पनवेल ः रामप्रहर वृत्त जागतिक योग दिनानिमित्त मंगळवारी (दि. 21) सकाळी 6 वाजता भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासमवेत माची प्रबळगड येथे योगासने करण्याची संधी मिळणार असून योग दिनाचे औचित्य साधून प्रबळगड येथे स्वच्छता मोहीमही राबविली जाणार आहे. 21 जून हा जागतिक योग दिन म्हणून संपूर्ण जगात साजरा …
Read More »विमानतळाला ‘दिबां’चेच नाव लागणार!
सिडको घेराव आंदोलनाची नवी मुंबईतही जोरदार तयारी नवी मुंबई ः प्रतिनिधी लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समिती आयोजित 29 गाव संवाद बैठकीच्या पार्श्वभूमीवर कोपरखैरणे येथील शेतकरी समाज मंदिर सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी कृती समितीचे कार्याध्यक्ष माजी खासदार संजीव नाईक यांनी …
Read More »माणगावमध्ये गावठी बॉम्ब आढळले; दुकलीला अटक
माणगाव ः प्रतिनिधी माणगाव तालुक्यातील पाणसाई आदिवासी वाडीत गावठी बॉम्बसह ते तयार करण्याचे साहित्य आढळले आहे. या प्रकरणी माणगाव पोलिसांनी दोन आरोपींना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पाणसई आदिवासी वाडीत बॉम्बचा साठा असल्याची माहिती माणगाव पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस पथकाने रविवारी (दि. 19) रात्री तेथे जाऊन पाहणी …
Read More »पनवेल झोपडपट्टीमुक्त महापालिका होण्याचा मार्ग मोकळा
महामार्गावरील अंधारही होणार दूर; महासभेत मंजुरी पनवेल ः प्रतिनिधी पनवेल महापालिका क्षेत्रात प्रधानमंत्री आवास योजनेच्या तिसर्या टप्प्यातील प्रकल्प अहवालास मंजुरी मिळाल्याने झोपडपट्टीमुक्त महापालिका होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पनवेलमध्ये भरपूर हवा व स्वच्छ सूर्यप्रकाश असलेला रोज बाजार उपलब्ध होणार आहे. घरोघरी जाऊन दिव्यांगांचे सर्वेक्षण होणार असून सायन-पनवेल महामार्गावरील अंधार दूर …
Read More »रायगडात जलधारा बरसल्या; मुसळधार पावसाची प्रतीक्षा कायम
अलिबाग ः प्रतिनिधी नाममात्र हजेरी लावून गायब झालेल्या पावसाने रविवारी (दि. 19) रायगड जिल्ह्यात हजेरी लावली. दिवसभर अधूनमधून पावसाच्या सरी पडत होत्या, मात्र त्यात हवा तसा जोर नव्हता. त्यामुळे मुसळधार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. सर्वसाधारणपणे जून महिन्यात 7 तारखेपासून मोसमी पाऊस पडण्यास सुरुवात होते. यंदा पाऊस लवकर पडणार असा अंदाज …
Read More »मोदी सरकारच्या योजना तळागाळापर्यंत पोहचवा -खासदार प्रकाश जावडेकर
मिशन लोकसभा 2024साठी भाजप होतोय सज्ज! खोपोली ः प्रतिनिधी मिशन लोकसभा 2024साठी भाजप सज्ज होत असून बूथ पातळीवरील कार्यकर्त्यांनी जनसामान्यात जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने राबविलेल्या कल्याणकारी योजनांची माहिती तळागाळापर्यंत पोहचवावी, असे आवाहन माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार प्रकाश जावडेकर यांनी रविवारी (दि. 19) येथे केले. मावळ …
Read More »शेकाप आमदार जयंत पाटील यांच्याविरोधात पेणमध्ये निदर्शने
महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना आक्रमक पेण ः प्रतिनिधी प्रोटोकॉल सांगत पोलीस अधिकार्याला खुर्चीतून उठविल्याने महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना आक्रमक झाली असून संघटनेच्या वतीने शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांच्याविरोधात रविवारी (दि. 19) पेण येथे निदर्शन आंदोलन करण्यात आले. आमदार जयंत पाटील यांनी संबंधित पोलीस अधिकार्याची माफी मागावी, अशी मागणी …
Read More »विधान परिषद निवडणुकीसाठी आज मतदान; भाजप वि. ‘मविआ’ लढत
मुंबई ः प्रतिनिधी महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीसाठी सोमवारी (दि. 20) मतदान होणार आहे. 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात असल्याने राज्यसभा निवडणुकीप्रमाणे पुन्हा एकदा भारतीय जनता पक्ष आणि महाविकास आघाडी असा सामना रंगणार आहे. भाजपचे पाच, तर आघाडीचे सहा (शिवसेेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचे प्रत्येकी दोन) उमेदवार मैदानात आहेत. विधान परिषदेसाठी …
Read More »युईएस इंग्लिश मीडियम स्कूलचा दहावीचा निकाल 99.46 टक्के
उरण : वार्ताहर या वर्षी जाहीर झालेल्या 10वी च्या निकालात यु. ई .एस. इंग्लिश मिडियम स्कूलचा 99.46 टक्के निकाल लागला असून कनिष्का गिरीष पाटील हिने 94.80 टक्के मिळवून प्रथम क्रमांक, यश जितेंद्र म्हात्रे, गायत्री रविंद्र घोलप आणि शिवांगी नानासाहेब डांगे या तिघांनीही 93 टक्के मिळवून द्वितीय क्रमांक मिळविला. संस्कृती नरेंद्र …
Read More »महावितरणच्या नेरूळ विभागात देखभाल-दुरुस्तीची कामे वेगात
मुंबई : बातमीदार पावसाळा आला की सर्व शासकीय यंत्रणांना दुप्पट गतीने कामे करावी लागतात. सुरक्षेच्या दृष्टीने आपल्या अखत्यारीतील विविध घटकांवर विशेष लक्ष द्यावे लागते. महावितरणची यंत्रणा उघड्यावर असल्यामुळे, महावितरणच्या कर्मचारी व अधिकार्यांना सतर्क राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. याचाच एक भाग म्हणून पावसाळ्यापूर्वी करण्यात येणारी देखभाल व दुरुस्तीची कामे आहेत. जर …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper