मुंबई : प्रतिनिधी दरवर्षीप्रमाणे या वर्षीही मुंबई इंडियन्सच्या आयपीएलमधील अभियानाची सुरुवात पराभवाने झाली आहे. एकीकडे स्पर्धेत अपेक्षित सुरुवात झाली नसतानाच प्रमुख खेळाडूंना झालेल्या दुखापतींमुळेही मुंबईचा संघ त्रस्त झाला आहे. दरम्यान, दुखापतग्रस्त झालेला वेगवाग गोलंदाज अॅडम मिलने याच्याजागी बदली खेळाडू म्हणून वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज अल्झारी जोसेफ याचा मुंबई इंडियन्सच्या संघात …
Read More »मायामी ओपन टेनिस स्पर्धेतून जोकोविच बाद
मायामी : वृत्तसंस्था अव्वल सीडेड नोव्हाक जोकोविचचे विक्रमी सातव्यांदा मायामी ओपन टेनिस स्पर्धेचे विजेतेपद मिळवण्याचे स्वप्न भंगले. त्याला पुरुष एकेरीच्या चौथ्या फेरीत 22व्या सीडेड रोबेर्टो बटिस्टा अगुटकडून पराभव पत्करावा लागला. पहिला सेट सहज गमावूनही अगुटने चिवट लढा देत ही लढत जिंकून उपांत्यपूर्व फेरीतील प्रवेश निश्चित केला. पुरुष एकेरीच्या चौथ्या फेरीत …
Read More »पाकच्या वर्ल्डकप तयारीवर इम्रान खान नाराज
कराची : वृत्तसंस्था पाकिस्तानच्या पुढे असणार्या अडचणी दिवसागणिक वाढत असताना त्यात आता नव्याने आणखी एक भर पडली आहे. ज्यामुळे खुद्द पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खानही नाराज असल्याचं कळत आहे. येत्या काळात इंग्लंडमध्ये होणार्या क्रिकेट विश्वचषकासाठी पाकिस्तानी क्रिकेट संघाची सुरू असणारी तयारी पाहता खान यांनी चिंता व्यक्त केली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे …
Read More »कोलकाताचा पंजाबवर 28 धावांनी विजय
कोलकाता : वृत्तसंस्था आंद्रे रसेलच्या धडाकेबाज फलंदाजी आणि भेदक गोलंदाजीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने किंग्ज इलेव्हन पंजाबवर विजय मिळवला. कोलकाता नाईट रायडर्सला फलंदाजांनी केलेल्या फटकेबाजीमुळे किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना 218 धावा करता आल्या. कोलकात्याकडून रॉबिन उथप्पा आणि नितिश राणा यांनी अर्धशतके झळकावली होती. रसेलने या वेळी 17 चेंडूंत …
Read More »भारताच्या अश्विनी पोनप्पा-एन. सिक्की रेड्डी जोडीची विजयी सलामी
नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारताच्या अश्विनी पोनप्पा-एन. सिक्की रेड्डी जोडीने इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत जागतिक क्रमवारीत अठराव्या स्थानावर असणार्या ली वेनमेई-झेग यू या जोडीला पराभवाचा धक्का देऊन सनसनाटी सलामी दिली. महिला दुहेरीच्या सलामीच्या लढतीत राष्ट्रकुल पदकविजेत्या अश्विनी-सिक्की रेड्डी जोडीने ली-यू जोडीवर 22-20, 21-19 अशी मात केली. जागतिक क्रमवारीत 23व्या क्रमांकावर …
Read More »रसेलचा चक्क हॉटेलमध्ये सराव
कोलकाता : वृत्तसंस्था आयपीएलच्या 12व्या मोसमातील आपल्या पहिल्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने घरच्या प्रेक्षकांसमोर विजय खेचून आणला. 19 चेंडूंत नाबाद 49 धावांची खेळी करणारा आंद्रे रसेल केकेआरच्या विजयाचा नायक ठरला. त्याच्या फटकेबाजीमुळे सनरायझर्स हैदराबादला पराभव पत्करावा लागला आणि डेव्हिड वॉर्नरच्या झोकात पुनरागमनावर पाणी फिरवले गेले. सामन्यानंतर रसेलने गतिमंद चाहत्याची भेट …
Read More »जसप्रीत बुमराह तंदुरुस्त; मुंबईला दिलासा
बेंगळुरू : वृत्तसंस्था मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू हे दोन संघ गुरुवारी (दि. 28) आयपीएलमध्ये भिडणार आहेत. दोन्ही संघाला 12 मोसमातील पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे बेंगळुरूत होणार्या या सामन्यात पहिल्या विजयाची चव चाखण्यासाठी रोहित शर्मा व विराट कोहली आतुर आहेत. या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सला आनंदाची …
Read More »‘आम्रपाली’विरोधात धोनीची कोर्टात धाव
नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने आम्रपाली ग्रुपविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आम्रपाली ग्रुपने आपले 38 कोटी 95 हजार रुपये थकवले असून, ते लवकरात लवकर आपल्याला देण्यात यावेत असा आदेश दिला जावा, अशी मागणी महेंद्रसिंह धोनीने सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे. धोनी आम्रपाली ग्रुपचा ब्रॅण्ड …
Read More »चेन्नईचा सलग दुसरा विजय
दिल्ली : वृत्तसंस्था दिल्लीतील फिरोजशाह कोटला मैदानात खेळल्या गेलेल्या आयपीएल स्पर्धेतील सामन्यात चेन्नईने दिल्लीवर 6 गडी राखून विजय मिळवला. या विजयासह चेन्नईने सलग दुसरा सामना जिंकत गुणतालिकेत अव्वल स्थानी पटकावले असून, शेन वॉटसन सामनावीर ठरला आहे. दिल्लीने विजयासाठी दिलेल्या 148 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या चेन्नईला अंबाती रायुडूच्या बाद होण्याने …
Read More »आदिवासी मुलांसोबत वाढदिवस साजरा
उरण : बातमीदार साप्ताहिक प्रांजलचे संपादक, तसेच इतर वृत्तपत्रांत काम करणारे पत्रकार घन:श्याम (राजाभाई) कडू यांनी आपला 50वा रायगड जिल्हा परिषदेच्या रानसई येथील शाळेत आदिवासी समाजाच्या विद्यार्थ्यांसोबत मोठ्या उत्साहात साजरा केला. या वेळी विद्यार्थ्यांना आईस्क्रिम, बिर्याणी आणि इतर खाऊ देण्यात आला. त्याचबरोबर शाळेला लेझीम संच भेट देण्यात आला. या कार्यक्रमास …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper