Breaking News

Ramprahar News Team

कोपरखैरणे ते ठाणे मार्गावर विद्यार्थ्यांसाठी बससेवा सुरू

भाजप आमदार रमेश पाटील यांच्या पाठपुराव्याला यश नवी मुंबई ः बातमीदार कोपरखैरणे (चिकणेश्वर बसस्थानक) तीन टाकी ते ठाणे व्हाया तळवली, गोठवली, राबाडा गावमार्गे पटणी रोड अशी बससेवा नवी मुंबई महानगरपालिका परिवहन विभागाने सुरू केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. ही बस सुरू करण्याबाबत भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे आमदार …

Read More »

रायगड जिल्ह्यातील खेळाडू नोकर्‍यांच्या प्रतीक्षेत

पूर्वी भाताचे कोठार म्हणून ओळखला जाणार्‍या रायगड जिल्ह्यात मोठ्याप्रमाणावर औद्योगिकरण होत आहे. मोठमोठे प्रकल्प येत आहेत. त्याचबरोबर हा जिल्हा क्रीडाक्षेत्रामध्येही प्रगती करत आहे. अनेक खेळाडू राष्ट्रीय आंतरराष्ट्रीयस्तरावर पोहचले आहेत. यापैकी अनेकांना रोजगार नाहीत. त्यांना नोकरी नाही. नोकरी नसल्यामुळे बर्‍याच खेळाडूंची कारकिर्द संपली आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये या जिल्ह्यातील खेळाडूंना …

Read More »

धक्क्यांवर धक्के

महाराष्ट्रात घडून आलेल्या सत्तांतराच्या नाट्यानंतर राजकारणाचा ज्वर काहिसा ओसरेल असे वाटले होते. परंतु दिवसेंदिवस तो वाढतोच आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील आमदारांनी केलेल्या एकगठ्ठा उठावानंतर आता शिवसेना या पक्षाला जणु गळतीच लागली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला साथीला घेऊन शिवसेनेने अडीच वर्षांपूर्वी सत्ता काबीज केली, तेव्हा सत्तेचा हव्यास हा …

Read More »

नेरळ-माथेरान टॅक्सी संघटनेकडून वृक्षलागवड

कर्जत : बातमीदार नेरळ- माथेरान टॅक्सी चालक मालक सेवाभावी संस्थेने माथेरान घाटातील वॉटरपाईप परिसरातील ओसाड जागेवर वृक्षलागवड करण्याची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेचा शुभारंभ संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र कराळे यांच्या हस्ते करण्यात आला. नेरळ-माथेरान टॅक्सी चालक मालक सेवाभावी संस्था गेल्या दहा वर्षांपासून माथेरानच्या डोंगरात वृक्षलागवड करीत आहे. गेली दहावा वर्षे सातत्याने …

Read More »

वैजाळी शाळेत आरोग्य तपासणी शिबिर

अलिबाग : रामप्रहर  वृत्त माणुसकी प्रतिष्ठान-जितनगर व हाशिवरे हितवर्धक मंडळाची वैजाळी इंग्रजी माध्यम शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच मोफत आरोग्य व दंतरोग तपासणी शिबिर घेण्यात आले. संस्थेच्या अध्यक्षा सरोज डाकी, मुख्याध्यापक  प्रतिभा म्हात्रे, प्रज्ञा धसाडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. आरोग्य तपासणी शिबिरात सुमारे तीनशे मुलांची आरोग्य तपासणी करून त्यांना मोफत औषधोपचार …

Read More »

सारळ पूल झाला कमकुवत

अलिबाग़ ़: प्रतिनिधी तालुक्यातील बहुचर्चित चोंढी-रेवस मार्गावरील सारळ समुद्र किनार्‍याजवळील दगडी पूल पुन्हा एकदा कमकुवत म्हणून घोषित करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलावरून वाहने सावकाश चालविण्याचे आवाहन केले आहे. तसे फलक पुलाच्या दोनही बाजूला लावण्यात आले आहेत. 1980 च्या दशकात सारळ समुद्र किनार्‍यावर दगडी पूल उभारण्यात आला होता. …

Read More »

कर्जतच्या आदिवासी भागात पुन्हा मोबाइल युनिटची आरोग्य सेवा

कर्जत : बातमीदार केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कर्जत तालुक्यातील आदिवासी भागासाठी दोन फिरते दवाखाने चालविले जात होते. मात्र आरोग्य अधिकारी आणि कर्मचार्‍यांचे पगार थकल्याने हा फिरता दवाखाना 2018 मध्ये बंद करण्यात आला होता. आता राष्ट्रीय आरोग्य अभियानने कर्जत तालुक्यातील कशेळे येथे मुख्यालय असलेले हा फिरता दवाखाना पुन्हा सुरू …

Read More »

पेण, रोह्यात पावसामुळे दाणादाण

पेणमध्ये दोन जण गेले वाहून, जनजीवन विस्कळीत पेण : प्रतिनिधी तालुक्यात सतत मुसळधार पाऊस पडत असून, नदी, नाल्यांना पूर आला आहे. त्यात तालुक्यातील दोन व्यक्ती वाहून गेल्या. दरम्यान, प्रशासनाने खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. पेण तालुक्यातील मुंगोशी येथील लक्ष्मण काशिनाथ चौरे (वय 42) हे सोमवारी मासेमारी करण्यासाठी गेले असता पावसाच्या …

Read More »

कृषी संजीवनी मेळाव्यातून महाड तालुक्यातील शेतकर्‍यांना मार्गदर्शन

महाड : प्रतिनिधी तालुक्यातील विन्हेरे परिसरात कृषी विभागाच्या कृषी संजीवनी मेळाव्याच्या माध्यामतून शेतकर्‍यांना शेतीविषयक मार्गदर्शन केले जात आहे. नुकतेच राजिवली गावात कृषी तंत्रज्ञान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाड तालुक्यात आतापर्यंत 134 ग्रामपंचायतीमध्ये कृषी संजीवनी मेळावे आयोजित केले गेले आहेत. कृषी संजीवनी मेळाव्यांतून महाड तालुक्यातील शेतकर्‍यांना भात बियाणे, बियाणे …

Read More »

पेण-दिवा रेल्वे मार्गावर दोन नव्या मेमू गाड्या

पेण : प्रतिनिधी मध्य रेल्वेने पेण-दिवा मार्गावर मंगळवारी (दि. 5) पासून दोन नव्या मेमू गाड्या सुरू केल्या असून, त्याबद्दल पेणमधील प्रवाशांनी पेढे वाटून आनंद व्यक्त केला. पेणकरांना जास्तीत जास्त एक्स्प्रेस गाड्या आणि मेमू गाड्या मिळाव्यात, अशी मागणी मी पेणकर आम्ही पेणकर या संघटनेने केली होती. मध्य रेल्वे प्रशासनाने या मार्गावर रोज …

Read More »