Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

उरण विधानसभा निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज

उरण ः प्रतिनिधी राज्यात विधानसभेच्या 288 जागांसाठी सोमवारी (दि. 21) मतदान होत असून, 190-उरण विधासभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. उरण मतदारसंघात एकूण 327 मतदान केंद्र निश्चित करण्यात आली असून, प्रत्येक मतदान केंद्रात केंद्राध्यक्षासह एकूण सहा कर्मचार्‍यांची नेमणूक करण्यात आली आहे. एकंदरीत 327 मतदान केंद्रांमध्ये एकूण एक हजार 962 …

Read More »

कर्नाळा बँकेत कोट्यवधींचा गैरव्यवहार; कारवाईतून मुलाला वाचविण्याचा विवेक पाटील यांचा प्रयत्न

पनवेल : रामप्रहर वृत्त कर्नाळा बँकेतील कोट्यवधी रुपयांच्या घपल्याचे प्रकरण आता अधिकाधिक उजेडात येऊ लागले आहे. त्यामुळे कारवाईच्या भीतीने घाबरलेले बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील यांनी या बँकेच्या संचालक मंडळावर असलेला आपला मुलगा अभिजित विवेकानंद पाटील यांचे नाव गुपचूपपणे संचालक मंडळातून वगळण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे, असे पनवेल महापालिकेचे सभागृह …

Read More »

उरणला 21व्या शतकातील विकसित शहर बनविण्यासाठी आपण सज्ज होऊ -महेश बालदी

उरण : रामप्रहर वृत्त शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांना उरणचा सर्वांगीण विकास करण्यासाठी चार वेळा संधी दिली, तसेच 2014च्या निवडणुकीत उरणचा आमदार म्हणून मनोहर भोईर यांना उरणकरांनी संधी दिली, परंतु या आजी, माजी आमदारांनी उरणचे सोने करण्याऐवजी माती केली. म्हणून मी कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर मैदानात उतरलो आहे, तरी 21व्या शतकातील …

Read More »

महेश बालदींच्या प्रचारासाठी महिला सरसावल्या

उरण : रामप्रहर वृत्त उरण विधानसभा मतदारसंघातील डॅशिंग अपक्ष उमेदवार महेश बालदी यांना भरघोस मताधिक्याने विजयी करून उरणकरांचे नेतृत्व विधानसभेत करण्यासाठी आगरी, कोळी, कराडी, मुस्लिम समाजासह इतर जाती धर्माच्या महिला सज्ज झाल्याचे मत रेश्मा नंदकुमार कडू यांनी प्रसार माध्यमांजवळ बोलताना व्यक्त केले. रेश्मा नंदकुमार कडू यांनी प्रसार माध्यमांशी उरण विधानसभा …

Read More »

मॅरेथॉनमधून स्वच्छतेचा संदेश

आय रन इंडिया मॅरेथॉन स्पर्धेला प्रतिसाद मोहोपाडा ः वार्ताहर अ‍ॅक्सिओम स्पोर्ट्स अ‍ॅण्ड इव्हेंट मॅनेजमेंट यांच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण 2020 अंतर्गत राज्यस्तरीय आय रन फॉर इंडिया मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या मॅरेथॉन स्पर्धेत राज्यातील मोठ्या संख्येने स्पर्धकांनी भाग घेतला होता. यात रायगड व नवी मुंबईतील स्पर्धकांची संख्या लक्षणीय होती. …

Read More »

एकच वादा… प्रशांतदादा!, बाइक रॅलीला भरपावसातही उत्स्फूर्त प्रतिसाद, युवकांसोबत ज्येष्ठ कार्यकर्ते आणि महिलांची उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना, आरपीआय आणि मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारार्थ शनिवारी (दि. 19) शेवटच्या दिवशी खारघरमध्ये भरपावसातही झालेल्या बाइक रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या रॅलीत युवकांसोबत ज्येष्ठ कार्यकर्ते आणि महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. या वेळी ‘एकच वादा… प्रशांतदादा’चा जयघोष निनादला. आमदार …

Read More »

मतदार जागृतीसाठी उरणमध्ये वॉकेथॉन

उरण ः प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांमध्ये जागृती घडवून आणण्यासाठी रायगड जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या निर्देशानुसार उरणमध्ये मतदार जागृती वॉकेथॉनचे आयोजन केले होते. या उपक्रमात फुंडे येथील रयत शिक्षण संस्थेचे वीर वाजेकर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय व उरणमधील ज्ञानपीठ कला व वाणिज्य महाविद्यालय सहभागी झाले होते. उरणच्या …

Read More »

विकास हाच आमचा अजेंडा : देशमुख, आमदार प्रशांत ठाकूर एक लाख मताधिक्याने विजयी होण्याचा विश्वास

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप, शिवसेना, रिपाइं व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार, कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधानसभा सदस्य, सिडको अध्यक्ष आणि भाजपचे जिल्हा अध्यक्ष म्हणून आपल्या पनवेल मतदारसंघात प्रचंड विकासकामे केली आहेत. त्यामुळे विकास हाच आमचा प्रचाराचा अजेंडा असून, याच जोरावर ते एक लाख मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास भाजपचे …

Read More »

महाराष्ट्रातून काँग्रेसचा सफाया करा; केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रूपाला यांचे आवाहन

खारघर : प्रतिनिधी दिवाळीपूर्वी घराची साफसफाई करण्याची प्रथा आपल्याकडे आहे. तसाच सफाया महाराष्ट्रातून काँग्रेस पक्षाचा करा आणि 21 ऑक्टोबरला सर्वांनी मतदानाचा हक्क बजावत भाजप महायुतीला विजयी करा, असे आवाहन केंद्रीय कृषी राज्यमंत्री पुरुषोत्तम रूपाला यांनी शुक्रवारी (दि. 18) खारघर येथे केले. महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या समर्थनार्थ गुजराती समाजाचा …

Read More »

आमदार प्रशांत ठाकूर यांना भरघोस पाठिंबा, विविध समाज, संस्था, संघटना, मंडळांचे समर्थन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत भाजप, शिवसेना, आरपीआय आणि मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना उदंड प्रतिसाद लाभत आहे. या कार्यसम्राट लोकप्रतिनिधीला विविध समाज, संस्था, संघटना, मंडळांनी आपला पाठिंबा दिला असून, पाठिंब्याचे पत्र पदाधिकार्‍यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडे सुपूर्द केले. पश्चिम महाराष्ट्र सामाजिक संघटना …

Read More »