मराठी साहित्याच्या इतिहासात स्त्री संतकवींनी काही प्रमाणात आपले योगदान दिलेले दिसून येते, परंतु गेल्या शतकभरात स्त्रियांनी साहित्यविश्वात मोठ्या प्रमाणात भर घातली आहे. नुकत्याच झालेल्या मराठी राजभाषा दिनानिमित्त या सर्व स्त्री लेखिकांच्या कार्याचा घेतलेला आढावा… गेल्या काही वर्षांत साहित्यविश्वात अनेक नवनवीन लेखक-लेखिका उदयास आल्या. साहित्यक्षेत्राच्या क्षितिजावर नवीन तारे-तारका चमकताना दिसतात. शिक्षणाचा …
Read More »पिसाळलेला पाकिस्तान
भारतीय हल्ल्याने पाकिस्तान चांगलाच पिसाळलेला आहे.त्यामुळेच सीमेवर भारतीय हद्दीत घुसखोरी करून गोळीबार करण्याबरोबरच लढाऊ विमाने सोडण्याचा सपाटा पाकने सुरू केला आहे, पण त्याला भारतीय सैन्य चोख प्रत्युत्तर देत असून, पाकने अशाच कारवाया सुरू ठेवल्या, तर त्याचे तीव्र पडसाद सीमेवर उमटण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय हवाई …
Read More »महाबँकेच्या एक्सपोचे थाटात उद्घाटन
पनवेल : बातमीदार बँक ऑफ महाराष्ट्र एक्सपोचे ओरायन मॉल, पनवेल येथे नुकतेच उद्योजक व ओरायन मॉलचे मालक मंगेश परुळेकर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या वेळी ओरायन मॉलचे संचालक मनन परुळेकर, बँक ऑफ महाराष्ट्र ठाणे अंचलचे अंचल प्रबंधक जगनमोहन, सहाय्यक महाप्रबंधक जतीन देसाई आदी मान्यवर उपस्थित होते. या एक्सपोमध्ये लघु उद्योग …
Read More »दोन अपघातात दोन स्कुटीचालकांचा मृत्यू
पनवेल : वार्ताहर सायन-पनवेल मार्ग व पामबीच मार्गावर झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात दोन स्कुटीचालकांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या दोन्ही घटनांचा अनुक्रमे सीबीडी आणि एपीएमसी पोलीस तपास करत आहेत. सायन-पनवेल मार्गावरील सीबीडी येथील उड्डाणपुलावर घडलेल्या पहिल्या अपघातात नवीन माझी (36) या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. खारघर सेक्टर-8 मधील …
Read More »पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या
पनवेल : बातमीदार तालुक्यातील कोलखे पेठ येथील पतीने पत्नीची चाकूच्या सहाय्याने हत्या केल्याची घटना घडली असून त्यानंतर पतीने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. आरोपीवर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बबिता पवार असे या महिलेचे नाव आहे. कोळखे, पेठ येथील गणपत पवार (45) यांचा बबिता पवार (25) यांच्याशी दुसरा …
Read More »उरण येथे संत रोहिदास जयंती साजरी
उरण : वार्ताहर उरण येथे संत रोहिदास युवक संस्था उरण आणि रोहिदास स्थानिक पंचायत उरणच्या वतीने राष्ट्रसंत, संतशिरोमणी गुरू रोहिदास यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी गुरू रविदास विश्व महापीठाचे राष्ट्रीय मंत्री नामदेव कदम, सखाराम चव्हाण, नीलेश तळकर, अॅड. गजानन कारावकर, पनवेल तालुका चर्मकार संघटना अध्यक्ष जगदीश जळगावकर, …
Read More »उलवे ग्रामपंचायतीतर्फे विधवांना अनुदान
उलवे : रामप्रहर वृत्त उलवे ग्रामपंचायतीच्या वतीने 10 टक्के महिला बालकल्याण योजनेंतर्गत विधवा महिलांना ग्रामपंचायत निधीतून सहाय्य अनुदान वाटप करण्यात आले. या वेळी पोवाडा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला सरपंच कविता खारकर यांची प्रमुखउपस्थिती लाभली. या कार्यक्रमाला भाजप उलवा अध्यक्ष राजेश खारकर, युवा अध्यक्ष नीलेश खारकर, सदस्य रूपेश …
Read More »परेशशेठ ठाकूर यांच्याकडून तळोजा मजकूरमध्ये पाहणी
पनवेल : महानगरपालिका प्रभाग क्रमांक 1 अंतर्गत तळोजा मजकूर गावातील सद्गुरू वामनबाबा महाराज पुण्यतिथी सोहळा 12 मार्च रोजी आहे. या सोहळ्यानिमित्त रायगड आणि ठाणे जिल्ह्यातील वारकरी भाविक-भक्त हजारोंच्या संख्येने येतात, पण तेथील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. ते रस्ते व्यवस्थित व्हावेत म्हणून पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांना तेथील परिस्थिती …
Read More »विद्यार्थ्यांनो, यशवंत व्हा! कीर्तिवंत व्हा!!
लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा मौलिक सल्ला कामोठे : रामप्रहर वृत्त यशवंत व्हा, कीर्तिवंत व्हा आणि शालेय जीवनात यशस्वी होऊन आपल्या शाळेचे नाव उज्ज्वल करा, असे प्रतिपादन रयतचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सोमवारी कामोठे येथे केले. कामोठेमधील रयत शिक्षण संस्थेच्या लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल अॅण्ड ज्युनिअर …
Read More »बार्णे शाळेत शहीद जवानांना श्रद्धांजली
कर्जत : पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय जवानांना कर्जत तालुक्यातील बार्णे येथील प्राथमिक शाळेत श्रद्धांजली वाहण्यात आली. या वेळी मुख्याध्यापक किशोर म्हात्रे, पोलीस पाटील धनाजी मुने, स्वामी विवेकानंद शालेय समितीचे अध्यक्ष दशरथ मुने, शिक्षिका सोनल शिरसाठ, अस्मिता म्हात्रे, प्रणिता निकम यांच्यासह विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper