महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मागणीला यश पनवेल : प्रतिनिधी पनवेल महानगरपालिका क्षेत्रात ड्राइव्ह इन कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण केंद्र सुरू करण्यात यावे, अशी मागणी पनवेल मनपाचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. त्याअनुषंगाने पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रातील विविध कोविड लसीकरण केंद्रावरती 45 वर्षांवरील दिव्यांग …
Read More »आजारी असूनही दि. बा. पाटील लढ्यात अग्रभागी
प्रकल्पग्रस्तांचे रणझुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, असा समस्त स्थानिक भूमिपुत्रांचा आग्रह आहे. त्यासाठी रायगडसह नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पालघरमध्ये चळवळ उभी राहत आहे. यानिमित्ताने ‘दिबां’च्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देणारी मालिका…संयुक्त महाराष्ट्राची चळवळ दिवसेंदिवस वाढत होती. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे या घोषणेने …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त पुन्हा मदतीचा हात
गरीब, गरजूंना होणार जीवनावश्यक वस्तूंचे वाटप पनवेल ः रामप्रहर वृत्तमाजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा 2 जून रोजी 70वा वाढदिवस आहे. वैश्विक महामारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वाढदिवसानिमित्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि भारतीय जनता पक्ष पनवेलतर्फे पनवेल तालुका व महानगरपालिका क्षेत्रातील गरीब, गरजू नागरिकांना सामाजिक बांधिलकीतून जीवनावश्यक वस्तूंचे …
Read More »ईदनिमित्त गरजूंना अन्नदान, शिरखुर्मा वाटप
पनवेल : वार्ताहर पंचशील नगर रहिवाशी सामाजिक संस्थेच्या वतीने मुस्लिम बांधवांच्या ईद सणानिमित्त 25 किलो चिकन, भाजी व 25 किलो भात शिजवून मोफत अन्नदान करण्यात आले. पंचशील नगर, आदई तलाव झोपड्या, नवीन पनवेल सेक्टर 6 समोरील झोपड्या पनवेल बस स्थानक रेल्वे स्टेशन परिसरातील सुमारे 350 लोकांना हे अन्नदान करण्यात आले. …
Read More »नगरसेवक राजू सोनी यांच्या माध्यमातून मान्सूनपूर्व साफसफाईला पनवेलमध्ये सुरुवात
पनवेल : वार्ताहर पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक राजू सोनी यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 19 तसेच इतर विभागातील नाले, गटारे, रस्ते दुरूस्ती, डागडुजी, झाकणे लावणे आदी विविध प्रकारच्या मान्सूनपूर्व कामांना सुरुवात करण्यात आली आहे. पावसाळा तोंडावर आला असताना अनेक ठिकाणी नाले व गटारे तुंबलेली आहेत, तसेच काही ठिकाणी गटारांचा काही भाग तुटलेला …
Read More »इविनिंग वॉक करणार्यांवर कारवाई
95 नागरिकांकडून 33 हजारांचा दंड वसूल पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलमध्ये कोरोनाचा संसर्ग काही दिवसांपासून कमी होत असला तरीही कोरोनाची साखळी पूर्णपणे तोडण्यासाठी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. यासाठी नागरिकांनी इतरत्र न फिरता घरात राहण्यासाठी वेळोवेळी प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे. तरीदेखील काही नागरिक मॉर्निंग वॉक आणि इविनिंग वॉकसाठी बाहेर …
Read More »उरणच्या कोविड सेंटरमधील डॉक्टर, कर्मचार्यांना वैद्यकीय साहित्याचे वाटप
उरण : रामप्रहर वृत्त स्व. उन्मेष रमेश म्हात्रे यांच्या सोमवारी (दि. 17) होणार्या नवव्या स्मृतिदिनानिमित्त उरण बोकडवीरा येथील समर्पित कोविड आरोग्य केंद्रामध्ये काम करणार्या डॉक्टर, आरोग्य कर्मचारी व कोविड पेशंट यांच्यासाठी पीपीई किट, मास्क, हॅन्डग्लोज असे वैद्यकीय साहित्य वाटप करण्यात आले. उरण आवरे येथील ऊर्मिला रमेश म्हात्रे व त्यांचे पती …
Read More »सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते वाचनालय आणि रिक्षाथांब्याचे उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्त नवीन पनवेल येथे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून सार्वजनिक वाचनालय व रिक्षाथांबा सुरू करण्यात आला आहे. हे वाचनालय व रिक्षाथांबा स्व. मधुशेठ भगत, स्व. राहुल पाटील व स्व. राकेश पाटील यांच्या स्मरणार्थ आणि सिमरन गु्रपचे अध्यक्ष प्रमोद भगत यांच्या पुढाकाराने उभारण्यात आला आहे. या वाचनालय व रिक्षाथांब्याचे …
Read More »दि. बा. पाटील : लढवय्ये लोकनेते
प्रकल्पग्रस्तांचे रणझुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, असा समस्त स्थानिक भूमिपुत्रांचा आग्रह आहे. त्यासाठी रायगडसह नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पालघरमध्ये चळवळ उभी राहत आहे. यानिमित्ताने ‘दिबां’च्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देणारी मालिका आजपासून दै. राम प्रहरमध्ये क्रमश: प्रसिद्ध करीत आहोत…महाराष्ट्रात पुरोगामी विचारांची कास धरून …
Read More »सभागृह नेते परेश ठाकूर यंदाही वाढदिवस साजरा करणार नाहीत
कोरोना महामारीचे गांभीर्य पनवेल ः रामप्रहर वृत्तकोरोना वैश्विक महामारीचे गांभीर्य लक्षात घेऊन यंदाही वाढदिवस साजरा करणार नसल्याचे पनवेल महापालिकेचे सभागृह नेते व भाजप युवा नेते परेश ठाकूर यांनी जाहीर केले आहे. सभागृह नेते परेश ठाकूर यांचा 18 मे रोजी वाढदिवस असतो. यानिमित्त विविध समाजोपयोगी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper