लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्त उलवे नोड सेक्टर 21 येथे नव्याने नुलाईफ हेल्थकेअर आणि स्कीन क्लिनीक सुरू करण्यात आले आहे. या क्लिनीकचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 4) झाले. या वेळी समाजामध्ये सहभागी होत समाजाची सेवा करायची आहे, अशी भावना …
Read More »पनवेलमध्ये आमदार चषक क्रिकेट स्पर्धा
मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार चषक 2022 रबर बॉल स्पर्धा मिडल क्लास हौसिंग सोसायटीच्या मैदानात दोन दिवस आयोजित करण्यात आली आहे. या क्रिकेट स्पर्धेच्या रायगड प्रिमीअर लीगच्या संकेतस्थळाचे उद्घाटन गुरुवारी (दि. 4) भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार दिलीप …
Read More »तैवानचा तिढा
तैवानवरून अमेरिकेने आशियातील आग्या माशांच्या मोहोळावरच दगड मारला आहे हे खरेच. त्याची झळ तैवानला लागेलच. परंतु चीनच्या अन्य शेजार्यांनाही त्याची किंमत कदाचित मोजावी लागू शकेल. वास्तविक सध्याचा काळ हा कोविडोत्तर पुनर्उभारणीचा काळ मानला जातो. आर्थिक प्रगतीची चिंता करण्याऐवजी युद्धाची खुमखुमी जिरवण्याचे हे उद्योग परिस्थिती चिघळवणारे ठरू शकतात. तैवानचा तिढा त्यामुळेच …
Read More »पनवेलमध्ये रक्षाबंधन सणानिमित्त हातमाग व यंत्रमाग कापड विक्री
परेश ठाकूर यांच्या हस्त प्रदर्शन व विक्री केंद्राचे उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्त रक्षाबंधन सणानिमित्त सोलापूर येथील भाऊराया हॅण्डलूम यांच्यावतीने हातमाग व यंत्रमाग कापड विक्री व प्रदर्शन पनवेल शहरातील गोखले हॉलमध्ये भरवण्यात आले आहे. या प्रदर्शन व विक्री केंद्राचे उद्घाटन महापालिका माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते सोमवारी झाले. …
Read More »आमदार महेश बालदींनी घेतली सिडको प्रशासनासोबत बैठक
प्रलंबित असलेलेल्या विषयांवर सकारात्मक चर्चा उरण : रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी यांनी सिडको प्रशासनासोब प्रलंबित असलेल्या विषयांबाबत बैठक घेतली. विविध समस्यांसंदर्भांतील प्रश्नांवर चर्चा करण्यात यावी, अशा आशयाचे पत्र सिडको व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी यांना दिल्यानुसार ही बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये त्यांनी प्रलंबित प्रश्नांवर लवकरच कार्यवाही करण्यात येईल, …
Read More »कळंबोलीतील समस्या सोडविणार
आमदार प्रशांत ठाकूर यांचे आश्वासन; स्त्री शक्ती फाऊंडेशनच्या पदाधिकार्यांसोबत चर्चा पनवेल : वार्ताहर कळंबोलीमधील सर्वसामान्य नागरिकांना नेहमीच भेडसावणार्या विविध समस्यांवर स्त्री शक्ती फाऊंडेशनच्या अध्यक्ष विजया कदम यांच्यासह सामाजिक संस्थेचे पदाधिकारी यांनी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्याशी चर्चा करून त्या समस्या प्रामुख्याने मांडल्या तसेच लवकरात लवकर या समस्या …
Read More »मनसे कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश
मुख्यमंत्र्यांनी केले स्वागत नवी मुंबई, पनवेल : रामप्रहर वृत्त राज्यामधील अभूतपूर्व सत्तानाट्यानंतर शिवसेनेमधील अनेक नगरसेवक आणि पदाधिकार्यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटामध्ये प्रवेश केला आहे. नवी मुंबईतील पनवेल, उरण आणि खारघरमधील मनसेच्या अनेक कार्यकर्त्यांनी सोमवारी सायंकाळी मलबार हिल येथील नंदनवन बंगल्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिंदे गटात प्रवेश केलाय. …
Read More »पनवेलमध्ये घराला आग
पनवेल : वार्ताहर पनवेल शहरातील विश्राळी नाका येथे असलेल्या जसधनवाला कॉम्प्लेक्समधील एका घराला रविवारी (दि. 31) सकाळी लागलेल्या आगीत घराचे मोठे नुकसान झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही आहे. येथील पहिल्या मजल्यावर राहणारे महेंद्र सापल्य यांच्या घराला आग सकाळी अचानकपणे आग लागली व आगीच्या ज्वाला घरात पसरल्याने घरातील लोकांनी …
Read More »खारघरमध्ये मिनीबस पुलावरून कोसळली; चालक जखमी
पनवेल : वार्ताहर खारघर स्टेशनच्या उड्डाण पुलावरून एक मिनीबस खाली कोसळून बसचालक जखमी झाल्याची घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. खेड येथून मिनी बस चालक इरफान खान हा त्याच्या ताब्यातील बस घेऊन मीरा रोड येथे चालला असताना खारघर स्टेशनच्या उड्डाण पुलावर त्याची बस असताना अचानकपणे एका कंटेनर ने त्याच्या बसला धडक …
Read More »आजपासून मासेमारीला सुरुवात; मच्छीमारांची लगबग
उरण : रामप्रहर वृत्त पावसाळी हंगामात मासेमारीवर शासनाने घातलेली दोन महिन्यांची बंदी सोमवार (दि. 1 ऑगस्ट)पासून उठत असल्याने मच्छीमारांची मासेमारीसाठीची लगबग सुरू आहे. उरणच्या करंजा व मोरासह इतर बंदरातील खलाशी आणि मच्छीमार यासाठी तयारीला लागले आहेत. बोटींची रंगरंगोटी, तेल आणि इतर तयारी करण्यात सध्या मच्छीमार व्यस्त आहेत. त्यामुळे येत्या दोन-तीन …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper