पनवेल : प्रतिनिधी, बातमीदार, वार्ताहर नवी मुंबई परिसरात ट्रेलरची ट्रॉली चोरणार्या टोळीचा तळोजा पोलिसांनी शोध लावून दोन आरोपींना अटक केली आणि 15 ट्रॉलींसह 59 लाखांचा माल हस्तगत करण्यात यश मिळवले आहे. नवी मुंबई आयुक्तालयाच्या परिमंडळ-2 हद्दीतील तळोजा, उरण, न्हावा शेवा आणि कामोठे भागातून उभ्या असलेल्या ट्रकच्या ट्रॉली चोरीस जाण्याचे प्रमाण …
Read More »पनवेलमध्ये तलाठी संघटनेचा संप, 180 गावांचे महसुली कामकाज बंद
पनवेल : बातमीदार महाड शहर पोलीस ठाण्यात जमीन फसवणूक प्रकरणाबाबत एक गुन्हा दाखल असून, यामध्ये तलाठी सुभाष सोनावणे यांना अटक केली, तर महसूल कर्मचारी राजेंद्र उभारे यांचे नावही समाविष्ट केले आहे. त्याचा निषेध करून महाडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश सणस यांच्यावर निलंबनाची कारवाई व्हावी, या मागणीसाठी पनवेल तलाठी संघाच्या वतीने …
Read More »वाजे गावाजवळ वाहनाच्या जोरदार धडकेत दुचाकीस्वार ठार
पनवेल ः महिंद्रा गाडीवरील चालकाने आपल्या ताब्यातील वाहन हयगयीने व अविचाराने चालवून समोरून आलेल्या दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना पनवेलजवळील वाजे गावाच्या हद्दीत घडली. जेम्स दुराई पांडियान (रा. कोप्रोली) हे त्यांच्या ताब्यातील महिंद्रा कंपनीची एमएच 46-बीए 2731 ही गाडी चालवित असताना समोरून आलेले हरिश्चंद्र सीताराम जळे …
Read More »दुचाकीवरून जाणार्या इसमास जबर मारहाण
पनवेल : वार्ताहर मोटरसायकलहून कामावरून घरी परतत असलेल्या एका इसमास अज्ञात त्रिकुटाने जबर मारहाण केल्याची घटना वावंजे परिसरात घडली आहे. या घटनेची नोंद पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. फिर्यादी चंद्रशा मोनू राठोड (37 रा.वावंजे, एनके गार्डन) हे आपल्या मोटरसायकलीवरून कामावरून घरी परतत होते. पाठीमागून आलेल्या रिक्षाने त्यांना ओव्हरटेक …
Read More »कुरिअर बॉयला लुटले
पनवेल : बातमीदार कामोठे सेक्टर 18 भागात कुरिअरचे वाटप करण्यासाठी गेलेल्या कुरिअर बॉयच्या हातातील रोख रक्कम असलेले पाकीट मोटरसायकलवरून आलेल्या दोघा लुटारूंनी लुटून पलायन केल्याची घटना नुकतीच घडली. कामोठे पोलिसांनी या लुटारूंवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे. तक्रारदार दीपक भोसले (19) हा तरुण कोपरखैरणे येथे …
Read More »‘त्या’ विद्यार्थ्याचा मृत्यू
कळंबोली, पनवेल : बातमीदार वडिलांनी शाळेत जाण्यासाठी मोटरसायकल न दिल्याने न्यू सुधागड हायस्कूलमध्ये जाऊन स्वत:ला जाळून घेतलेल्या शिवम दीपक यादव (17) या विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान शनिवारी रात्री मृत्यू झाला. त्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे. कळंबोलीत राहणार्या शिवम यादव या अकरावीतील सायन्सच्या विद्यार्थ्याने शुक्रवारी सकाळी न्यू सुधागड हायस्कूलमध्ये जाण्यासाठी वडिलांकडे मोटरसायकलची मागणी …
Read More »सायन-पनवेल महामार्गाचे काँक्रीटीकरण फेब्रुवारीपर्यंत होणार काम पूर्ण
पनवेल : बातमीदार मोठी रहदारी असलेल्या सायन-पनवेल महामार्गाच्या डांबरीकरणाऐवजी संपूर्ण रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम सुरू झाले आहे. त्यातच पावसामुळे शिल्लक असणारी कामे सध्या येथे सुरू करण्यात आली आहेत. ही कामे पुढील वर्षीच्या फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्यात येणार असून, ही कामे प्रगतिपथावर असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांनी दिली. सायन-पनवेल महामार्गावरील संपूर्ण कामासाठी …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले म्हात्रे कुटुंबीयांचे सांत्वन
पनवेल : वार्ताहर पनवेल नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे यांच्या मातोश्री सखुबाई मोरू म्हात्रे यांचे शनिवारी (दि. 16) सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. निधनासमयी त्या 85 वर्षांच्या होत्या. गव्हाण-कोपर येथील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कोपर येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्या …
Read More »पालकांनो, सावधान…
कळंबोली येथील सुधागड हायस्कूल मधील अकरावीच्या विद्यार्थ्याला कॉलेजमध्ये जाण्यासाठी वडिलांनी मोटरसायकल दिली नाही म्हणून शाळेच्या बाथरूम मध्ये त्याने स्वत:ला पेटवून घेतल्याचा धक्कादायक प्रकार घडला. त्यामध्ये त्याचे प्राणही गेले. त्यामुळे पालकांच्यात चिंतेचे वातावरण पसरेल असल्याची चर्चा शाळांच्या गेटवर सुरू झाल्याचे पाहायला मिळते. काही दिवस ही चर्चा सुरू राहील आणि पुन्हा ये …
Read More »कामोठे महोत्सवाचे शानदार उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्त कै. बळीराम राघो पावणेकर सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय आणि झेंडा सामाजिक संस्थेमार्फत गेली 10 वर्षे आगरी-कराडी कामोठे महोत्सवाचे आयोजन करण्यात येत या वर्षीही मोठ्या उत्साहात हा महोत्सव होत असून, त्याचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 15) झाले. सिडकोच्या माध्यमातून पनवेल-उरण परिसरात …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper