खारघर : रामप्रहर वृत्त देशातील प्रथमच भव्य महिला कावड यात्रा खारघरमध्ये रविवारी (दि. 27) निघाली. विश्व मांगल्य सभेच्या राष्ट्रीय अध्यक्षा रेखाताई खंडेलवाल यांच्या मार्गदर्शनाखाली ही कावड यात्रा खारघरमधील उत्सव चौक ते सेक्टर 12 मधील शंकराच्या मंदिरापर्यंत्त आयोजित करण्यात आली होती. या यात्रेला भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी …
Read More »ग्रामस्थांची सरसकट सर्वच घरे नियमित करा
आमदार मंदा म्हात्रे यांची मागणी नवी मुंबई : प्रतिनिधी नवी मुंबईतील ग्रामस्थांनी गरजेपोटी बांधलेली 250 मी. पर्यंतची घरे नियमित करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला व याबाबत शासन निर्णय आणला, परंतु नवी मुंबईतील ग्रामस्थांनी गरजेपोटी बांधलेली सर्वच घरे ‘आहे त्या स्थितीत’ सरसकट नियमित करावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व ठाणे …
Read More »‘अभाविप’चा राज्य सरकारविरोधात घंटानाद
विद्यापीठ कायद्यातील बदल मागे घेण्याची जोरदार मागणी मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र सरकारने लोकशाही पायदळी तुडवून गोंधळाच्या वातावरणात शिक्षणाच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम करणारे बदल करून विद्यापीठ कायदा असंवैधानिक पद्धतीने पारित केला आहे. त्यामुळे राज्य सरकारविरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) वतीने सोमवारी (दि.28) मुंबई विद्यापीठात घंटानाद आंदोलन करण्यात आले. राज्य मंत्रिमडळाच्या …
Read More »पनवेलमध्ये रॅम्प वॉकद्वारे ज्वेलरीचे प्रदर्शन
बी. बी. बांठिया ज्वेलर्सचा अनोखा उपक्रम पनवेल : वार्ताहर पनवेलमध्ये प्रथमच सप्तपदी वेडींग ज्वेलरी कलेक्शनच्या माध्यमातून नामांकित अशा तरुण व तरुणी वर्ग रॅम्प वॉक केले असून शहरातील सुप्रसिद्ध बी. बी. बांठिया ज्वेलर्स यांच्या माध्यमातून हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला होता. रायगड जिल्ह्यात प्रथमच ज्वेलरी फॅशन शोचे आयोजन आले होते. त्यामुळे …
Read More »सीकेटी विद्यालयात शुभचिंतन सोहळा
पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) विद्यालय इंग्रजी माध्यमात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांकरिता सोमवारी (दि. 28) शुभेच्छा चिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची सुरूवात सरस्वती पूजनाने झाली. यानंतर स्व. जनार्दन भगत आणि पिताश्री चांगू काना ठाकूर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात …
Read More »केंद्र शासनाच्या योजनेचा लाभ घ्या -अमर पाटील
कळंबोली : वार्ताहर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने ई-श्रम सेवा सुरू केले आहे. या लाभदायक योजनेचा फायदा घेऊन आपण आपल्या पायावर उभे राहून स्वावलंबी बना, असे आवाहन नगरसेवक अमर पाटील यांनी केले. मोदी सरकारच्या लाभदायक योजना जनतपर्यंत पोहचाव्या म्हणून लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर व गटनेते परेश …
Read More »विविध उपक्रमांद्वारे मराठीचा जागर
खारघर : रामप्रहर वृत्त कविवर्य वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले आहे. मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहे. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कविवर्य वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिन मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यांचे औचित्य साधून जनार्दन …
Read More »मन की बात कार्यक्रमाला भाजप कार्यकर्त्यांचा प्रतिसाद
खोपोली : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमाला खोपोलीत कार्यकर्त्यांचा चांगला प्रतिसाद लाभला. कमलाबेन शहा सभागृहात मोठ्या पडद्यावर स्लाईड शोद्वारे पंतप्रधान मोदींचे विचार ऐकण्यासाठी नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. रायगड जिल्हा महिला मोर्चा अध्यक्ष अश्विनी पाटील, जिल्हा भटक्या विमुक्त जाती संयोजिका विद्या जामखेडकर, जिल्हा सरचिटणीस दीपक …
Read More »आदिवासी महिला मारहाण प्रकरण : आरोपीच्या अटकेसाठी संघटनेकडून आज मोर्चा
कर्जत : बातमीदार तालुक्यातील ताडवाडी येथे आदिवासी महिलेवर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात त्या रक्तबंबाळ झाल्या होत्या. पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल झाली आहे, मात्र या प्रकरणातील मुख्य सूत्रधार तसेच आरोपी यांना अद्याप अटक झालेली नाही. त्यामुळे आदिवासी संघटना आक्रमक झाली आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार याला अटक …
Read More »श्रीसदस्यांकडून स्वच्छता अभियान
पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्रभुषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त संपुर्ण रायगड जिल्ह्यात आणि पनवेल तालुक्यात स्वच्छता अभियानाचे आयोजन रविवारी (दि. 27) करण्यात आले होते. या अभियानाला सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट दिली. पनवेलमधील महाराष्ट्र भूषण नानासाहेब धर्माधिकारी उड्डाणपूलावर तसेच सर्व शासकीय कार्यालयांसमोर श्रीसदस्यांच्या माध्यमातून स्वच्छता अभियान राबवण्यात …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper