उलवे : रामप्रहर वृत्त येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल उलवे विद्यालयात मंगळवारी (दि. 26) भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विज्ञान शिक्षक व्ही. जी. पाटील हे होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या वेळी भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकाचे सामूहिक वाचन करण्यात आले. संविधान …
Read More »पनवेल, उरणमध्ये संविधानाचा जागर
सीकेटीत विज्ञान प्रदर्शन आणि संविधान दिन पनवेल : रामप्रहर वृत्त सीकेटी विद्यालयात मंगळवारी (दि. 26) भव्य विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आले होते. विज्ञान व तंत्रज्ञान या विषयावरील नावीन्यपूर्ण प्रकल्प या वेळी इ. पाचवी ते दहाच्या विद्यार्थ्यांनी सादर केले. विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीला लागावा, तसेच कल्पना शक्तीला वाव मिळावा म्हणून असे प्रदर्शन …
Read More »क्रिकेटपटूचा मैदानावर मृत्यू
मोहोपाडा : प्रतिनिधी मैदानात चक्कर येऊन जमिनीवर कोसळलेल्या एका क्रिकेटपटूचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी (दि. 24) खालापूर तालुक्यातील चांभार्ली येथे स्पर्धेदरम्यान घडली. अमर बाळाराम साळुंके (वय 22, रा. सावळे, ता. पनवेल) असे या खेळाडूचे नाव आहे चांभार्ली येथील मैदानावर क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत खेळताना सावळे …
Read More »नियमित व मुबलक पाणीपुरवठ्यासाठी आमदार महेश बालदी यांचा पुढाकार
पनवेल : रामप्रहर वृत्त रसायनी परिसरातील नागरिकांना नियमित व मुबलक पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टिकोनातून आमदार महेश बालदी यांनी पुढाकार घेतला असून, या संदर्भात त्यांच्या अध्यक्षतेखाली गुळसुंदे येथे नुकतीच नियोजन बैठक झाली. या बैठकीस गटविकास अधिकारी श्री. तेटगुरे, पाणीपुरवठा अधिकारी श्री. चव्हाण, गुळसुंदे ग्रामपंचायतीचे सरपंच हरिश्चंद्र बांडे, उपसरपंच शांताराम मालुसरे, माजी सरपंच …
Read More »पनवेल महापालिकेत भाजप नगरसेविकेची बिनविरोध निवड
महिला व बालकल्याण सभापतीपदी कुसुम म्हात्रे पनवेल : प्रतिनिधी भाजपच्या नगरसेविका कुसुम म्हात्रे यांची महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी सोमवारी (दि. 25) बिनविरोध निवड झाली. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांनी माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवेन, तसेच महिला व बालकांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी प्रयत्न …
Read More »सूर्यकांत पाटील, दिलीप वासकर यांची बिनविरोध निवड
पनवेल : रामप्रहर वृत्त ग्रुप ग्रामपंचायत चिखले येथे झालेल्या सदस्यत्वाच्या पोटनिवडणुकीत वॉर्ड क्र. 3 सांगडे येथून सूर्यकांत गजानन पाटील यांची बिनविरोध निवड झाली. त्याचप्रमाणे कुंडेवहाळ येथे सदस्य दिलीप धाऊ वासकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक झाली. त्या निवडणुकीत ऋषिकेश दिलीप वासकर यांची सदस्यपदी बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीबद्दल …
Read More »पनवेलच्या ग्रामीण क्रिकेटमधून होतेय करोडोंची उलाढाल
पनवेल : बातमीदार नोव्हेंबर महिना उजाडला की ग्रामीण भागातील युवकांना वेध लागतात ते क्रिकेटचे. या क्रिकेटमधून दरवर्षी करोडो रुपयांची उलाढाल होत असते. त्यामुळे पनवेल तालुक्यातील ग्रामीण क्रिकेटला सध्या सुगीचे दिवस आले आहेत. क्रिकेट म्हटले की लहानापासून आबालवृद्धांपर्यंत या खेळाची प्रचंड ओढ असते. तालुक्यातील महिला देखील ग्रामीण क्रिकेटच्या प्रेमात पडल्या आहेत. …
Read More »काम देण्याच्या बहाण्याने विद्यार्थ्याला लुबाडले
पनवेल : वार्ताहर ढोलताशा पथकामध्ये काम देण्याच्या बहाण्याने एका भामट्याने कळंबोली भागात राहणार्या महाविद्यालयीन विद्यार्थ्याची दिशाभूल करून त्याच्याजवळची 30 हजार रुपये किमतीची सोन्याची चेन लुबाडून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. कळंबोली पोलिसांनी या भामट्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे. या प्रकरणात फसवणूक झालेला 17 वर्षीय …
Read More »टेम्पोची स्वीफ्ट गाडीला धडक; दोन जखमी
पनवेल : वार्ताहर पनवेलजवळील पुणे-मुंबई एक्स्प्रेस महामार्गावरील किमी नं. 8/800 मार्गावरून जाणार्या भरधाव कोंबड्याच्या टेम्पोने त्याच्या पुढे जाणार्या स्वीफ्ट गाडीला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात स्वीफ्ट गाडीतील दोघे जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. पुणे-मुंबई एक्स्प्रेस महामार्गावरील किमी नं. 8/800 वरून कोंबड्यांचा टेम्पो चालला असताना त्याने पुढे चाललेल्या स्वीफ्ट गाडीस …
Read More »उपमहापौर विक्रांत पाटील यांनी केले प्रभागातील विविध विकास कामांची पाहणी
पनवेल : वार्ताहर पनवेल महानगरपालिकेचे उपमहापौर विक्रांत बाळासाहेब पाटील यांनी आज प्रभागातील विविध विकासकामांची पाहणी करून आवश्यक त्या सूचना संबंधित ठेकेदाराला दिल्या. उपमहापौर विक्रांत बाळासाहेब पाटील यांच्या प्रभागात मोठ्या प्रमाणात रस्ते, नाले, गटार दुरुस्तीची कामे, डागडुजीची कामे, सिमेंटचे रस्ते, डांबरीकरण आदींची कामे पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरू आहेत. या संदर्भात आज …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper