Breaking News

पनवेल-उरण

This category is for Panvel-Uran News

पडघेतील युवक भाजपत

पनवेल ः भाजप नेते कृष्णा पाटील, दिलीप भोईर, गजानन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बामार लॉरी कंपनीचे पडघे गावातील युवकांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रवेशकर्त्यांचे स्वागत केले. या वेळी दीपक पाटील, सागर भोईर, प्रमोद जोशी, बाळू खुटारकर, प्रदीप पाटील, गणेश पाढे, सागर पाटील, राजू पाटील, …

Read More »

खारघर मुर्बी येथील शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

कळंबोली : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यात मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करीत असून, त्याअंतर्गत खारघर मुर्बी येथील ठाकूर परिवारासह शेकडो कार्यकर्त्यांनी  संतोष गोपीनाथ ठाकूर आणि अनिरुद्ध नारायण ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी (दि. 29) भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वावर …

Read More »

तोंडरे रोडपाली येथील शेकाप कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

कळंबोली : रामप्रहर वृत्त पनवेल तालुक्यात भाजपमध्ये इनकमिंग सुरूच असून, त्याअंतर्गत कळंबोली येथील तोंडरे व रोडपली गावातील युवकांनी कृष्णा पाटील आणि शत्रुघ्न काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी (दि. 29) भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे कळंबोलीत शेकापचे कंबरडे मोडले असून, शेकापसाठी हा फार मोठा धक्का मानला जात आहे. या वेळी शेतकरी …

Read More »

प्रशांत ठाकूर, महेश बालदी यांचा विजय निश्चित

गव्हाण व प्रभाग बैठकांमध्ये माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा विश्वास पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल व उरण तालुक्यात भाजपला वातावरण चांगले आहे. आमदार प्रशांत ठाकूर, जेएनपीटी विश्वस्त महेश बालदी यांच्यासाठी वातावरण चांगले आहे. दोघांचाही विजय शंभर टक्के आहे, पण गाफील राहू नका, मतदारांपर्यंत पोहोचा, मताधिक्य वाढविण्याचा प्रयत्न करा, असे …

Read More »

गोशीन रियू कराटेच्या विद्यार्थ्यांची मुंबई विभागावर निवड

उरण ः प्रतिनिधी अलिबाग येथे 28 सप्टेंबर रोजी जिल्हास्तरीय शालेय आष्टेडो आखाडा स्पर्धेत विविध वयोगटात गोशीन रियू कराटेच्या सुयश म्हात्रे, विनया पाटील, समीक्षा पाटील, तन्वी म्हात्रे, सेजल पाटील, कल्याणी म्हात्रे, सुजित पाटील हे प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले असून त्यांची निवड सोमवारी 30 सप्टेंबर रोजी अलिबाग येथे होणार्‍या मुंबई विभागीय शालेय …

Read More »

स्किल इंडिया ऑटोटेकची नवउद्योजकांना संधी

मोहोपाडा : वार्ताहर राज्याचा विकासाचा वेग वाढावा यासाठी राज्य सरकारकडून उद्योग व्यवसायाला चालना देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कौशल्य विकास व उद्योजकता विभागाकडून राज्यासाठीचे महाराष्ट्र राज्य नावीन्यता व स्टार्टअप धोरण तयार करण्यात आले आहे. यामुळे आता नवउद्योजकांना नवीन व्यवसाय करण्याची संधी निर्माण झाली आहे. ऑटो …

Read More »

विधानसभा निवडणुकीसाठी स्थर, फिरते संरक्षण पथक

उरण : वार्ताहर विधानसभा निवडणुकीकरिता निवडणूक निर्णय अधिकारी उरण, उपजिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचप्रमाणे देखरेखीखाली स्थिर संरक्षण पथक व फिरते संरक्षण पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. ही नेमणूक 21 सप्टेंबरपासून सुरू करण्यात येऊन पुढे मतदान होईपर्यंत राहणार आहे. प्रत्येक पथकात तीन पोलीस कर्मचारी, तीन इतर कर्मचारी, एक व्हिडीओग्राफर यांची नेमणूक करण्यात …

Read More »

कार्यकर्ता हीच भाजपची शक्ती

पनवेल : प्रतिनिधी भारतीय जनता पक्षात जेवढा नेता महत्त्वाचा तितकाच कार्यकर्ता महत्त्वपूर्ण असतो. हा कार्यकर्ता पक्षाचा आधारस्तंभ असून, याच शक्तीच्या जोरावर आमदार प्रशांत ठाकूर यांना मोठ्या मताधिक्याने तिसर्‍यांदा विधानसभेत पाठवू या, अशी साद पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी घातली. त्या कळंबोली येथे बूथ कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होत्या. पुन्हा आणू …

Read More »

पनवेल व उरण विधानसभा मतदारसंघांमध्ये आज भाजपत मेगाभरती

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल व उरण विधानसभा मतदारसंघांतील विविध पक्षांचे नेते आणि कार्यकर्त्यांचा रविवारी (दि. 29) भारतीय जनता पक्षात प्रवेश होणार आहे. नवीन पनवेल, कळंबोली, पनवेल आणि मोहोपाडा येथे ‘मेगाभरती’ कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. भाजपच्या माध्यमातून केंद्रात व राज्यात होणारी विकासकामे, तसेच पनवेल मतदारसंघात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या …

Read More »

कर्नाळा बँकेतील ठेवीदारांचे पैसे बुडवू देणार नाही!

भाजप नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांची ग्वाही पनवेल : रामप्रहर वृत्त कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या ठेवीदारांचे पैसे बुडवू देणार नाही, अशी ग्वाही माजी खासदार, भाजप नेते व प्रसिद्ध सनदी लेखापाल किरीट सोमय्या यांनी शनिवारी (दि. 28) पनवेल येथे दिली. कर्नाळा सहकारी बँकेतील खातेदार, ठेवीदारांना त्यांचे पैसे मिळत नसल्याने अनेक …

Read More »