पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेलमध्ये राहाणारी उर्वी विनायक जोशी हिची 1 ते 7 ऑगस्टदरम्यान जपानच्या टोकियो शहरात होणार्या 15व्या जागतिक शोतोकान स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्याबद्दल बावन बंगलो चेअरमन राहुल नाईक यांनी उर्वीचे अभिनंदन करून तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. टोकियोत होणार्या जागतिक शोतोकान स्पर्धेत उर्वी भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. …
Read More »‘सीकेटी’त इन्वेस्टिचर समारंभ उत्साहात
पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) विद्यालय इंग्रजी माध्यमात इन्वेस्टिचर समारंभ उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी राष्ट्रीय हॅण्डबॉल खेळाडू तथा मुंबई युनिर्व्हसिटी विमेन्स हॅण्डबॉल कोच आणि एक उत्कृष्ट स्कूबा डायव्हर असलेले राजेंद्र सिंग आणि विद्यालयाची माजी विद्यार्थिनी तथा उत्कृष्ट …
Read More »दिव्या ठाकूरचे मॅरेथॉन स्पर्धेत यश
उरण ः वार्ताहर जेएनपीए येथील सेंट मेरी स्कूलमधील विद्यार्थीनी दिव्या महेंद्र ठाकूर हिने नवीन पनवेल येथे आयोजित मॅरेथॉनमधे दुसरा क्रमांक तसेच पुणे मॅरेथॉनमधे चौथा क्रमांक मिळविला. याबद्दल सेंट मेरी स्कूलचे प्रिन्सिपल राजेश अल्फान्सो, क्रीडा शिक्षक हरिश्चंद्र धोंडकर, लुक्की स्पोर्ट्स अकादमीचे लक्ष्मण पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन दिव्या ठाकूर हिचे कौतुक केले. …
Read More »फूटबॉल स्पर्धेत रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचे सुयश
खारघर ः रामप्रहर वृत्त पनवेल येथील कर्नाळा क्रीडा अकादमीत झालेल्या जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघरमधील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थिनींनी सहभाग घेऊन 17 वर्षाखालील वयोगटात व्दितीय क्रमांक पटकाविला. या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि शाळेच्या मुख्याध्यापिका राज अलोनी यांनी विद्यार्थिनींचे …
Read More »माणगावात एकाचा तलावात बुडून मृत्यू
माणगाव ः प्रतिनिधी माणगाव तालुक्यातील मांजुरणे गावातील एका 38 वर्षीय व्यक्तीचा तलावाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि. 27) सकाळी 11.45 वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबतची माहिती संदीप जनार्दन रणपिसे रा. मांजुरणे यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली. दिलीप जनार्दन रणपिसे (वय 38) हा मंगळवारी (दि. 26) सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास …
Read More »श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाकडून वह्यांचे वाटप
माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती पनवेल ः रामप्रहर वृत्त सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने दरवर्षी शैक्षणिक उपक्रम राबवून गरिब, गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्यात येते. त्या अंतर्गत मंडळाच्या वतीने रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूलमध्ये आणि …
Read More »मागील अडीच वर्षांचा बॅकलॉग भरून काढणार -आमदार प्रशांत ठाकूर
भाजप उत्तर रायगड अल्पसंख्याक मोर्चा बैठकीत ग्वाही पनवेल ः वार्ताहर भारतीय जनता पक्ष उत्तर रायगडच्या अल्पसंख्याक मोर्चाची कार्यकारिणी बैठक गुरुवारी (दि. 28) श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी त्यांनी येणार्या काळात मागील अडीच वर्षांचा बॅकलॉग भरून काढणार …
Read More »जिल्हा रुग्णालयातील स्लॅब कोसळला; रुग्णांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
अलिबाग ः प्रतिनिधी रायगड जिल्हा रुग्णालयाच्या शस्त्रक्रिया विभागातील छताचा प्लास्टरचा भाग अचानक पडला. मंगळवारी (दि. 26) रात्री ही घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेत रुग्णाला मोठी हानी झाली नाही, मात्र या घटनेमुळे रुग्णालयात उपचार घेणार्या रुग्णांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जिल्हा रुग्णालयात उपचार घेणार्या रुग्णांना अनेक सोयी-सुविधांचा अभाव भेडसावत आहे. …
Read More »समुद्रकिनार्यांची यांत्रिक पद्धतीने होणार स्वच्छता; एक यंत्र अलिबागेत दाखल
अलिबाग ः प्रकाश सोनवडेकर राज्यातील समुद्रकिनार्यांची स्वच्छता यांत्रिक पद्धतीने होणार आहे. त्याकरिता कोकणातील सात जिल्ह्यांसाठी सात यंत्र उपलब्ध करून दिली जाणार आहेत. यापैकी एक यंत्र रायगड जिल्ह्यासाठी दाखल झाले असून पुढील काही दिवस ते अलिबाग समुद्र किनार्याची स्वच्छता करणार आहे. समुद्रकिनार्यांच्या स्वच्छतेसाठी महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळाने पुढाकार घेतला आहे. समुद्रकिनार्यांची …
Read More »माथेरानमध्ये ई-रिक्षाची चाचणी
कर्जत ः बातमीदार सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार माथेरानमध्ये बुधवारी (दि. 27) ई-रिक्षाची चाचणी घेण्यात आली. या वाहनांचे माथेरानकरांनी जल्लोषात स्वागत केले. दरम्यान, चाचणीसंदर्भातील अभिप्राय सनियंत्रण समितीकडे पाठविण्यात येणार असल्याचे नगर परिषदेच्या प्रशासक तथा मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ई-रिक्षाच्या चाचणीवेळी राज्य प्रादेशिक परिवहन उपअधिकारी चंद्रकांत माने, पनवेल विभागीय प्रादेशिक …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper