पनवेल : वार्ताहर कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी शासनाने दिलेल्या अटी व शर्तीचे उल्लंघन केल्याप्रकरणी पनवेल परिसरात मोठ्या प्रमाणात सर्वच पोलीस ठाण्याच्या अंतर्गत धडक कारवाया सुरू आहे. यामुळे पनवेलमधील नागरिकांमध्ये कारवाईच्या भीतीचे वातावरण आहे. कोरोनाची दुसरी लाट महाराष्ट्रासह देशात सुरू आहे. रायगड जिल्ह्यात सुद्धा या लाटेचा प्रसार होताना दिसत आहे. पनवेल तालुक्यातही …
Read More »हायवे मृत्युंजयदूत योजनेला पनवेलमध्ये प्रारंभ
पनवेल : वार्ताहर हायवे मृत्युंजयदूत ही योजना अपर पोलीस महासंचालक, वाहतुक भुषणकुमार उपाध्याय यांच्या संकल्पनेतून उदयास आली. पनवेल तालुक्यातील महामार्ग पोलीस केंद्र पळस्पे येथे हायवे मृत्युंजयदूत योजना पोलीस अधीक्षक, रायगड परीक्षेत्र संजय बारकुंड, पोलीस उप अधीक्षक संदीप भागडीकर, पोलीस निरीक्षक पाचोरकर यांचे मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. महामार्गावरील अपघातात जखमी झालेल्या …
Read More »नवी मुंबई विमानतळाला ‘दिबां’चे नाव द्या; अन्यथा तीव्र आंदोलन
दशरथ पाटील यांचा इशारा; सर्वपक्षीय नेत्यांची घेणार भेट पनवेल : प्रतिनिधीनवी मुंबई विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे झुंझार लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्या; अन्यथा तीव्र आंदोलन पुकारण्यात येईल, असा जनइशारा देण्यासाठी राज्यातील महाविकास आघाडीचे सल्लागार शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले …
Read More »वाचनालयाशी भावनिक नाते -लोकनेते रामशेठ ठाकूर
पनवेलच्या लिमये सार्वजनिक वाचनालयास दोन लाखांची मदत70व्या वाढदिवसानिमित्त 70 पुस्तकांची भेट पनवेल : रामप्रहर वृत्तके. गो. लिमये सार्वजनिक वाचनालय हे नवोदित तसेच होतकरू साहित्यिक, कवी, लेखक यांना नेहमीच प्रोत्साहित करीत आहे. या वाचनालयाचा अधिक उत्कर्ष व्हावा यासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मंगळवारी (दि. 2) दोन लाख रुपयांची मदत …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर यांनी वेधले शासनाचे लक्ष
मेगा भरतीसाठी बनावट कंपनीला कंत्राट पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएस्सी) सरळ सेवेतील मेगा भरतीसाठी बनावट कंपनीला कंत्राट दिल्याबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी मुंबई येथे सुरू असलेल्या राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे लक्ष वेधले. त्यांनी या संदर्भात तारांकित प्रश्न दाखल केला आहे.महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला सक्षम करण्याऐवजी महाआयटी विभागाने …
Read More »वीज कनेक्शन तोडणीला स्थगिती
भाजपच्या दणक्याने लाखो नागरिकांना दिलासा मुंबई : प्रतिनिधीकोरोना काळात पाठविण्यात आलेल्या वाढीव वीज बिलांचा मुद्दा विरोधी पक्ष भाजपने मंगळवारी (दि. 2) विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात जोरदारपणे उपस्थित केला. वीज बिले थकल्यामुळे राज्य सरकार शेतकर्यांचा वीजपुरवठा खंडित करतेय. सरकारच्या जुलमी निर्णयाविरोधात भाजप आमदारांनी आक्रमक पवित्रा घेत सुरुवातीला विधानभवनाच्या पायर्यांवर बसून निषेध नोंदविला. …
Read More »रसायनीतील सचिन म्हशीलकरचा मॅरेथॉन स्पर्धेत ‘डबल धमाका’
सुवर्ण व रौप्यपदक जिंकले मोहोपाडा : प्रतिनिधीरिस येथील सचिन घनश्याम म्हशीलकर याने छत्तीसगडमधील रायपूर येथे झालेल्या 32व्या ज्युनियर वेस्ट झोन नॅशनल अॅथलेटिक्स स्पर्धेत मॅरेथॉन प्रकारात सुवर्ण व रौप्य अशी दोन पदके पटकाविली. फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने आयोजित या स्पर्धेत सचिनने महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करीत स्वत:सह रसायनी परिसराचे नाव उज्ज्वल केले …
Read More »माजी आमदार अनंत तरे यांची शोकसभा
उरण ः प्रतिनिधी शिवसेनेचे माजी आमदार आणि ठाणे शहराचे माजी महापौर अनंत तरे (67) यांचे नुकतेच काही दिवसांपूर्वी निधन झाले. त्यांची शोकसभा स्व. अनंत तरे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी झाली. या वेळी माजी मंत्री व आमदार गणेश नाईक, खासदार राजन विचारे, भाजपचे आमदार कोळी समाजाचे नेते रमेश पाटील, आमदार निरंजन …
Read More »कामोठ्यात लवकरच जलकुंभ
नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत यांच्या पाठपुराव्याला यश पनवेल ः रामप्रहर वृत्त कामोठ्यातील पाणीप्रश्न मार्गी लावण्यासाठी भाजपचे नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत यांनी केलेल्या मागणी व सततच्या पाठपुराव्याला यश आले असून, लवकरच या संदर्भातील प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. आमदार प्रशांत ठाकूर सिडको अध्यक्ष असताना कामोठे येथील पिण्याच्या पाण्यासंदर्भात नगरसेवक डॉ. अरुणकुमार …
Read More »रानसई धरणाची पाणीपातळी खालावली
64 दिवसांचा पाणीसाठा शिल्लक; उरणमध्ये दोन दिवस होणार पाणीकपात उरण ः प्रतिनिधी, वार्ताहर उरण परिसराला पाणीपुरवठा करणार्या रानसई धरणातील पाण्याची पातळी खालावली असून, नागरिकांना फक्त पुढील 64 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे उरणकरांचा पाणीपुरवठा या आठवड्यापासून मंगळवार आणि शुक्रवार असा दोन दिवस बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper