पेण : प्रतिनिधी निवडणुकीपूर्वी म्हणजेच दोन महिन्यांपूर्वी पेण तालुक्यात गावठी दारू धंदेवाल्यांच्यावर व दारू बनविणार्या हातभट्टीवाल्यांवर पेण पोलिसांनी दररोज धाडी टाकून हजारो रूपयांचा माल व तयार दारू नष्ट केली होती. या कारवाईत पेणचे पोलिस निरीक्षक धनाजी क्षीरसागर यांच्यासह विजय धुमाळ व व्यसनमुक्ती संस्थेचे अध्यक्ष एकनाथ पाटीलही सोबत होते. मात्र दोन …
Read More »खालापुरात ट्रकचालकाला खंडणीसाठी धमकावणारा अटकेत
खोपोली : प्रतिनिधी कोळसा वाहतूक करणार्या ट्रकचालकाला मारहाण करून त्याच्याकङून 50 हजाराची खंङणी मागणार्या सनील सुरेश गायकवाड (26, रा. कुंभिवली, खालापूर) याला खालापूर पोलिसांनी अटक केली आहे. फिर्यादी तांबोळी (रा. रामवाडी, ता. पेण) यांचा चालक हा त्याच्या ताब्यातील ट्रक (क्र. एमएच-46, बीएफ -5961) रोहा सानेगाव जेट्टीवरुन दगडी कोळसा भरुन खालापूर …
Read More »उरण-कोप्रोली येथे भर दिवसा घरफोडी
उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील कोप्रोली येथे घरफोडीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली असून, 16 एप्रिल रोजी कोप्रोली नाक्यावरील एकाच वेळी चार दुकांनामध्ये मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घातलेला दरोडा या घटनेला अवघे 45 दिवस झाले असताना काल सकाळी भर दिवसा चिरनेर-कोप्रोली रोडवरील प्रशांत डेकोरेटर्स यांच्या पाठीमागील घरात कोणीही नसल्याचा फायदा …
Read More »सात एकरमध्ये डांगर, कोळीचा विक्रमी पीक ; माले येथील शेतकरी अरुण वेहेले यांचा यशस्वी प्रयोग
कर्जत : प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील माले येथील शेतकरी अरुण वेहेले यांनी आपल्या सात एकर शेतीत अनेक यशस्वी प्रयोग केले आहेत. यावर्षी त्यांनी चार एकरमध्ये कोळी तर तीन एकरमध्ये डांगराची शेती करून विक्रमी पीक घेतले आहे. कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळवणार्या शेतकर्यांमध्ये अरुण वेहेले हे नेहमीच आघाडीवर राहिले असून त्यांनी त्यांच्या …
Read More »व्यापार्यांना थकीत कर भरण्यासाठी अभय योजना जाहीर
मुंबई : प्रतिनिधी प्रलंबित कर, व्याज, दंड, तसेच प्रलंबित विलंब शुल्क यांचा ठराविक प्रमाणात भरणा केल्यास नोंदित व अनोंदित व्यापार्यांची उर्वरित रक्कम माफ करण्यासाठी राज्य शासनाने अभय योजना जाहीर केली आहे. महाराष्ट्र शासनाच्या वस्तू व सेवा कर विभागामार्फत 30 जून 2017 पर्यंत राबविण्यात येणार्या 11 कायद्यांतर्गत देय कर थकबाकीसाठी या …
Read More »दिघाटी पोटनिवडणुक भाजपचे चार उमेदवार बिनविरोध
पनवेल : प्रतिनिधी दिघाटी ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत भाजपचे चार उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. प्रभाग क्रमांक 2 मधून अक्षता मयूर म्हात्रे, प्रभाग 3 मधून मनोहर मारुती पाटील, वैशाली कैलास पाटील व हर्षदा सुजित पाटील हे बिनविरोध विजयी झाले आहेत. ऑक्टोबर 2017 मध्ये दिघाटी ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक झाली होती. निवडणुकीचा निकाल जाहीर …
Read More »सिडकोची पात्र व अपात्र अर्जदारांची यादी संकेतस्थळावर जाहीर
पनवेल : रामप्रहर वृत्त सिडको महागृहनिर्माण योजना 2018-2019 च्या पात्र व अपात्र अर्जदारांची यादी सिडकोच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे अर्जदारांना स्वत:च्या लॉगीनमध्ये जाऊन माय अप्लिकेशनवर क्लिक करून पात्र अथवा अपात्र असल्याचे पाहता येणार आहे. अपात्र अर्जदारांना सिडकोतर्फे अपिल करण्यासाठी 15 दिवसांची शेवटची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. …
Read More »नागरी असुविधांबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांना दिले निवेदन
पनवेल : वार्ताहर नवीन पनवेल परिसरातील सिग्नल यंत्रणा, तसेच शेअर रिक्षा व इतर नागरी असुविधांबाबत आज नवीन पनवेल शिवसेना महिला शहर संघटक अपूर्वा प्रभू यांनी आ. प्रशांत ठाकूर यांची भेट घेऊन या नागरी प्रश्नांबाबत त्यांना निवेदन सादर केले. या वेळी पनवेल महानगरपालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल यासुद्धा उपस्थित होत्या. या …
Read More »आदई सर्कल ते चिपळे मार्गावर गतिरोधक बसवा
पनवेल : रामप्रहर वृत्त आदई ते चिपळे या रस्त्यावर गतिरोधक बसविण्याची मागणी रायगड जि. प. सदस्य अमित जाधव व पनवेल पं. स. सदस्य भूपेंद्र पाटील यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे. आदई ते चिपळे हा रस्ता नव्याने बांधण्यात आला आहे. सदर रस्ता रहदारीचा असल्याने तेथे सतत वाहनांची ये-जा सुरू असते. वाहनचालक …
Read More »नवी मुंबईत 764 पोलिसांच्या बदल्या
पनवेल : वार्ताहर पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केलेल्या नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील साडेसातशेपेक्षा जास्त पोलीस कर्मचार्र्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये पोलीस शिपायांची संख्या सर्वाधिक आहे. बहुतांशी कर्मचार्यांना सोयीनुसार पोलीस ठाणे त्याचबरोबर शाखा देण्यात आल्या आहेत. त्यामुळे बदली झालेल्यांमध्ये बर्याच अंशी समाधानाचे वातावरण आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात नवी मुंबई …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper