Breaking News

Ramprahar News Team

पनवेलमध्ये कुटुंबीयांना ईदचे साहित्य वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त सर्वधर्मसमभाव जपत आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघातर्फे विविध कार्यक्रम वर्षभर साजरे केले जातात. गणेशोत्सवादरम्यान भाविकांना सरबत वाटप, गुरुनानक जयंतीनिमित्त आश्रमात अन्नधान्य वाटप व इतर अनेक सामाजिक उपक्रम संघटनेतर्फे वर्षभर राबवले जातात. या वर्षी ईदनिमित्त 100 गरीब गरजू लोकांना शिरखुरमाचे साहित्य (काजू, बदाम, पिस्ता,  मनुके, शेवयी) काल संघटनेच्या कार्यालयात …

Read More »

फित न कापता वृक्षारोपणाने कार्यालयाचे उद्घाटन

पनवेल : प्रतिनिधी राज्यात सध्या सगळ्यांना दुष्काळाच्या झळा सहन कराव्या लागताहेत. पाण्यासाठी ग्रामीण भागात तर लोकांना अक्षरशः वणवण करावी लागतेय. त्यामुळे ही सगळी परिस्थिती पाहता वृक्ष लागवड किती महत्त्वाची आहे हा संदेश देण्यासाठी कामोठे येथे परेश गायकवाड, अक्षय निजामपूरकर, सोमनाथ पाटील या तीन तरुण वकिलांनी स्वतःच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन फित …

Read More »

सिडको आपत्कालीन नियंत्रण कक्ष आता वर्षभर कार्यरत राहणार

पनवेल : वार्ताहर दरवर्षी जून ते सप्टेंबर या पावसाळ्याच्या कालावधीत सिडकोतर्फे नवी मुंबईतील सिडको अधिकार क्षेत्रातील नागरिकांकरिता आपत्कालीन नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात येतो, परंतु महाराष्ट्रातील सर्व प्राधिकरणांना संपूर्ण वर्षभर आपत्कालीन नियंत्रण कक्ष कार्यरत ठेवण्याचे आदेश मा. मुंबई उच्च न्यायालयातर्फे पारित करण्यात आल्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन निवारण कक्षाच्या धर्तीवर सप्टेंबर, 2018 …

Read More »

आदिवासी वसतिगृह आणि झोपडपट्टीत वाढदिवस साजरा

पनवेल : प्रतिनिधी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. खांदा वसाहतीतील नगरसेविका सीता सदानंद पाटील यांनी आदिवासी विद्यार्थिनींचे वसतिगृह आणि बाजूच्या झोपडपट्टीत जाऊन आपले मार्गदर्शक आणि नेते यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला. या वेळी या दोन्ही ठिकाणी उत्साहाला उधाण आले होते. …

Read More »

उलवे : रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे ‘आय थिंक क्रिकेट अकादमी’च्या वतीने माजी खासदार, लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. वाढदिवसाच्या निमित्ताने पनवेल तालुक्यात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

Read More »

उरण : माजी खासदार, लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवस विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. त्यानिमित्त सामाजिक कार्यकर्ते तेजस पाटील यांच्यातर्फे रांजनपाडा येथील विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते या शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

Read More »

पनवेल ः भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दुष्यंत गौतमजी यांची सोमवारी (दि. 3) सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी कळंबोली येथे सदिच्छा भेट घेतली. त्यावेळी राष्ट्रीय संघटक आनंद शिंदे, भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे रायगड जिल्हा अध्यक्ष नगरसेवक प्रकाश बिनेदार, जिल्हा उपाध्यक्ष अरुण सोळंकी, जिल्हा चिटणीस श्याम साळवी आदी उपस्थित होते.

Read More »

मोठेभोममधील तरुणांचा स्वच्छतेसाठी पुढाकार

उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील चिरनेरजवळील मोठेभोम गावातील प्रवेशद्वारालगत असलेल्या तळ्यात कचरा आणि घाणीचे साम्राज्य निर्माण झाले होते. सदर तळे हे चिरनेर-पनवेल महामार्गावर असल्याने या कचर्‍यामुळे रस्त्यावरील प्रवासी व अन्य वाहनधारकांनाही त्यांच्या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत होता, तर या तळ्यात पाण्यापेक्षा कचराच अधिक प्रमाणात असल्याचे दिसत होते. तळ्याची अक्षरशः …

Read More »

चाकू बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल

पनवेल : बातमीदार पनवेल महानगरपालिकेकडून पनवेल एसटी स्टॅण्ड परिसरातील लक्ष्मी वसाहत या ठिकाणी अतिक्रमणविरोधी मोहीम सुरू असताना आरोपी किशोर काळू राममोकल (वय 31) याने शस्त्र बाळगल्याप्रकरणी त्याच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईदरम्यान शरीरास इजा होईल असे घातक शस्त्र जवळ बाळगण्यास मनाई आदेश असताना आरोपी याने सदर …

Read More »

स्वर मुझिक रेकॉर्डिंग स्टुडीओचा गुण गौरव सोहळा

उरण : वार्ताहर उरण तालुक्यातील सोनारी गावाचे साईभक्त, तसेच संगीत क्षेत्रात खूप आवड असलेले भजनीबुवा म्हणून प्रसिद्ध असलेले स्व. वामन दत्तात्रेय कडू यांचा सुपुत्र स्वर म्युझिक रेकॉर्डिंगचे मालक स्वप्नील वामन कडू याने आज संगीत क्षेत्रात उंच भरारी घेतली असून उरण तालुक्याचे नाव उंच शिखरावर नेले आहे. त्यानिमित्ताने सोनारी येथे रविवारी …

Read More »