वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणार्यांवर दंडात्मक कारवाई पनवेल : वार्ताहर मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून अपघाताला निमंत्रण देणार्या वाहन चालकांवर आरटीओने कारवाई केली. पनवेल, पेण, पिंपरी चिंचवड या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या भरारी पथकाने ही मोहीम राबवून नियम मोडणार्या वाहनांवर दंडात्मक कारवाई केली. यापुढेही अशाच प्रकारच्या मोहिमा प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून …
Read More »अबोली रिक्षाचालक मारहाण प्रकरण; आरोपीला शिक्षा करून महिलेस न्याय देणार -चित्रा वाघ
पनवेल : वार्ताहर अबोली रिक्षा चालक महिलेच्या मारहाणप्रकरणी गुरुवारी (दि. 15) भाजप महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी वाशी येथील हॉस्पिटलमध्ये जावून त्यांची भेट घेतली तसेच सत्य परिस्थिती जाणून घेतली. मंगळवारी रात्री अबोली रिक्षा चालक संघटनेची सविता बेले या बेलापूर ते नेरूळ सेक्टर 10 येथे प्रवाशाच्या जबरीमुळे चार प्रवाशी घेऊन …
Read More »दिलासा! पनवेलमध्ये पॉझिटिव्हीटी दरात घट; कोरोना चाचण्या वाढविल्याचा परिणाम, चार दिवसांत 22 हजारांहून अधिक टेस्ट
पनवेल : प्रतिनिधी रायगड जिल्ह्याप्रमाणेच पनवेल कार्यक्षेत्रातील पॉझिटिव्हीटी रेट कमी करण्याच्या दृष्टीने आणि कोविडचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पनवेल कार्यक्षेत्रात दररोज सरासरी 4000 आरटीपीसीआर आणि अँटीजेन चाचण्या करण्याचे आदेश आयुक्त गणेश देशमुख यांनी दिले होते. त्यानुसार चार दिवसांमध्ये जवळपास 22 हजारांहून अधिक कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्याचा परिणाम हळूहळू दिसू …
Read More »‘सीकेटी’त स्व. चांगू काना ठाकूर यांची पुण्यतिथी
पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात मंगळवारी (दि. 13) संस्थेचे स्फूर्तिस्थान स्व. चांगू काना ठाकूर (पिताश्री) यांची पुण्यतिथी संपन्न झाली. या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बर्हाटे, कला विभागप्रमुख डॉ. यू. टी. भंडारे, वाणिज्य विभागप्रमुख डॉ. …
Read More »चिरनेरचे आदिवासी अद्यापही रस्त्याविना; ग्रामपंचायतीचा उदासीन कारभार
उरण ः प्रतिनिधी उरण तालुक्यातील रस्त्यांची सुधारणा करण्यात आल्याने त्यांना नवा थाट लाभला आहे, मात्र चिरनेर गावापासून अवघ्या तीन किमी अंतरावर डोंगरकुशीत वास्तव्य करणार्या केल्याचा माळ आदिवासी वाडीवरील कातकरी- आदिवासींना अद्यापही चिखलाची वाट तुडवत घर गाठावे लागत आहे. या रस्त्यासाठी रायगड जिल्हा परिषदेतून दोन वर्षांपूर्वीच 17 लाखांचा निधी मंजूर होऊनही …
Read More »‘मला तळोजा जेलमध्ये हलवा’
घोटाळेबाज विवेक पाटील यांची मागणी पनवेल ः प्रतिनिधीमुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये असलेले कर्नाळा बँकेचे अध्यक्ष व शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांचा तुरुंगातील मुक्काम सत्र न्यायालयाने आता 22 जुलैपर्यंत वाढविण्याचा आदेश दिला आहे तसेच ‘आपल्याला तळोजा जेलमध्ये हलवावे’, या विवेक पाटील यांच्या मागणीवर 22 जुलैच्या सुनावणीत विचार करू, असेही सत्र …
Read More »विवेक पाटलांचा तुरुंगातील मुक्काम वाढला
न्यायालयीन कोठडीत वाढ पनवेल : कोट्यवधी रुपयांच्या कर्नाळा बँक घोटाळ्याप्रकरणी मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये असलेले बँकेचे अध्यक्ष व शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांचा तुरुंगातील मुक्काम वाढला आहे. घोटाळेबाज विवेक पाटलांच्या न्यायालयीन कोठडीत सुमारे 10 दिवसांची वाढ झाल्याचे सूत्रांकडून समजते. 500 कोटींहून अधिक रुपयांच्या कर्नाळा बँक घोटाळ्याप्रकरणी विवेक पाटलांना सक्तवसुली …
Read More »गुळसुंदे परिसराला नियमित व शुद्ध पाणी पुरविणार
अभियंत्यांचे ग्रामस्थांना आश्वासन; नियोजित मोर्चा तूर्त स्थगित रसायनी ः प्रतिनिधी गुळसुंदे ग्रामपंचायत हद्दीतील तीन महसुली गावांसह चार आदिवासी वाड्यांचा पाणी प्रश्न सुटण्याची चिन्हे आहेत. येथील लाडीवली, आकुलवाडी, गुळसुंदे, चिंचेचीवाडी, स्टेशन वाडी, डोंगरीची वाडी, फलाटवाडी यांना जल जीवन मिशन योजनेमधून नवीन योजना कार्यान्वित करून एमआयडीसीचे पाणी घेऊन पुढील चार महिन्यांत ही …
Read More »अवैध अग्निशस्त्रे बाळगल्याप्रकरणी खारघरमधून दोघा जणांना अटक
पनवेल : वार्ताहर नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये बेकायदेशीर अग्निशस्त्रे व दारू गोळा बाळगणारे, खरेदी-विकी करणार्या व्यक्तींवर विशेष मोहीम राबवुन कारवाई करण्याबाबत नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी आदेश दिले होते. त्यानुसार नवी मुंबई गुन्हे शाखेच्या मध्यवती कक्षकडून अवैद्य अग्निशस्त्रे बाळगणार्या दोघांना अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या मध्यवती कक्षाला रविवारी (दि. …
Read More »‘रोटरी’तर्फे महाळुंगी गावात वृक्षारोपण
पनवेल : रामप्रहर वृत्त रोटरी क्लब ऑफ पनवेल महानगरच्या वतीने महाळुंगी येथे जाऊन वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमात अनेक प्रकारची सुमारे तीस झाडे लावून समाजाला एक रोटरीच्या माध्यमातून चांगला संदेश देण्यात आला. त्याचप्रमाणे शेतात जाऊन रोटरीच्या सदस्यांनी स्वतः शेतीची कामे केली. गावातील लोकांना स्वच्छतेबाबत माहिती दिली. तेथील काही आदिवासी मुलांना …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper