Breaking News

क्रीडा

हॉलिबॉल स्पर्धेत कालभैरव दादर-पेण संघ विजेता

खारेपाट : प्रतिनिधी अलिबाग तालुक्यातील जय बहिरीदेव संघ बहिरीचापाडा आयोजित जिल्हास्तरीय हॉलिबॉल टाकाटाकी स्पर्धेत कालभैरव दादर-पेण संघ विजेता ठरला, तर उपविजेता बहिरीदेव संघ बहिरीचापाडा, तृतीय संघ नांदाईचा पाडा संघ, चतुर्थ क्रमांक जय बहिरीदेव संघ ठरला. स्पर्धेत उत्कृष्ट शूटर-सुधाकर पाटील बहिरीचापाडा, विजय म्हात्रे दादर-पेण यांना गौरवण्यात आले. स्पर्धेत जिल्ह्यातील 32 संघ …

Read More »

विराट आणि रोहितला सौरवचं रेकॉर्ड मोडण्याची संधी

मुंबई : प्रतिनिधी 30 मेपासून इंग्लंडमध्ये वर्ल्ड कपला सुरुवात होत आहे. इंग्लंडमधलं सध्याचं वातावरण आणि खेळपट्ट्या बघता इथली परिस्थिती बॅट्समनना अनुकूल राहण्याची शक्यता आहे. वर्ल्ड कपसाठी इंग्लंडमधल्या खेळपट्ट्या अशाच राहिल्या, तर रोहित शर्मा आणि विराट कोहलीला सौरव गांगुलीचं 20 वर्ष जुनं रेकॉर्ड मोडण्याची संधी आहे. प्रत्येक चार वर्षांनंतर होणार्‍या क्रिकेट …

Read More »

होय, मी समलैंगिक आहे -द्युती चंद

ओडिशा : वृत्तसंस्था भारताची सर्वात जलद महिला धावपटू द्युती चंदने शनिवारी खुलासा केला. ओडिशाच्या चाका गोपालपूर येथील मैत्रिणीशी प्रेमसंबंध असल्याचे द्युतीनं एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले, मात्र तिने मैत्रिणीची ओळख सांगण्यास नकार दिला. उगाच आपल्यामुळे तिला त्रास होऊ नये ही त्यामागची द्युतीची भावना आहे. भारतीय क्रीडा क्षेत्राच्या इतिहासात प्रथमच …

Read More »

…तर गेलच्या नावावर होऊ शकेल हा नकोसा असलेला विक्रम

मुंबई : प्रतिनिधी वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत वेस्ट इंडिज संघाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. जगातील सर्वाधिक स्फोटक फलंदाजाची फौज विंडीज संघात आहे. त्यात एक नाव आघाडीवर आहे आणि ते म्हणजे ख्रिस गेलचे… वर्ल्ड कपपूर्वी झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या वन डे मालिकेत गेलने चौकार-षटकारांची आतषबाजी करताना राष्ट्रीय संघात दमदार पुनरागमन केले होते. …

Read More »

मल्लखांब व लाठीकाठी प्रशिक्षण शिबिर

रेवदंडा : प्रतिनिधी रायगड जिल्हा मल्लखांब असोसिएशनच्या मान्यतेने श्री राम स्पोर्ट्स असोसिएशन सागमळा आयोजित पाच दिवसीय तिसरे मल्लखांब व लाठीकाठी प्रशिक्षण शिबिर शनिवार, दि. 11 ते बुधवार, दि. 15 मे या कालावधीत झाले. श्री राम स्पोर्ट्स असोसिएशन सागमळा येथील मैदानात आयोजित मल्लखांब व लाठीकाठी प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ रेवदंडा पोलीस ठाण्याचे …

Read More »

आठ लाख तिकिटांसाठी तीन कोटी अर्ज

मुंबई : प्रतिनिधी क्रिकेटचा महासंग्राम अर्थात वन डे वर्ल्ड कप… इंग्लंड आणि वेल्स येथे 30 मे पासून या महत्त्वाच्या स्पर्धेला सुरुवात होत आहे. जसजशी ही तारीख जवळ येत चालली आहे, तसतशी क्रिकेट चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढत चालली आहे. सर्वांच्या मनात एकच प्रश्न 2019 चा वर्ल्ड कप उंचावणार कोण? इंग्लंड पाचव्यांदा …

Read More »

आयसीसी कॉमेंटेटरच्या यादीत दोन मराठी चेहरे

दुबई : वृत्तसंस्था वर्ल्ड कप स्पर्धेची इंग्लंडमध्ये जय्यत तयारी सुरू आहे. आयसीसी देखील वर्ल्ड कपसाठीच्या आयोजनासाठी जय्यत तयारी करत आहे. कॉमेंटेटरमुळे सामन्यात आणखी रंगत येते. वर्ल्डकपसाठी आयसीसीने एकूण 24 कॉमेंटेटरची यादी जाहीर केली आहे. यामध्ये विविध देशातील माजी खेळाडूंना तसेच कॉमेंटेटरना संधी देण्यात आली आहे. भारताकडून एकूण तीन कॉमेंटेटरची निवड …

Read More »

डिव्हिलियर्स 2023चा वर्ल्ड कप खेळणार; पण…!

मुंबई : प्रतिनिधी आपल्या 360 डिग्री फटकेबाजीनं प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूंना चक्रावून टाकणार्‍या एबी डिव्हिलियर्सला वर्ल्ड कप स्पर्धेत खेळताना कोणाला पाहायला आवडणार नाही? दक्षिण आफ्रिकेच्या या स्फोटक फलंदाजाने गतवर्षी आतंरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. तीन वन डे वर्ल्ड कप स्पर्धांमध्ये आफ्रिकेचे प्रतिनिधित्व करताना डिव्हिलियर्सने आपला दबदबा दाखवून दिला. 2007च्या वर्ल्ड कप स्पर्धेत …

Read More »

केदार जाधव फिट!

मुंबई : प्रतिनिधी वर्ल्डकपच्या 12 दिवसाआधी टीम इंडियासाठी एक खूशखबरी आहे. आयपीएलमध्ये दुखापत झालेला भारतीय खेळाडू केदार जाधव आता फिट झाला आहे. टीम इंडियासोबत 22 मेला तो लंडनला जाणार आहे. वर्ल्डकपमध्ये दुखापत झाल्यामुळे तो खेळणार की नाही याबाबत शंका होती. त्यामुळे चौथ्या जागी कोणत्या खेळाडूला खेळवायचं याचा देखील प्रश्न उपस्थित …

Read More »

वर्ल्ड कप विजेत्यांना मिळणार सुमारे 28 कोटी!

दुबई : वृत्तसंस्था क्रिकेट वर्ल्ड कप 2019ला अवघा काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. याआधी आयसीसीने यंदाच्या वर्ल्डकप स्पर्धेसाठीच्या बक्षिसे जाहीर केली आहेत. आयसीसीने ठरवलेल्या बक्षिसामुळे वर्ल्ड कप जिंकणारी आणि उपविजेता टीम मालामाल होणार आहे. आयसीसीने वर्ल्ड कप विजेत्या टीमला 40 लाख अमेरिकन डॉलर्सचं बक्षीस जाहीर केलं आहे. 40 लाख अमेरिकन …

Read More »