवर, ट्रान्सपोर्ट चे ड्राइव्हार, आदिवासी नागरिक यांना पनवेल येथील पटवर्धन हॉस्पिटल येथे कॅम्प …

Read More »