पनवेल ः सार्वजनिक ठिकाणी रस्त्याने ये-जा करणार्या पुरुषांना अश्लिल हावभाव, खाणा खुणा, इशारे करून त्रास होईल असे अश्लिल कृत्य करणार्या दोघा महिलांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. शहरातील सार्वजनिक ठिकाणी पटवर्धन हॉस्पिटल समोरील रस्त्यावर निसार आझाद शेख (29) व परवीना खलिफा (54) या दोघी …
Read More »सीकेटी विद्यालयात आजी-आजोबा दिन साजरा
पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या, चांगू काना ठाकूर विद्यालयातील मराठी पूर्व प्राथमिक व पूर्व प्राथमिक विभागाच्या वतीने आजी-आजोबांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आजी-आजोबा दिन शुक्रवारी (दि.27) साजरा करण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत उपस्थित आजी-आजोबांमधून चिठ्ठया काढून आजोबा चंद्रकांत धनावडे व आजी उर्मिला शेटे यांची व्यासपीठावर आजी-आजोबांचे प्रतिनिधी म्हणून …
Read More »खगोलीय अविष्कार व वैज्ञानिक प्रदर्शन मेळावा
पनवेल : रामप्रहर वृत्त खारघर येथील रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयात विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन गुरुवारी (दि.26)करण्यात आले होते. या प्रदर्शना मध्ये ’न्यू इंग्लिश स्कूल ओवेपेठ’ आणि रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालय, खारघर विद्यालय यांचा समावेश होता. दोन्ही संस्थेच्या बहुसंख्य विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला होता. 35 प्रकल्प बनविण्यात आले होते. यात …
Read More »युवा नेते परेश ठाकूर यांना डॉक्टरेट
केईआयएसई युनिव्हर्सिटीने घेतली दखल पनवेल ः प्रतिनिधीपनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश रामशेठ ठाकूर यांच्या सर्वंकष कार्याची दखल घेत आंतरराष्ट्रीय केईआयएसई इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीच्या वतीने त्यांना डॉक्टरेट ही पदवी जाहीर करण्यात आली आहे. शुक्रवारी (दि. 27) श्रीलंकेत होणार्या पदवीदान समारंभात ही पदवी त्यांना बहाल केली जाणार आहे. परेश ठाकूर यांचे सामाजिक व …
Read More »शासकीय अध्यापक महाविद्यालयात एकदिवसीय विभागीय परिसंवाद
पनवेल : रामप्रहर वृत्त शासकीय अध्यापक महाविद्यालयात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2019 वर एकदिवसीय विभागीय परिसंवाद उत्साहात झाला. परिसंवादाची सुरुवात पाहुण्यांच्या हस्ते उदघाटनाने झाली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. सुविद्या सरवणकर यांनी केले. त्यात त्यांनी महाविद्यालयीन सर्वांगीण विकास उपक्रम याविषयी सांगितले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पनवेलच्यो कोकाण विभागाचे विभागीय सहसंचालक डॉ.संजय जगताप हे होते. …
Read More »अंमली पदार्थाची विक्री करणारा अटकेत
पनवेल : वार्ताहर खारघर सेक्टर-35 भागात मेस्किलीन या अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या युवकाला गुन्हे शाखेच्या अमंली पदार्थ विरोधी पथकाने सापळा लाऊन अटक केली आहे. जुबेर इलियाज खान (27) असे या तरुणाचे नाव असून पोलिसांनी त्याच्या जवळ असलेली 2 लाख 20 हजार रुपये किंमतीचे 44 ग्रॅम मेस्किलीन या अंमली पदार्थाची …
Read More »मोहोपाड्यातील शिक्षकाच्या गाण्याची गिनीज बुकात नोंद
मोहोपाडा : प्रतिनिधी विराग मधूमालती इंटरटेन्टमेंट यांच्या वर्ल्ड सिंग मॅरेथॉन आयोजित कार्यक्रमात खारघर नवी मुंबई येथील लिटील वर्ल्ड मॉलमध्ये नॉनस्टॉप 895 तासाचा गायनाचा कार्यक्रम 38 दिवस सुरू होता. या कार्यक्रमात मोहोपाडा रायगड जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक महेंद्र जाधव यांनी गायलेल्या दहा गाण्याची गिनीज बुकात नोंद झाली आहे. महेंद्र जाधव हे …
Read More »ख्रिसमस निमित्ताने मुलांना भेट वस्तूंचे वाटप
पनवेल : प्रतिनिधी कामोठे येथील कल की छाया या संस्थेतील मुलांसाठी दिशा महिला मंचतर्फे बुधवारी (दि. 25) ख्रिसमस नाताळ आणि नवीन वर्षाच्या निमित्ताने डान्स म्युझिक मस्ती अशा प्रकारच्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने या मुलांना साधी चप्पलसुद्धा खरेदी करता येत नाही. आलेल्या परिस्थितीचा सामना करत …
Read More »महात्मा फुले महाविद्यालयात चर्चासत्र
पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या पनवेल येथील महात्मा फुले कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयामध्ये अर्थशास्त्र व वाणिज्य विभागामार्फत अर्थशास्त्र, वाणिज्य व व्यवस्थापनातील नवीन विचार प्रवाह या विषयावरील एक दिवसीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्र झाले. यासाठी दक्षिण आफ्रिका येथील नॉर्थवेस्ट युनिव्हर्सिटीई मधील प्रा. डॉ. रेना रविंदर यांना चर्चासत्राचे बीजभाषण करण्यासाठी आमंत्रित …
Read More »नाताळनिमित्त आयोजित कार्यक्रमांना सभागृह नेते परेश ठाकूर यांची भेट
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मध्ये नाताळ हा सण विविध उपक्रम राबवून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त नवीन पनवेल येथील पृथ्वी हॉलमध्ये अमेझिंग ग्रेस प्रेअर ग्रुपच्या वतीने बुधवारी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला सभागृह नेते परेश ठाकूर यांची प्रमुख उपस्थितीत लाभली. या वेळी नगरसेविका राजेश्री …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper