पुणे ः प्रतिनिधी इंदापूर (जि. पुणे) येथे नुकतीच 23 वर्षाखालील फ्री-स्टाईल निवड चाचणी स्पर्धा झाली. या स्पर्धेतून राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य कुस्तिगीर परिषदेच्या संघाची निवड जाहीर करण्यात आली आहे. राज्य निवड चाचणी स्पर्धेत पैलवान सौरभ इगवे, सुरज कोकाटे, सौरभ पाटील, रविराज चव्हाण, प्रथमेश गुरव, सुरज शेख , बाळू बोडके, ओंकार …
Read More »राज्यस्तरीय पिंच्याक सिलॅट स्पर्धेस खेळाडूंचा प्रतिसाद
कोल्हापूर संघ ‘चॅम्पियन’ पाली ः प्रतिनिधीमहाराष्ट्र पिंच्याक सिलॅट असोसिएशच्या वतीने कर्जतमधील रॉयल गार्डन येथे आयोजित 10व्या राज्यस्तरीय पिंच्याक सिलॅट स्पर्धेत महाराष्ट्राच्या 30 जिल्ह्यांतील 350 खेळाडूंनी सहभाग घेत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या स्पर्धेत 15 सुवर्ण, सात रौप्य, तीन कांस्य अशी एकूण 25 पदके मिळवून कोल्हापूर संघाने चॅम्पियनशिप चषक पटकावला.स्पर्धेचा उद्घाटन समारंभ …
Read More »टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताचा खणखणीत ‘चौकार’
टोकियो ः वृत्तसंस्थाटोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताची चमकदार कामगिरी सुरूच असून, शनिवारी (दि. 4) भारतीय खेळाडूंनी दोन सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्य अशी चार पदके जिंकली. त्यामुळे भारताच्या खात्यात आता 17 पदके झाली आहेत.भारतासाठी शनिवार अतिशय खास दिवस ठरला. आधी भारताच्या मनीष नरवाल आणि सिंहराज अधाना यांनी पी 4 मिश्रित 50 …
Read More »शार्दुल ठाकूरचे जलद अर्धशतक; सेहवागला टाकले मागे
लंडन ः वृत्तसंस्था भारतीय अष्टपैलू क्रिकेटपटू शार्दुल ठाकूरने इंग्लंडविरुद्ध ओव्हल कसोटीच्या पहिल्या डावात जबरदस्त कामगिरी केली आणि अवघ्या 31 चेंडूंत अर्धशतक झळकावले. त्याने सहा चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने आपले अर्धशतक पूर्ण केले. शार्दुल भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वांत जलद अर्धशतक करण्याच्या बाबतीत दुसर्या क्रमांकावर आला आहे. शार्दुलने 36 चेंडूत सात …
Read More »प्रवीण कुमारची ‘रौप्य’उडी
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताचा दबदबा टोकियो ः वृत्तसंस्था टोकियो पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेमधील भारतीय चमूची ड्रीमरन सुरू असून शुक्रवारी (दि. 3) उंच उडी प्रकारामध्ये प्रवीण कुमारने रौप्यपदक जिंकले. पुरुष उंच उडी टी 64 प्रकारामध्ये प्रवीणने ही कामगिरी केली. यासह त्याने आशियाई विक्रम स्वतःच्या नावे केला आहे. ग्रेट ब्रिटनच्या जॉनथन ब्रूम एडवर्ड्स आणि …
Read More »जलतरणमध्ये सुयश जाधव अपात्र
बॅडमिंटनमध्ये प्रमोद भगत विजयी टोकियो : वृत्तसंस्था नियमाचे उल्लंघन केल्यामुळे पुरुषांच्या 100 मीटर बे्रस्टस्ट्रोक स्पर्धेतून पॅरा-जलतरणपटू सुयश जाधवला अपात्र ठरवण्यात आले. दिव्यांगांचा जागतिक जलतरण नियम क्रमांक 11.4.1 सुयशने मोडला. सुरुवात केल्यानंतर पहिल्या बे्रस्टस्ट्रोक किकच्या आधी आणि नंतर एकच बटरफ्लाय किकला परवानगी असते, असे हा नियम सांगतो. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी …
Read More »तालिबानचा क्रिकेटच्या बाबतीत महत्त्वपूर्ण निर्णय
नवी दिल्ली : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसांपासून अफगाणिस्तान क्रिकेट संदर्भात काही मोठे निर्णय तालिबानने घेतले आहेत. अफगाणिस्तानचे क्रिकेटपटू आणि संघ आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेतली की नाही याबाबत शंका उपस्थित होत आहे. ताज्या अपडेटनुसार अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया कसोटी मॅच होणार असल्याचे तालिबानने जाहीर केलेय. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डने दिलेल्या माहितीनुसार त्यांचा संघ …
Read More »उरणच्या मयूर कदमची प्रो कबड्डीसाठी निवड
उरण : वार्ताहर तालुक्यातील बोकडविरा येथील मयूर कदम याची प्रो कबड्डी लीग या स्पर्धेच्या आठव्या हंगामासाठी निवड झाली आहे. गणेश क्लब बोकडवीरा या स्थानिक संघाकडून खेळणार्या मयूर कदम याला बंगळुरू बुल्स संघाने 15 लाख रुपये देऊन आपल्या संघात निवड केली आहे. महाराष्ट्र राज्य कबड्डी संघ आणि प्रो कबड्डीसाठी निवड झालेला …
Read More »फुटबॉलचा बादशाह रोनाल्डोचा आणखी एक विश्वविक्रम
अल्माँसिल, पोर्तुगाल : वृत्तसंस्था पोर्तुगालचा कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि विक्रम यांचे समीकरण गेल्या काही दिवसांत जुळून आले आहे. यूरो कप स्पर्धेतही सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम त्याने आपल्या नावावर केला आहे. ख्रिस्तियानो रोनाल्डोने यूरो चषकाच्या साखळी फेरीत 5 गोल झळकावले होते. या गोलसह त्याने आंतराष्ट्रीय सामन्यात सर्वाधिक गोल करणार्या इराणचा माजी …
Read More »थाई बॉक्सिंग स्पर्धेत पनवेलच्या खेळाडूंचे सुयश
पनवेल ः रामप्रहर वृत्तसातार्यातील पाचगणी येथे आयोजित 16व्या महाराष्ट्र राज्य थाई बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत युनायटेड शोतोकान कराटे असोसिएशन इंडियाच्या खांदा कॉलनी शाखेतील खेळाडूंनी पनवेल शहर थाई बॉक्सिंग असोसिएशनचे प्रतिनिधित्व करीत दोन सुवर्ण आणि दोन रौप्य अशा एकूण चार पदकांची कमाई केली.अथर्व मसुरकर आणि स्मित पाटील यांनी सुवर्णपदक, तर पंक्ती पाठक …
Read More »