नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त नवीन पनवेल परिसरात महाशिवरात्री भक्तिभावात झाली, परंतु यंदा कोरोनाच्या संकटामुळे विविध ठिकाणी होणारे धार्मिक, आध्यात्मिक तसेच गायन, भजन, कीर्तन आदी कार्यक्रम ऑनलाइन किंवा घरगुती स्वरुपातच झाल्याचे चित्र पहायला मिळाले. गुगलमीट, झूम अॅप अथवा फेसबुक लाईव्ह आदी तंत्रज्ञानाचा वापर करून बर्याच ठिकाणी काही कार्यक्रम झालेले दिसून …
Read More »महाशिवरात्रीनिमित्त बेलाच्या रोपांची लागवड आणि वाटप
पनवेल : रामप्रहर वृत्त महाशिवरात्रीचे औचित्य साधून आर्या वनौषधी संस्थेच्या वतीने पनवेल, पेण, अलिबाग येथे महाशिवरात्र व आयुर्वेद विषयावर जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी संस्थेच्या वतीने बेलाची रोपे वाटप व लावण्यात आली. संस्थेच्या या जनजागृती कार्यक्रमात वनौषधी तज्ञ सुधीर पाटील यांनी यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की, महाशिवरात्रीला महादेवास …
Read More »अशोक बागमध्ये बसविले नवीन ड्रेनेज लाईन व चेंबर्स
नगरसेवक विक्रांत पाटील यांचे प्रयत्न पनवेल : वार्ताहर पनवेलमधील विरुपक्ष हॉल समोरील अशोक बाग येथे नवीन ड्रेनेज लाईन व चेंबर्स बसवून देण्यात आले आहेत. यासंबंधी नगरसेवक विक्रांत पाटील यांनी येथील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून त्वरीत पाठपुरावा केला होता. त्यामुळे अशोग बाग येथील नागरिकांनी विक्रांत पाटील आभार व्यक्त केले आहे. विरुपक्ष हॉल …
Read More »नावडे येथील उड्डाणपुलासंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांची पाहणी; सुधारणा करण्यासाठी बैठक बोलविण्याचे निर्देश
पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यातील नावडे येथे होत असलेल्या उड्डाणपुलासंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी एमएमआरडीएचे अधिकारी आणि ठेकेदार यांच्यासोबत शुक्रवारी (दि. 12) पाहणी केली. या वेळी त्यांनी येथील नागरिकांच्या सूचना लक्षात घेऊन आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी बैठक बोलाविण्याचे निर्देश अधिकार्यांना दिले. नावडे येथील उड्डाणपुलामुळे नावडे गाव व नावडे फेज-2मधील …
Read More »पनवेल महानगरपालिकेत जैवविविधता समितीची स्थापना
पनवेल ः प्रतिनिधी पनवेल महानगरपालिका हद्दीतील अनेक दुर्मिळ औषधी वनस्पती व जैवविविधतेची माहिती गोळा करून त्याचा उपयोग पर्यावरणाच्या रक्षणासाठी करण्यात येणार आहेच, शिवाय दुर्मिळ औषधी वनस्पतींचे पेटंट मिळवण्यासाठी महापौरांच्या अध्यक्षतेखाली जैवविविधता समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीचे आमदार प्रशांत ठाकूर आणि खासदार श्रीरंग बारणे हे निमंत्रित सदस्य असणार आहेत …
Read More »वैद्यकीय तपासणी व मोफत औषधोपचार सेवेचा शुभारंभ
मुंबई : प्रतिनिधी देवरत्ननगर चुनाभट्टी येथील देवरत्ननगर रहिवासी महासंघ आणि स्नेहा धार ज्येष्ठ नागरिक संघातर्फे हेल्पेज इंडिया या संस्थेने आयोजित केलेल्या वैद्यकीय तपासणी व मोफत औषधोपचार सेवेचा शुभारंभ बुधवारी (दि.10) देवरत्ननगर संकुलातील व्यायामशाळेत करण्यात आला. या कार्यक्रमास महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाचे उपाध्यक्ष विजय औंधे, मुंबई प्रादेशिक विभागाचे अध्यक्ष शरद डिचोलकर, …
Read More »बीसीटी विधी महाविद्यालयात महिला दिनी ऑनलाइन व्याख्यान
पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या भागुबाई चांगू ठाकूर (बीसीटी) विधी महाविद्यालयात सोमवारी (दि. 8) महाविद्यालयाच्या महिला विकास मंचातर्फे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त विशेष व्याख्यानाचे ऑनलाइन पद्धतीने आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाकरीता मुंबई क्राईम ब्रँच महिला अत्याचार प्रतिबंधक शाखेच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक, शितल …
Read More »कसळखंड ग्रामपंचायतीत स्वच्छता घंटागाडी दाखल
पनवेल : रामप्रहर वृत्त स्वच्छ व सुंदर गावासाठी सातत्याने काम करणार्या सरपंच माधुरी पाटील यांच्या प्रयत्नातून कसळखंड ग्रामपंचायतीत स्वच्छता घंटागाडी दाखल झाली आहे. या वाहनाचे लोकार्पण सरपंच माधुरी पाटील यांच्या हस्ते झाले. 15 व्या वित्त आयोग निधीतून ही घंटागाडी उपलब्ध झाली असून या वाहनाच्या लोकार्पण सोहळ्यास उपसरपंच रंजना राम नाईक, …
Read More »महाशिवरात्रीनिमित्त बेलाच्या रोपांची लागवड आणि वाटप
पनवेल : रामप्रहर वृत्त महाशिवरात्रीचे औचित्य साधून आर्या वनौषधी संस्थेच्या वतीने पनवेल, पेण, अलिबाग येथे महाशिवरात्र व आयुर्वेद विषयावर जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी संस्थेच्या वतीने बेलाची रोपे वाटप व लावण्यात आली. संस्थेच्या या जनजागृती कार्यक्रमात वनौषधी तज्ञ सुधीर पाटील यांनी यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की, महाशिवरात्रीला महादेवास …
Read More »पनवेल मनपामध्ये माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची जयंती
पनवेल : प्रतिनिधी आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, मुंबई-संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची जयंती महानगरपालिका मुख्यालयात साजरी करण्यात आली. कै. यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी नगरसेविका हेमलता रवी गोवारी, नगरसेवक गोपीनाथ भगत, उप-आयुक्त सचिन पवार उप-आयुक्त विठ्ठल डाके, सहाय्यक आयुक्त धैर्यशील जाधव, सहाय्यक …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper