अकोला : प्रतिनिधी राज्यातील सर्वच जिल्ह्यांत पंतप्रधान पीक विमा योजना राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, कर्जदार व बिगर कर्जदार शेतकर्यांना या योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत 24 जुलैपर्यंत निर्धारित करण्यात आली आहे. योजनेत सहभागी होण्यासाठी बँक व आपले सरकार सेवा केंद्रामार्फत विमा अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. या केंद्रावर विमा काढण्याच्या …
Read More »विदर्भात 15 जूनपर्यंत मान्सून धडकण्याची शक्यता
मुंबई ः प्रतिनिधी अल-निनोच्या सौम्य प्रभावानंतर मान्सून सक्रिय झाला असून, विदर्भात येत्या 15 जूनपर्यंत मान्सून धडकणार, असे भाकीत कृषी हवामान तज्ज्ञांनी वर्तविले आहे. यंदाच्या मान्सून कालावधीत सरासरीपेक्षा कमी पाऊस होईल तसेच वार्याचा वेग कमी आढळल्याने जून, जुलै व ऑगस्ट महिन्यात आठ जिल्हे व चार तालुक्यांच्या ठिकाणी पावसात खंड पडण्याची शक्यताही …
Read More »म्हाडाची सोडत जाहीर ; राशी कांबळे पहिल्या भाग्यवान विजेत्या
मुंबई ः प्रतिनिधी म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 217 सदनिकांच्या संगणकीय लॉटरीला रविवारी (दि. 2) सकाळी सव्वादहाच्या सुमारास सुरुवात झाली. या वेळी सहकारनगर चेंबूर येथील अल्प उत्पन्न गटातील अर्जदारांची पहिली लॉटरी काढण्यात आली. यामध्ये राशी कांबळे या पहिल्या भाग्यवान विजेत्या ठरल्या आहेत. या सोडतीचे थेट प्रक्षेपण म्हाडाच्या वेबसाइटवरून केले जात आहे. या …
Read More »मोदी सरकारचे खातेवाटप जाहीर
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचे खातेवाटप नुकतेच जाहीर झाले. मोदी सरकारमधील कार्यक्षम मंत्र्यांपैकी एक अशी ओळख असलेले भाजप नेते नितीन गडकरी यांच्याकडील केंद्रीय भूपृष्ठ, रस्ते विकास व परिवहन खाते नव्या सरकारमध्येही कायम ठेवण्यात आले, तर देशातील कोट्यवधी जनतेशी थेट संबंध असलेल्या रेल्वे खात्याचा कारभार महाराष्ट्राच्या कोट्यातून …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त ’चला रंगवूया पनवेल’
पनवेल ः प्रतिनिधी दानशूर व्यक्तिमत्त्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 68व्या वाढदिवसानिमित्त पनवेल भाजपच्या वतीने ’चला रंगवूया पनवेल’ शिर्षकाखाली दि. 4 ते 14 जूनपर्यंत ‘सुंदर माझी भिंत’ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेतील प्रथम पारितोषिक 25 हजार, द्वितीय 15 हजार, तर तृतीय पारितोषिक 10 हजार रुपयांचे आहे. स्पर्धेत सर्व …
Read More »लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आजपासून महास्वच्छता अभियान
पनवेल ः प्रतिनिधी सर्व समाजाचे नेते माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व भारतीय जनता पार्टी पनवेल आणि पनवेल महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने 1 ते 10 जूनदरम्यान पनवेल महापालिका हद्दीत महास्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. अभियानाचा शुभारंभ शनिवारी सकाळी 9 वाजता लोकनेते …
Read More »पनवेल पालिकेचा एक हजार 35 कोटींचा अर्थसंकल्प महासभेत मंजूर
पनवेल ः प्रतिनिधी पनवेल महापालिकेचा 1035 कोटींचा कोणतीही करवाढ नसलेला अर्थसंकल्प शुक्रवारी (दि. 31) झालेल्या विशेष सर्वसाधारण महासभेत एकमताने मंजूर करण्यात आला. त्यामुळे महापालिकेला विकासासाठी खर्च करताना असलेली तांत्रिक अडचण दूर झाली आहे. पनवेल महापालिकेचा सन 2019-20 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प 3 फेब्रुवारी रोजी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात …
Read More »झोपडपट्टीवासीयांचे पुनर्वसन करणार ; पालिका आयुक्तांचे शिष्टमंडळाला आश्वासन
पनवेल ः प्रतिनिधी इंदिरानगर, लक्ष्मी वसाहत, शिवाजीनगर झोपडपट्टीवर बुधवारी पनवेल महानगरपालिकेने कारवाई करून तेथील अनधिकृत व्यावसायिक बांधकामे जमीनदोस्त केली. या वेळी त्या ठिकाणी राहणार्या ज्या कुटुंबांच्या झोपड्या पाडल्या, त्यांना महापालिका 15 दिवसांत नवीन झोपड्या बांधून देईल, असे आश्वासन शुक्रवारी (दि. 31) महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी महापालिका सभागृह नेते परेश …
Read More »रामशेठ ठाकूर यांचे वाढदिवसानिमित्त आवाहन
माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने पनवेल आणि परिसर स्वच्छ करण्याची मोहीम आखण्यात आली आहे. या मोहिमेची सुरुवात डॉ. सुहास हळदीपूरकर यांच्या लक्ष्मी आय इन्स्टिट्यूटशेजारी असलेल्या मोकळ्या भूखंडापासून सकाळी 8 वाजता होत आहे. मला शुभेच्छा देऊ इच्छिणारे कार्यकर्ते आणि हितचिंतकांनी पुष्पगुच्छ वा फुले न आणता थेट या स्वच्छता मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन …
Read More »डॉ. प्रभाकर गांधी कालवश
पनवेल ः प्रतिनिधी पनवेल शहरातील गरिबांचे आधारवड म्हणून ओळखले जाणारे डॉ. प्रभाकर गांधी यांची प्राणज्योत गुरुवारी दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास मालवली. डॉ. प्रभाकर गांधी संपूर्ण तालुक्यात गरिबांचे कैवारी म्हणून ओळखले जात. राजकारणात असूनदेखील गरिबांसाठी कोणताही पक्ष, वा जात-पात-धर्म न बघता वयाच्या अखेरपर्यंत त्यांनी सेवा केली. ते समाजवादी विचारश्रेणीत वाढले होते. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper