नवी मुंबई : रामप्रहर वृत्त बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या विद्यमान आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांना नवी मुंबईतील नाभिक समाजाचा पाठींबा असून नाभिक समाजाने पाठींबा दर्शविण्यासाठी आपल्या शिष्टमंडळासह आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी नाभिक विकास फाउंडेशन चे अध्यक्ष. नरेश गायकर, जयेश पवार, सुभाष गायकर, जगन्नाथ भोईर, समीर पवार, जयवंत …
Read More »रोजगार सेलचे निलेश म्हात्रे यांचे महेश बालदी यांना समर्थन
उरण ः वार्ताहर फुंडे राष्ट्रवादी काँग्रेस उरण तालुका रोजगार सेल चे निलेश म्हात्रे यांचे उरण विधानसभा उमेदवार महेश महेश बालदी यांना समर्थन करून रविवार (दि. 6 ) रोजी शुभेच्छा दिल्या . या प्रसंगी भाजपा उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, रायगड जिल्हा चिटणीस चंद्रकांत घरत , उरण नगराध्यक्ष सायली सविन म्हात्रे, …
Read More »गौरव कांडपिळे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर
पनवेल ः वार्ताहर भारतीय जनता पार्टीचे युवानेते गौरव कांडपीळे यांचा वाढदिवस शनिवारी विविध सामजिक कार्यक्रम राबवून साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमीत्त नवीन पनवेल सेक्टर 15 येथील चेंबूर नागरी बँकेसमोर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीराचे उद्घाटन सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्याहस्ते करण्यात असून, या शिबिरास माजी खासदार लोकनेते …
Read More »झंकार नवरात्रोत्सवात कपल डान्स थीमला प्रतिसाद
पनवेल ः वार्ताहर आदिशक्तीचा जागर मोठ्या उत्साहात सर्वत्र सुरु आहे. त्यानिमित्त पनवेल मधील मिडलक्लास सोसायटी मित्र मंडळाच्या वतीने झंकार नवरात्र उत्सव 2019 आयोजित करण्यात आला आहे. त्याअंतर्गत या उत्सवात शनिवारी आई व मुलगा किंवा मुलगी कपल डान्स या थीमला सर्वानी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या उत्सवास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकुर …
Read More »श्री रामशेठ ठाकूर विचारमंचाच्या वतीने हळदीकुंकू समारंभ
पनवेल ः वार्ताहर नवीन पनवेल येथील श्री रामशेठ ठाकूर विचारमंचाच्यावतीने नवरात्रो उत्सव मोठ्या उत्सहात साजरा करण्यात येत असतो. त्याअंर्तगत दरवर्षी प्रमाणे यांच्यावर्षीही श्री रामशेठ ठाकूर विचारमंचाच्यावतीने हळदी कुंकू समारंभाचे आयोजन शनिवारी करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे परिसातील महिलांचा उदंड प्रतिसाद लाभला. या वेळी भाजपनेत्या श्वेता शेट्टी, शोभा सातपुते, अनिता रनदिवे, …
Read More »प्रशांत ठाकूर यांना विजयी करणार
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रेटीक)चा निर्धार पनवेल ः वार्ताहर पनवेल विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांनी निवडणुक अर्ज दाखल केल्यानंतर त्यांना कोणत्याही परिस्थितीत विजयी करून हॅट्रीक साधायचीच या निश्चयाने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रेटीक) पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते प्रचारास सज्ज झाले आहेत. महायुतीचे उमेदवार …
Read More »पनवेल भाजपमध्ये ‘प्रवेशोत्सव’
शेकापचे वाकडी येथील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या हाती ‘कमळ’ पनवेल : रामप्रहर वृत्त सक्षम नेतृत्व व विकासात अग्रेसर असलेल्या भारतीय जनता पक्षात विविध पक्षांतून दाखल होणार्यांचा ओघ दिवसेंदिवस वाढतच असून, वाकडी ग्रामपंचायतीतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शुक्रवारी (दि. 4) भाजपत जाहीर प्रवेश केला. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी त्यांचे पक्षाची शाल …
Read More »मुग्धाताईंच्या आठवणींनी सारेच हेलावले!
शोकसभेत लोकप्रतिनिधी, नागरिकांकडून आदरांजली अर्पण पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिकेच्या नगरसेविका आणि भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा मुग्धा लोंढे यांचे नुकतेच अपघाती निधन झाले. त्यांना आदरांजली वाहण्यासाठी शनिवारी (दि. 5) सायंकाळी आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात सर्वपक्षीय शोकसभा आयोजित करण्यात आली होती. या वेळी लोकप्रतिनिधी आणि पनवेलचे नागरिक …
Read More »‘पटेल ज्वेलर्स’ पेढीला ग्राहकांची प्रथम पसंती
पनवेल : रामप्रहर वृत्त विश्वास हीच परंपरा हे ब्रीदवाक्य सार्थ ठरवत पनवेल स्थित पटेल ज्वेलर्स या वर्षी आपली सिल्वर ज्युबली साजरी करीत आहे. 25 वर्षांपूर्वी झवेरी बाजार येथे सुरू केलेले एक छोटेसे दुकान आज एका भव्य शोरूममध्ये रूपांतरीत झाले आहे. अत्यंत प्रामाणिकपणा, चोख सोने व उत्कृष्ट ग्राहकसेवा यामुळे या दुकानाची …
Read More »सिडको महागृहनिर्माण योजनेसाठी आतापर्यंत 45 हजार अर्ज
पनवेल ः रामप्रहर वृत्त सिडको महामंडळातर्फे स्वप्नपूर्ती गृहनिर्माण योजनेतील उर्वरित 814 व महागृहनिर्माण योजनेतील 9,249 घरांकरिता अर्जदारांकडून उत्तम प्रतिसाद लाभला आहे. 814 घरांच्या गृहनिर्माण योजनेकरिता आतापर्यंत 27 हजार 310 व 9,249 घरांच्या महागृहनिर्माण योजनेकरिता 45 हजार 34 जणांनी अर्ज केले आहेत. सिडकोतर्फे नुकत्याच गृहनिर्माण योजना जाहीर करण्यात आल्या होत्या. या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper