मुंबई : प्रतिनिधी आगामी विश्वचषकासाठी टीम इंडिया उद्या पहाटे इंग्लंडला रवाना होणार आहे. याच पार्श्वभूमीवर मंगळवारी (दि. 21) मुंबईत टीम इंडियाची पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्रींनी विश्वचषकाच्या तयारीवर भाष्य केलं. याशिवाय विराटनं यंदाच्या विश्वचषकात देशाच्या शूर जवानांकडून प्रेरणा मिळणार …
Read More »साई येथील कबड्डी स्पर्धेत जयबाबदेव म्हसोबा गोंडघर विजयी
माणगाव : प्रतिनिधी साई राम बाबदेव क्रीडा मंडळ साई यांच्या प्रथम क्रीडा कबड्डी महोत्सावात आयोजित कबड्डी स्पर्धेत जयबाबदेव म्हसोबा गोंडघर संघाने चित्तथरारक अशा अंतिम सामन्यात सोमजाई भैरव क्रीडा मंडळ आगरवाडा म्हसळा या संघाचा पराभव करीत प्रथम क्रमांकाचे बक्षीस रुपये 15000 व आकर्षक चषक पटकाविला. या स्पर्धेत 32 संघ सहभागी झाले …
Read More »कराटे चॅम्पियनशिपमध्ये कामोठेच्या खेळाडूंचे सुयश
कामोठे : रामप्रहर वृत्त गोवा येथे झालेल्या प्रथम कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत युनायटेड शोतोकन कराटे असोसिएशन कामोठे शाखेच्या आठ खेळाडूंची निवड झाली होती. त्यामध्ये चार सुवर्ण व चार रौप्य पदक मिळवत खेळाडूंनी पदकांची लयलूट केली. यामध्ये शिवराज चव्हाण -सुवर्ण पदक, श्रेयस म्हात्रे -रौप्य, रितेश गोवारी -सुवर्ण, प्रणव सावंत -रौप्य, सोनम राजिवडे …
Read More »पनवेलमध्ये होणार जलद व अतिजलद बुद्धिबळ स्पर्धा
पनवेल : रामप्रहर वृत्त जागतिक बुद्धिबळ संघटना, अखिल भारतीय बुद्धिबळ संघटना, ऑल मराठी चेस असोसियशन, रायगड जिल्हा बुद्धिबळ क्रीडा सर्कल यांच्या मान्यतेने प्रथम कोकण प्रतिष्ठान चषक खुली अखिल भारतीय आंतरराष्ट्रीय मानांकन जलद (रॅपिड) व अतिजलद (ब्लीटझ) बुद्धिबळ स्पर्धा कोकण प्रतिष्ठानच्या वतीने पनवेल चेस असोसिएशनच्या सहकार्याने शनिवारी (दि. 25) व रविवारी …
Read More »रणजीमध्ये डीआरएसचा वापर व्हावा! खेळाडूंची मागणी
मुंबई : प्रतिनिधी भारतामधल्या क्रिकेटची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. काही दिवसांपूर्वीच आयपीएलचं यशस्वी आयोजन करण्यात आलं. यानंतर आता स्थानिक क्रिकेटवर अन्याय होऊ नये, म्हणून बीसीसीआयने रणजी ट्रॉफीसाठीच्या संमेलनाचं आयोजन केलं होतं. यामध्ये स्थानिक क्रिकेटसमोरच्या अडचणी आणि वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. स्थानिक टीमचे कर्णधार आणि प्रशिक्षकांनी रणजी ट्रॉफीमध्ये डीआरएसचा वापर …
Read More »महानिर्मितीचे 10 हजार 34 मेगावॅट रेकॉर्डब्रेक वीज उत्पादन
मुंबई ः प्रतिनिधी महानिर्मितीच्या राज्यभरातील विविध वीज केंद्रांमधून काल 20 मे रोजी दुपारी एक वाजून 28 मिनिटांपर्यंत रेकॉर्डब्रेक म्हणजेच 10034 मेगावॅट इतके वीज उत्पादन घेण्यात आले. महानिर्मितीच्या इतिहासातील ही पहिलीच घटना आहे. यामध्ये औष्णिक विद्युत केंद्राचे वीज उत्पादन 7577 मेगावॅट, ज्यात नाशिक 561 मेगावॅट, कोराडी 1500 मेगावॅट, खापरखेडा 951 मेगावॅट, …
Read More »स्टीव्ह स्मिथमध्ये झाले सचिनचे दर्शन
लंडन : वृत्तसंस्था 30 मेपासून इंग्लंडमध्ये वर्ल्ड कपला सुरुवात होत आहे. यासाठी प्रत्येक टीमने जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. वर्ल्ड कपआधीच्या सराव सामन्यात स्टीव्ह स्मिथची बॅटिंग बघून सचिन तेंडुलकरची बॅटिंग बघितल्यासारखं वाटलं, असं वक्तव्य ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी केलं आहे. मागच्या वर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट सीरिजच्या वेळी बॉल छेडछाड …
Read More »नगराध्यक्ष चषक क्रिकेट स्पर्धेस प्रारंभ
अलिबाग : प्रतिनिधी अलिबाग तालुका क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या नगराध्यक्ष चषक ट्वेन्टी-20 क्रिकेट स्पर्धेस प्रारंभ झाला. अलिबाग तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष तथा अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. अलिबाग तालुका क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष प्रदीप नाईक, उपाध्यक्ष अॅड. गौतम पाटील, सेक्रेटरी प्रकाश पावसकर, खजिनदार सुनील पेडणेकर, …
Read More »पेणमध्ये क्रिकेट प्रशिक्षण शिबिर
पेण : प्रतिनिधी एम. एस. धोनी क्रिकेट अॅकॅडमीच्या वतीने पेण नगर परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट स्टेडियमवर आधुनिक पद्धतीचे क्रिकेट प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पत्रकार परिषदेत अॅकॅडमीचे मुख्य प्रशिक्षक मंदार दळवी यांनी दिली. स्टेडिअम कक्षात झालेल्या या पत्रकार परिषदेस पेण न. प.चे सभागृह नेते तथा रायगड जिल्हा …
Read More »एनसीएने थकवलेय पोलीस सुरक्षेचे बिल
मुंबई : प्रतिनिधी मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) आयपीएलच्या इतर मॅचच्या सुरक्षेचे पैसे अजूनही दिलेले नाहीत. माहितीच्या अधिकारात ही गोष्ट समोर आली आहे. अनिल गलगलींनी टाकलेल्या आरटीआयला मुंबई पोलिसांनी उत्तर दिलं आहे. एमसीएने 21.34 कोटी रुपये दिलेले नाहीत, यामध्ये 5.61 कोटी रुपयांचं व्याज आहे. हे पैसे 2018 पर्यंतच्या आयपीएल आणि इतर …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper