पनवेल ः रामप्रहर वृत्त जागतिक महिला दिनानिमित्त पनवेल महापालिकेमार्फत खारघरजवळील फणसवाडी व चाफेवाडी या आदिवासी वाड्यांमध्ये मोबाइल मेडिकल युनिट सेवा सुरू करण्यात आली आहे. या सेवेचा शुभारंभ महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या हस्ते आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी (दि. 10) झाला. यासाठी नगरसेविका हर्षदा उपाध्याय यांनी …
Read More »स्व. मुग्धा लोंढे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ स्पर्धा
पनवेल ः रामप्रहर वृत्तभाजपच्या दिवंगत नगरसेविका मुग्धा गुरुनाथ लोंढे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्या अंतर्गत महिला दिनाचे औचित्य साधून कीर्तन आणि पाककला स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेला भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी भेट सदिच्छा देत विजेत्यांना सन्मानचिन्ह …
Read More »राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेत स्नेहल माळीला कांस्यपदक
पनवेल ः वार्ताहरपनवेल येथे सुरू असलेल्या 25व्या राष्ट्रीय सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेत स्नेहल शत्रुघ्न माळी हिने कांस्यपदक पटकाविले आहे. स्नेहल ही खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शत्रुघ्न माळी यांची कन्या आहे.या स्पर्धेत भारतभरातून सर्व राज्य, सेनादल, पोलीस, रेल्वे, बीएसएफ, बालेवाडी-पुणे, स्पोर्ट्स ऑथोरिटीज ऑफ इंडिया असे स्पर्धेक सहभागी झाले आहेत. यात महाराष्ट्राकडून …
Read More »आर्या वनौषधी संस्थेतर्फे विविध उपक्रम
पनवेल : रामप्रहर वृत्त जागतिक महिला दिनानिमित्त आर्या वनौषधी संस्थेच्यावतीने पनवेल, पालघर येथे वृक्ष वाटप, वृक्ष रोपण, वृक्षांचा वाढदिवस आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमास पत्रकार संजय कदम, आर्या प्रहरचे पालघर जिल्हा प्रतिनिधी राजेश संखे, अतुल वझे, मुकेश सिंह, …
Read More »कामोठ्यात दोस्त संस्थेतर्फे विविध कार्यक्रम
कामोठे : रामप्रहर वृत्त धन्वंतरीज ऑर्गनायझेशन फोर सोसिओ हेल्थ ट्रान्सफॉर्मेशन दोस्त, मुंबई या संस्थेच्या वतीने सोमवारी (दि. 8) कामोठे येथील सुषमा पाटील महाविद्यालयात जागतिक महिला दिन तसेच संस्थेच्या पदाधिकार्यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी नेत्र तंत्ज्ञ, समाजसेवी, योग आणि निसर्गोपचार क्षेत्रात कार्य केलेल्या, तसेच नुकतीच पिएचडी या …
Read More »कामोठ्यात प्रतिबंधित तंबाखू, पान विकणार्यांवर धडक कारवाई
पनवेल : वार्ताहर कामोठे वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणात पान टपरी व इतर दुकानांमध्ये बेकायदेशीररित्या प्रतिबंधित तंबाखू व सुगंधी पान मसाल्याची विक्री करण्यात येत होती. यांच्याविरोधात अन्न व औषध प्रशासनाने तसेच कामोठे पोलीस ठाण्याने धडक कारवाई करत मोठ्या प्रमाणात विक्रीस बंदी असलेला माल हस्तगत केला आहे. महाराष्ट्रात प्रतिबंधित तंबाखू व सुगंधी पान …
Read More »छावा प्रतिष्ठानकडून आगीत जळालेली झाडे जगविण्याचे प्रयत्न
उरणच्या इंद्रायणी डोंगर परिसरात वणवा उरण : वार्ताहर उरण तालुक्यातील इंद्रायणी डोंगर परिसरात लागलेल्या आगीमुळे अनेक झाडे व नव्याने वृक्षसंवर्धन करण्यात आलेली झाड आगीच्या भक्षस्थानी पडली आहेत. चिरनेरचे छावा प्रतिष्ठान ही जळालेली झाडे जगविण्यासाठी सकारात्मक दृष्टीकोन ठेवून प्रयत्न करत आहेत. उरणमध्ये सातत्याने लागले जाणारे वा लावले जाणारे वणवे थांबविण्यास कमी …
Read More »मोहोपाड्यात पुन्हा कोरोनाचा शिरकाव
आढळले चार पॉजिटिव्ह रुग्ण; नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन मोहोपाडा : प्रतिनिधी कोरोनाने दोन महिन्यानंतर पुन्हा रसायनी (मोहोपाडा) शिरकाव करून परीसरात भीती निर्माण केली आहे. यातच चांभार्ली रिस हद्दीत एक तर मोहोपाडा येथे तीन रुग्ण नव्याने आढळले आहेत. कोरोना पार्श्वभूमीवर याअगोदरही वासांबे (मोहोपाडा) हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या तालुक्यात सर्वाधिक होती. सध्या …
Read More »करंजाडेतील वृक्षांचे संवर्धन करा; भाजपची सिडकोकडे मागणी
पनवेल : रामप्रहर वृत्त करंजाडेमधील वृक्षांचे संवर्धन करण्यात यावे, अशी मागणी भाजप करंजाडेच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात सिडकोचे नवीन पनवेल येथील कार्यकारी अभियंता श्री. पटेल यांना निवेदन देण्यात आले आहे. भाजप करंजाडे शहराध्यक्ष मिरेंद्र शहारे यांच्यातर्फे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सिडको प्रशासनाकडून 2018 मध्ये करंजाडे शहरात सर्वत्र …
Read More »विविध कार्यक्रमांनी जागतिक महिला दिन साजरा
शिवाजीनगर शाळेत विविध उपक्रम; पं. स. सदस्य रत्नप्रभा घरत यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तजागतिक महिला दिनानिमित्त विविध सामजिक उपक्रम पनवेल तालुक्यात राबविण्यात येत आहेत. त्यानिमित्त शिवाजीनगर शाळेमध्ये शाळा बाह्य प्रवेश, साहित्य व कपडे वाटप आणि स्त्री सक्षमीकरणासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. हा कार्यक्रम पनवेल पंचायत समिती सदस्या रत्नप्रभा घरत …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper