Breaking News

Ramprahar News Team

भेंडखळ खाडीत दूषित पाणी; हजारो मासे मृत्युमुखी; प्रशासनाचे दुर्लक्ष

उरण : प्रतिनिधी तालुक्यातील विविध कंपन्यांमधील दूषित पाणी सध्या मोठ्या प्रमाणात समुद्रात सोडले जात आहे. त्यामुळे खाडीतील पाणी दूषित होत आहे. दूषित पाण्यामुळे समुद्रातील, खाडी किनार्‍यावरील मासे हे मृत्यूमुखी पडत आहेत. या घटनांकडे प्रकल्प व्यवस्थापन, महसूल, सिडको, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी हे कानाडोळा करीत असल्याने अशा दूषित पाणी व मेलेल्या …

Read More »

रामशेठ ठाकूर विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा

पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या ओवेपेठ खारघर येथील रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालय व न्यू इंग्लिश स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (दि. 26) वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात पार पडला. शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी शैक्षणिक स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात …

Read More »

सततच्या बत्ती गूलमुळे नागरिक हैराण

विविध कार्यालयांचे कामकाजही होतेय ठप्प पनवेल : रामप्रहर वृत्त गेल्या काही दिवसांपासून उन्हाच्या काहिलीने हैराण झालेल्या नागरिकांना सततच्या होणार्‍या वीज खंडितमुळे नागरिक हैराण झाले आहेत. यामुळे ठिकाणी विद्युत उपकरणांचे नुकसान होत असून बँका, लहान -मोठ्या आस्थापनांचे कामही ठप्प होत आहे. महावितरणकडून नागरिकांना अवास्तव बिले देण्यात येतात मात्र अखंडित वीजपुरवठा करण्याकडे …

Read More »

पारदर्शक कारभारासाठी पनवेल मनपाचे पाऊल

सर्व पावत्या मिळणार पॉस मशीनच्या माध्यमातून पनवेल ः प्रतिनिधी महापालिकेतील विविध विभागांतील दंड, कराच्या पावत्या आता 100 टक्के पॉस मशीनच्या माध्यमातून घेतले जात आहेत. छापील पावती पुस्तके पूर्णत: बंद करण्यात आली असून, पारदर्शक कारभाराच्या दिशेने महापालिकेने महत्वाचे पाऊल टाकले असल्याची माहिती आयुक्त गणेश देशमुख यांनी दिली. विभाग प्रमुखांच्या मंगळवारी (दि. …

Read More »

अखेर सुमितला मिळाला मदतीचा हात एक किलो वजनाची गाठ काढली

पनवेल ः वार्ताहर नागोठणे येथील सुमित राय या सात वर्षीय मुलाच्या डाव्या हाताच्या खाली असणारी गाठ काढण्यात डॉक्टरांना यश आले आहे. स्थानिक प्रशासन व एमजीएम रुग्णालयातील डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे सुमितीच्या शस्त्रक्रियेसाठी मदत मिळाली. लहानपणापासून सुमित रायच्या डाव्या हाताच्या खाली गाठ होती. वयानुरूप ती गाठ वाढत गेली आणि त्यामुळे त्याचा त्रासही वाढत …

Read More »

मुलांमधील असाधारण क्षमतेचा शोध घ्या -भाग्यश्री पटेल

पनवेल ः प्रतिनिधी प्रत्येक मूल जन्मत:च हुशार असते आणि प्रत्येक मुलामधील असाधारण क्षमतेचा शोध घेणे ही पालक व शिक्षकांची जबाबदारी असल्याचे प्रतिपादन अभिनेत्री भाग्यश्री पटेल यांनी खारघर येथील विश्वज्योत हायस्कूलमध्ये आयोजित केलेल्या अद्वितीय टॅलेन्ट मॅनिया कार्यक्रमामध्ये केले. त्या म्हणाल्या, अध्ययन म्हणजे वर्गामध्ये शिकवल्या जाणार्‍या गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्यासोबत प्रश्नांची उत्तरे …

Read More »

नवी मुंबईतील 1,418 कंत्राटी आरोग्यसेवक कार्यमुक्त

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कोरोना काळात आरोग्यसेवा पुरवण्यासाठी महापालिकेने एक हजार 911 जणांची तात्पुरती भरती केली होती, परंतु आता यातील आतापर्यंत 1,418 जणांना कार्यमुक्त करून केवळ 493 जणांना पुढील तीन महिन्यांसाठी मुदतवाढ दिल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे. नवी मुंबई शहरात दोन वर्षांपूर्वी मार्च महिन्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर सुरुवातीला पालिकेच्या …

Read More »

बनावट कागदपत्रे तयार करून फसवणूक

पनवेल ः वार्ताहर मेडिएक्स ए मेंबर ऑफ मेडिएक्स ग्रुप या कंपनीची बनावट सही व लोगो तयार करून त्याद्वारे बनावट चेक करून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रतिक विजय पाटणकर (रा. विचुंबे) आणि अमित सुभाष पाटील (रा. आवळीपाडा, अलिबाग) यांच्याविरोधात तळोजा पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. मेडिएक्स …

Read More »

भाजप खारघर मंडलतर्फे कंदील आंदोलन

वीज भारनियमन व सुरक्षा अनामत रकमेबाबत मविआ सरकारचा निषेध पनवेल ः रामप्रहर वृत्त राज्यात होणार्‍या वीजटंचाई, भारनियमन व सुरक्षा अनामत रक्कम याबद्दल असलेल्या सरकारच्या भूमिकेचा निषेध करण्यासाठी खारघर मंडल भाजपच्या वतीने सोमवारी (दि. 25) सायंकाळी 7 वाजता कंदील आंदोलन करण्यात आले. खारघर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या शिल्पचौकात अंधार पडताच भाजपने …

Read More »

चौथ्या लाटेची चाहूल?

देशात गेल्या 24 तासांत कोरोनाच्या 2 हजार 541 केसेस नोंदल्या गेल्या आहेत, यापैकी 1 हजार 83 केसेस या एकट्या दिल्लीतील आहेत. कोरोना महासाथीशी संबंधित देशभरातील वाढती आकडेवारी सगळ्यांचीच चिंता वाढवणारी असून या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत. गेल्या आठवड्यात देशभरात नोंदल्या गेलेल्या कोविड केसेसपैकी …

Read More »