पनवेल : वार्ताहर अमली पदार्थ विक्री करण्यासाठी आलेल्या घुसखोर बांगलादेशी नागरिकास पनवेल तालुका पोलिसांनी खारपाडा-आपटा फाटा येथून ताब्यात घेतले. पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र दौंडकर यांना आपटा फाटा-खारपाडा या ठिकाणी एक व्यक्ती अमली पदार्थाची विक्री करणार असल्याबाबत माहिती मिळाली होती. गुन्हे प्रकटीकरण पथकाकडून अत्यंत सतर्कतेने, शिताफीने सापळा रचून …
Read More »विविध मागण्यांसाठी आदिवासी आक्रमक
श्रमजिवी संघटनेच्या नेतृत्वात पनवेल तहसील कार्यालयासमोर मोर्चा पनवेल : वार्ताहर अद्यापही मुलभूत सोयी सुविधांपासून आदिवासी बांधव वंचित असल्याने त्यांच्या विविध मागण्यांसाठी शुक्रवारी (दि. 25) श्रमजिवी संघटना-महाराष्ट्र यांच्या नेतृत्वाखाली पनवेल तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाला संघटनेचे सरचिटणीस बाळाराम भोईर, जिल्हाध्यक्ष हिरामण नाईक, जिल्हा महिला प्रमुख कुंदा पवार, तालुका …
Read More »किल्ले रायगड परिसरात डोंगरउतारावर भूसंपादन करण्यास स्थानिकांचा आक्षेप
महाड उपविभागीय अधिकार्यांना ग्रामस्थांचे निवेदन महाड : प्रतिनिधी किल्ले रायगडावर आणि परिसरात रायगड प्राधिकरण आणि शासनाच्या माध्यमातून विविध विकासकामे हाती घेण्यात आली आहेत, मात्र या विकासकामांसाठी डोंगर उतारावरील जमिनी संपादित करण्याचा डाव स्थानिक प्रशासन आणि जमीन विक्रेत्यांनी रचला असून त्याला रायगडवाडी, हिरकणीवाडीमधील ग्रामस्थांनी आक्षेप घेत अशा जमिनी संपादित केल्या जावू …
Read More »कर्जत तालुक्याला पाणीटंचाईच्या झळा
18 गावे, 57 आदिवासीवाड्यांसाठी आराखडा तयार कर्जत : बातमीदार तालुक्यातील अनेक आदिवासी वाड्यात पाणीटंचाई जाणवू लागली असून तेथील ग्रामस्थांनच पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. दरम्यान, येत्या उन्हाळ्यात 18 गावे आणि 57 आदिवासी वाड्यांना पाणीटंचाई भासेल असे गृहीत धरून कर्जत तालुका पाणीपुरवठा कृती आरखडा तयार करण्यात आला आहे. कर्जत तालुक्यातील …
Read More »मंत्री मलिक यांचा राजीनामा घ्या
भाजपची मागणी; अलिबाग, रोहा, मुरूड, खोपोलीत निदर्शने; निवेदन सादर अलिबाग : प्रतिनिधी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केलेले राज्याचे अल्पसंख्यांकमंत्री नबाब मलिक यांचा अलिबाग तालुका भाजपतर्फे गुरुवारी (दि. 24) निषेध करण्यात आला. मलिक यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी या वेळी करण्यात आली. भाजपचे अलिबाग तालुका अध्यक्ष परशुराम म्हात्रे यांच्या नेतृत्वाखालील …
Read More »कर्नाटकमधील कार्यकर्त्याच्या हत्येचा कर्जतमध्ये निषेध
कर्जत : बातमीदार समान गणवेशासाठी भगव्या शालेचे आंदोलन उभे करणारे बजरंग दलाचे कार्यकर्ते हर्षा (वय 26) यांची कर्नाटकातील शिमोगा शहरात जिहादी विचारधारेच्या लोकांकडून हत्या करण्यात आली होती. बजरंग दलाच्या वतीने कर्जत येथे बुधवारी (दि. 23) या हत्येचा निषेध करण्यात आला. हर्षा यांनी कर्नाटकात समान गणवेशासाठी भगव्या शालेचे मोठे आंदोलन उभे …
Read More »ढोंगीपणाचा कळस
गजाआड झाल्यानंतर नवाब मलिक यांनी राजीनामा द्यायलाच हवा ही भाजपची मागणी चुकीची म्हणता येणार नाही. केवळ भाजप मागणी करीत आहे म्हणून तिला नकार देणे सर्वथा अनुचित पायंडा पाडणारे ठरेल. त्यामुळे संवैधानिक प्रश्न निर्माण होऊ शकतो. राज्याचा कॅबिनेट मंत्री तुरुंगाच्या कोठडीतून आपल्या खात्याच्या अधिकार्यांच्या बैठका कशा घेणार? विविध फायलींवर स्वाक्षर्या कशा …
Read More »भाषेचे राजकारण
सध्या महाराष्ट्रात राजकारणाची भाषा आणि भाषेचे राजकारण असे दोन मुद्दे प्रामुख्याने ऐरणीवर आलेले दिसतात. राजकारणाच्या भाषेचे कवित्व थांबायला तयार नाही. चहुबाजूंनी खरपूस टीका होऊनदेखील सत्ताधारी पक्षाचे काही नेते आपली शिवराळ भाषा आवरायला तयार नाहीत. राजकारणातील भाषेचा योग्य तो समाचार मतदार आगामी निवडणुकीत घेतीलच. तथापि दुसरा मुद्दा भाषेच्या राजकारणाचा आहे. मराठीला …
Read More »पनवेलमध्ये जय मल्हार खानावळीचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्त गेली सहा वर्षे चोखंदळ खवय्यांची क्षुधाशांती करणारे भूषण हजारे यांनी जय मल्हार या घरगुती खानावळीची नवीन जागेत सुरुवात केली आहे. सोमवारी (दि. 21) भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते फीत कापून जय मल्हार घरगुती खानावळीचे उद्घाटन झाले. हार्ट ऑफ पनवेल म्हणून ओळखल्या जाणार्या …
Read More »उरण येथे शिवजयंती उत्साहात
उरण : वार्ताहर महाराष्ट्राचे आराध्य दैवत व हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त उरण नगर परिषदेच्या वतीने विमला तलावातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास आमदार महेश बालदी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. नगरसेवक, नगरसेविका यांनीही अभिवादन केले. विमला तलाव येथील गार्डनमध्ये वृक्षारोपण करण्यात आले. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper