उरण : वार्ताहर रयत शिक्षण संस्थेच्या फुंडे येथील तु. ह. वाजेकर विद्यालयाची शैक्षणिक सहल महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजलखान यांची ऐतिहासिक भेट असलेल्या प्रतापगडावर आयोजित करण्यात आली होती. विद्यालयातून 168 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. तर विद्यार्थ्यांसमवेत 11 शिक्षक व एक माता पालक सदस्य या सहलीत सहभागी झाले होते. …
Read More »सीकेटी महाविद्यालयात रंगला ‘निर्मिती फॅशन शो’
पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगु काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालयात ‘निर्मीती फॅशन शो 2019’शनिवारी झाला. या फॅशनशोचे आयोजन बी. सी. ठाकूर सेंटर फॉर स्कील, डेव्हलोपमेंट डिपांर्टमेंट ऑफ फॅशन डिझायनींगच्या वतीने करण्यात आले होते. निर्मीती फॅशन शो 2019 चे उद्घाटन संस्थेचे सचिव डॉक्टर सीद्देश्वर गडदे यांच्याहस्ते करण्यात …
Read More »चिरनेर येथे मराठी लोकगीतांचा कार्यक्रम
उरण ः रामप्रहर वृत्त उरण तालुक्यातील ऐतिहासिक चिरनेर गावातील कातळपाडा येथे दत्त जयंती उत्सवाच्या निमित्ताने मराठी रसिकप्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारा मराठी लोकगीतांचा कार्यक्रम नुकताच कातळपाडयातील श्रीदत्त मंडळाच्या रंगमंत्रावर झाला. विजय कर्जावकर, राजरत्न भोसले, गायिका नम्रता वेस्वीकर, सुजाता गोंधळी व गणेश गव्हाणकर यांनी मराठी लोकधारा या कार्यक्रमातून रसिक मनाला मंत्रमुग्ध केले. …
Read More »अजिवलीतून मायलेकी बेपत्ता
मोहोपाडा ः वार्ताहर मुंबई-पुणे जुन्या महामार्गावरील अजिवली गावातील रोशन जनार्दन खंडागळे याची पत्नी व मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत दाखल झाली आहे. अजिवलीत राहणारे रोशन खंडागळे हा रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाची गुजराण करीत आहे. अचानक पहाटेच्या सुमारास राहत्या घरातून स्वप्नाली खंडागळे हि सहा महिन्याच्या छकूलीसह घरातून निघून गेली. ती घरी …
Read More »ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षपदी प्रकाश विचारे, संघटनेच्या माध्यमातून सामाजिक समस्या सोडवण्याचा व्यक्त केला विश्वास
पनवेल : प्रतिनिधी नवीन पनवेल मधील अश्वत्थामा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्षपदी प्रकाश विचारे आणि सचिवपदी साहेबराव जाधव यांची निवड झाली. त्याबद्दल त्यांचे नगरसेवक मनोज भुजबळ आणि तेजस कांडपिळे यांनी अभिनंदन केले अश्वत्थामा ज्येष्ठ नागरिक संघाची 2019 ते 2024 या कालावधीसाठी नवीन कार्यकारणीची निवड करण्यासाठी 30 नोव्हेंबर रोजी संघटनेची वार्षिक सभा …
Read More »हिवाळी अधिवेशनासाठी पोलिसांचा बंदोबस्त
पनवेल : बातमीदार नागपूर येथे सोमवारी (दि.16) पासून नागपूर हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. पोलिसांनी या बंदोबस्ताची तयारी जवळपास पूर्ण केली आहे. बाहेर जिल्ह्यातून पोलीस बंदोबस्त मागवण्यात आला आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीतील परिमंडळ 2 मधील 24 पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली असून ते नागपूर येथे …
Read More »पेन्शनर्सकरिता जीवनप्रमाणपत्र शिबिराचे आयोजन
मोहोपाडा ः प्रतिनिधी रायगड औद्योगिक पेन्शनर संघटना आणि वाशीतर्फे ईपिएस -1995 पेन्शनर्स करीता जीवनप्रमाणपत्र ऑनलाईन करण्यासाठी रसायनीतील रिस कांबा येथे प्रकाश इंजिनिअरिंग यांच्या सभामंडपात जीवनप्रमाण ऑनलाईन मोफत शिबिराचे आयोजन शुक्रवारी (दि. 20) करण्यात आले आहे. यावेळी पेन्शनर्सने सोबत पिपिओ नंबर, मोबाईल क्रमांक आणि बँक खाते क्रमांक यांची माहिती आणावे असे …
Read More »गोणीत आढळला मुलाचा मृतदेह; पनवेलमध्ये खळबळ, आठवड्यातील दुसरी घटना
पनवेल : वार्ताहर पनवेल जवळील एनएच 4 बी महामार्गाच्या कडेला कुंडेवहाळ गावच्या हद्दीत एका अज्ञात लहान मुलाचा मृतदेह सोमवारी आढळला आहे. एका गोणीमध्ये भरून तो मृतदेह फेकून देण्यात आला होता. मागील आठवड्यात अशाच प्रकारे एका इसमाचा मृतदेह रेग्झिन बॅगमध्ये भरलेल्या अवस्थेत हरिग्राम गावच्या हद्दीतील गाढी नदीच्या किनार्याजवळ आढळला होता. या …
Read More »वीर वाजेकर महाविद्यालयात दक्षता जनजागृती आठवडा
उरण : वार्ताहर जेएनपीटीने दक्षता जनजागृती आठवडा साजरा करण्यासाठी उरणच्या वीर वाजेकर महाविद्यालयात वक्तृत्व व निबंध स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत महाविद्यालयातील विद्यार्थी कुमारी कल्याणी ठाकूर हिने वक्तृत्व स्पर्धेत तृतीय क्रमांकाचे पारितोषिक रोख रुपये 2000 व प्रशस्तीपत्र, कार्टून स्पर्धेत कुमारी रितू घरत द्वितीय क्रमांकाचे रोख रुपये 2000 व प्रशस्तीपत्र, …
Read More »खारघरच्या केंद्रीय विहार सोसायटीमध्ये आग
पनवेल : रामप्रहर वृत्त खारघर शहरात सेक्टर 12 मधील केंद्रीय विहार सोसायटी मधील सीएच 1 या इमारतीच्या पहिल्या माळ्यावर शॉर्ट सर्किटमुळे आग लागण्याची घटना सोमवारी दुपारी 1. 30 च्या सुमारास घडली. या घटनेत संपूर्ण घर जळून खाक झाले. शाश्वती सिन्हा (65) या महिला या घटनेवेळी या घरात अडकलेल्या होत्या. खारघर, …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper