Breaking News

क्रीडा

सुनीत जाधवच ‘भारत श्री’

मुंबई : प्रतिनिधी सुनीत जाधवला फक्त सुनीत जाधवच हरवू शकतो. हे सुनीत जाधवचं बोल खरे ठरले. काहींनी सुनीतला स्वतःबद्दल अतिआत्मविश्वास असल्याचे टोमणे मारले होते, पण सुनीतने चेन्नईत झालेल्या 12व्या राष्ट्रीय अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धेत आपणच सुलतान असल्याचे दाखवून दिले. गतवर्षी राम निवासकडून पराभूत झालेल्या सुनीतने आपल्या पराभवाचा वचपा काढत चार वर्षांत …

Read More »

चेन्नईची विजयी हॅट्ट्रिक

चेन्नई : वृत्तसंस्था कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्या दमदार फटकेबाजीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्स संघाने रविवारी (दि. 31) घरच्या मैदानावर राजस्थान रॉयल्स संघाचा पराभव केला. चेन्नईच्या 175 धावांचा पाठलाग करताना राजस्थानला निर्धारित 20 षटकांत 8 बाद 167 धावांपर्यंतच मजल मारता आली. याबरोबरच चेन्नईने विजयाची हॅट्ट्रिक साधली; तर राजस्थानची ही सलग तिसरी …

Read More »

ती’ फिक्सिंग नव्हे : बीसीसीआय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था दिल्लीच्या फिरोजशहा मैदानावर दिल्ली विरुद्ध कोलकाता सामन्यात सुपरओव्हरमध्ये दिल्लीने बाजी मारली. शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेला हा सामना फिक्स होता का, अशी शंका सध्या सोशल मीडियावर नेटीझन्सकडून व्यक्त केली जात आहे. दल्लीच्या गोलंदाजीदरम्यान यष्टीरक्षक ऋषभ पंतने व्यक्त केलेला अंदाज तंतोतंत खरा ठरल्यामुळे आयपीएलवर फिक्सिंगचे सावट असल्याची चर्चाही नेटीझन्समध्ये …

Read More »

रायगड किकबॉक्सिंग असोसिएशनचे सुयश

पनवेल : वार्ताहर राष्ट्रीय किकबॉक्सिंग फेडरेशन चषक स्पर्धा नुकतीच पुण्यातील बालेवाडी येथे घेण्यात आली. या स्पर्धेत महाराष्ट्राकडून खेळताना रायगड किकबॉक्सिंग असोसिएशनच्या खेळाडूंनी सुयश संपादन केले आहे. या स्पर्धेत रायगड किकबॉक्सिंग असोसिएशनच्या खेळाडूंनी स्पर्धेत दमदार कामगिरी करून आपली छाप पाडली. यात प्रद्युम्न म्हात्रे व प्रणय टोपले याने (पॉइंट फाईट व किक …

Read More »

किकबॉक्सिंगमध्ये हर्षदा, पंक्तीला पदक

पनवेल : वार्ताहर पुणे बालेवाडी वाको इंडिया किकबॉक्सिंग असोसिएशनने आयोजित राष्ट्रीय किकबॉक्सिंग फेडरेशन चषक स्पर्धेत रायगड जिल्हा किकबॉक्सिंग असोसिएशनच्या खेळाडू हर्षदा मोकल हिने पॉईंट फाईट या प्रकारात रौप्यपदक व लाईट कॉन्टॅक्ट प्रकारात कांस्यपदक; तर पंक्ती पाठक हिने पॉईंट फाईट या प्रकारात कांस्यपदक पटकावून रायगडसह महाराष्ट्राचे नाव उंचावले. हर्षदा व पंक्ती …

Read More »

पृथ्वी शॉ नर्व्हस 90 चा शिकार

मुंबई : प्रतिनिधी दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यातीला सामना सुपर ओव्हरमध्ये खेळवण्यात आला आणि यात दिल्लीने 3 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर पृथ्वी शॉ नर्व्हस 90चा शिकार ठरला. त्याला 99 धावांवर माघारी जावे लागले. पृथ्वीने 55 चेंडूंत 12 चौकार व 3 षटकारांनिशी 99 धावा केल्या, …

Read More »

जेव्हा कृणाल पांड्या ‘मंकडिंग’ची हुल देतो

चंदिगड : वृत्तसंस्था किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार रविचंद्रन अश्विनने राजस्थान रॉयल्सच्या जोस बटलरला ‘मंकड’ पद्धतीने धावबाद केले. यानंतर अश्विनची कृती योग्य की अयोग्य याबद्दल अनेक चर्चांना उधाण आले. शनिवारी (दि. 30) मुंबईविरुद्धच्या सामन्यातही पंजाबचा एक फलंदाज अशाच ‘मंकडिंग’ पद्धतीने बाद होता होता राहिला. मुंबईचा फिरकीपटू कृणाल पांड्या दहाव्या षटकात गोलंदाजी …

Read More »

ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा ‘चौकार’ रोमहर्षक लढतीत पाकिस्तानवर मात

दुबई : वृत्तसंस्था ग्लेन मॅक्सवेलची झंझावाती खेळी व गोलंदाजांनी अखेरच्या क्षणी केलेल्या सुरेख गोलंदाजीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला सहा धावांनी पराभूत केले. सलामीवीर अबिद अली व यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान यांनी दमदार शतके झळकावूनदेखील पाकिस्तानच्या पदरी निराशा आली. यासह पाच सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने 4-0ने आघाडी घेतली आहे. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने …

Read More »

दिल्लीचा कोलकातावर ‘सुपर’ विजय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था दिल्लीच्या फिरोझशाह कोटला स्टेडियमवर दिल्ली आणि कोलकाता यांच्यात शनिवारी (दि. 30) झालेल्या सामन्यात सुपर ओव्हरच्या माध्यमातून दिल्लीच्या संघाने विजय मिळवला. 20 षटकांत सामना अनिर्णित राहिल्याने सुपर षटक खेळवण्यात आली. या वेळी दिल्लीने प्रथम फलंदाजी करीत एका षटकात 1 बाद 10 धावा केल्या आणि कोलकाताला 11 धावांचे …

Read More »

सानियाने पाच महिन्यांत केले 22 किलो वजन कमी

मुंबई : प्रतिनिधी तुम्ही सेलिब्रिटी असा किंवा सामान्य नागरिक, वजन कमी करणे ही एका रात्रीमध्ये होण्यासारखी गोष्ट अजिबात नाही. यासाठी दिवस-रात्र मेहनत घ्यावी लागते. जर तुम्ही वजन कमी करण्याच्या विचारात असाल, तर याबाबतीत टेनिसस्टार सानिया मिर्झाकडून टीप्स घेऊ शकता. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या महितीनुसार, सानियाने गरोदरपणानंतर केवळ पाच महिन्यांमध्येच 22 किलो …

Read More »