Breaking News

क्रीडा

भारताविरुद्धच्या सामन्यानंतरच कुटुंबाला बोलवा -पाक क्रिकेट बोर्ड

कराची : वृत्तसंस्था वर्ल्डकपदरम्यान खेळाडूंचे लक्ष विचलित होऊ नये म्हणून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आपल्या खेळाडूंना भारताविरुद्ध होणार्‍या सामन्यानंतरच आपल्या कुटुंबांना इंग्लंडला बोलावण्याची परवानगी दिली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात 16 जून रोजी वर्ल्ड कपमधील लढत होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढती हे वर्ल्ड कप क्रिकेटचे नेहमीच आकर्षण राहिले आहे. …

Read More »

माथेरानमध्ये अश्वशर्यतीचा थरार

कर्जत : बातमीदार माथेरान म्हटलं की घोडा असे समीकरण पर्यटकांमध्ये असून त्या घोड्यावर रपेट करण्यासाठी माथेरान हे डेस्टिनेशन महत्त्वाचे आहे. त्यामुळे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी माथेरान गिरीस्थान नगर परिषद व माथेरान युथ सोशल क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने अश्वशर्यतीचे आयोजन केले आहे. यामध्ये आदिवासी बांधवांसाठी धावण्याची शर्यत, लहान मुलांसाठी सॅक रेस, मुले …

Read More »

पॉवर लिफ्टिंगमध्ये दिव्यांग प्रशांत जाधवचे ‘सुवर्ण’ यश

महाड : प्रतिनिधी मुंबई येथे झालेल्या पॉवर लिफ्टिंग महापौर चषक स्पर्धेत महाड तालुक्यातील नांदगाव बु. येथील प्रशांत जाधव याने प्रथम क्रमांक पटकावला आहे. 60 किलो वजनी गटात त्याने हे यश मिळवले आहे. विशेष म्हणजे प्रशांत जाधव हा दिव्यांग असूनदेखील हे यश मिळवले आहे. सुवर्ण आणि रौप्य अशी दोन पदके प्रशांतने …

Read More »

भारताची ‘स्विंग’समोर शरणागती ; सराव सामन्यात न्यूझीलंडसमोर टाकली नांगी

लंडन : वृत्तसंस्था कागदावर भारतीय क्रिकेट संघाची फलंदाजी भक्कम वाटत असली, तरी द ओव्हलच्या वेगवान खेळपट्टीवर स्विंग चेंडूंचा सामना करताना फलंदाजांची त्रेधातिरपिट उडाली. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी अचूक मारा करून शनिवारी झालेल्या सराव सामन्यात भारताचा डाव अवघ्या 39.2 षटकांत 179 धावांत गुंडाळला. यानंतर विजयी लक्ष्य 37.1 षटकांत 4 विकेटच्या मोबदल्यात पूर्ण केले. …

Read More »

वर्ल्ड कप विजयाचे सेलिब्रेशन करणारा ‘तो’ खेळाडू भारतीय संघात

लंडन : वृत्तसंस्था प्रत्येक खेळाडूचे भारताकडून खेळायचे स्वप्न असते. त्याचबरोबर विश्वचषकाच्या संघात आपल्याला स्थान मिळावे आणि वर्ल्ड कप जिंकून तो आपल्या हातात घेऊन उंचवावा, असे प्रत्येक खेळाडूला वाटत असते. काही जणांची स्वप्ने खरी होतात, तर काहींची स्वप्न धुळीस मिळतात. असेच एक स्वप्न त्यानेही पाहिले होते आणि आज ते सत्यात उतरले …

Read More »

ख्रिस गेल खेळणार पाचव्यांदा विश्वचषक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था वेस्ट इंडिजचा आक्रमक फलंदाज ख्रिस गेल यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत सहभागी होताच पाच किंवा त्यापेक्षा अधिक विश्वकप स्पर्धेत खेळणार्‍या क्रिकेटपटूंच्या विशिष्ट क्लबमध्ये स्थान मिळवणारा जगातील 19 वा खेळाडू ठरेल. भारताचा दिग्गज सचिन तेंडुलकर व पाकिस्तानचा जावेद मियांदाद यांनी सर्वाधिक सहा विश्वचषक स्पर्धा खेळल्या आहेत, पण 16 असे …

Read More »

मेरीकोम, सरिता देवी यांची सुवर्ण कामगिरी

गुवाहाटी : वृत्तसंस्था सहा वेळच्या विश्व चॅम्पियन एमसी मेरीकोम आणि एल. सरिता देवी यांनी अपेक्षित कामगिरी करताना इंडियन ओपन मुष्टीयुद्ध स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी सुवर्ण पदकाची कमाई केली. त्याच वेळी, आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्ण विजेत्या अमित पंघालनेही 52 किलो वजनी गटातून शानदार खेळ करताना जायंट किलर ठरलेल्या सचिन सिवाचचे आव्हान परतवून …

Read More »

फिफा शिष्टमंडळाची गोवा केंद्राला भेट

मडगाव : वृत्तसंस्था भारतात पुढील वर्षी होणार्‍या फिफा 17 वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेसाठी देशातील पाच केंद्रांची प्राथमिक निवड करण्यात आली आहे. या केंद्रांत गोव्याचाही समावेश आहे. फातोर्डा येथील  पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमची पाहणी फिफा शिष्टमंडळाने गुरुवारी केली. त्यांनी स्टेडियमच्या सुविधांबद्दल समाधान व्यक्त केले. केवळ ग्राऊंड पिच संदर्भात सुधारणा करण्यासाठी फिफा शिष्टमंडळाचे …

Read More »

भारतीय संघाचा चौथ्या क्रमांकाचा तिढा कायम

लंडन : वृत्तसंस्था भारतीय संघाचा चौथ्या क्रमांकाचा तिढा अजूनही सुटलेला दिसत नाही. वर्ल्डकप खेळण्यासाठी भारतीय संघ इंग्लंडमध्ये पोहोचला आहे. भारताच्या न्यूझीलंडविरुद्धच्या सराव सामन्यात लोकेश राहुलला चौथ्या स्थानावर फलंदाजीला पाठवले होते, पण राहुलला फक्त सहाच धावा करता आल्या. त्यामुळे भारताचा चौथ्या क्रमांकाचा तिढा कायम असल्याचे म्हटले जात आहे. यापूर्वी भारताने महेंद्रसिंग …

Read More »

भारतीय संघ खेळणार भगव्या रंगात

मुंबई : प्रतिनिधी ‘मेन इन ब्लू’ अशी ओळख असलेला भारताचा क्रिकेट संघ, इंग्लंड आणि वेल्समध्ये 30 मे पासून सुरू होणार्‍या विश्वचषकात वेगळ्या जर्सीमध्ये खेळताना दिसेल. जर्सीबाबत आयसीसीने यंदाच्या विश्वचषकासाठी फुटबॉलच्या धर्तीवर होम आणि अवे असा नवा प्रस्ताव ठेवला आहे. या नियमानुसार यजमान संघ वगळता प्रत्येक संघ पर्यायी जर्सीमध्ये दिसणार आहे, …

Read More »