मुंबई ः प्रतिनिधी ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे राज्यात अराजकता माजली आहे. पोलिसांसमोर एखाद्यावर हल्ला होत असेल तर ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट असून राज्यातील परिस्थिती पाहिल्यानंतर सामन्य माणसांसाठी ही स्थिती भयावह आहे, असे सांगत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी चिंता व्यक्त केली. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना भेटायला खार …
Read More »पनवेलमध्ये महाआरोग्य शिबिर; लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन
पनवेल ः रामप्रहर वृत्त स्व. मितेश रवींद्र जोशी यांच्या स्मरणार्थ व रविशेठ जोशी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने मोफत महाआरोग्य शिबिर व रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते रविवारी (दि. 24) झाले, तर या शिबिराला भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर …
Read More »लतादिदी म्हणजे सरस्वतीचे प्रतिरूप
पंतप्रधान मोदी यांचे गौरवोद्गार, लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराचे वितरण मुंबई ः प्रतिनिधी संगीत एक साधना आणि भावना आहे. संगीतामध्ये अव्यक्तला व्यक्त करण्याची ऊर्जा आहे. आपण सगळेच भाग्यवान आहोत की, संगीताच्या या शक्तीला आपण लतादिदींच्या रूपाने अनुभवू शकलो. लतादिदी म्हणजे साक्षात सरस्वती मातेचे प्रतिरूप होत्या, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …
Read More »पनवेलमध्ये रंगल्या महिलांच्या कुस्ती स्पर्धा; भाजप तालुकाध्यक्ष अरूणशेठ भगत यांच्या हस्ते उद्घाटन
पनवेल ः रामप्रहर वृत्त रायगड जिल्हा कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने आणि राजा शिवछत्रपती क्रिडा मंडळाच्या वतीने महिलांच्या भव्य कुस्ती स्पर्धा अयाोजित करण्यात आल्या होत्या. या कुस्ती स्पर्धेचे भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत आणि दिवंगत दि.बा.पाटील यांच्या सून मनिषा पाटीलयांच्याहस्ते शनिवारी उद्धाटन झाले. या कुस्ती स्पर्धा टेंभोडे येथील मैदानात रंगल्या.पनवेल तालुक्यातील …
Read More »झुंझार पोयनाड आयोजित क्रिकेट स्पर्धेत पनवेलच्या युग जोशीचे शतक
अलिबाग ः प्रतिनिधी झुंझार युवक मंडळ पोयनाड आयोजित बारा वर्षांखालील एक दिवसीय 40 षटकांच्या क्रिकेट लिग स्पर्धेतील पहिले शतक पनवेल क्रिकेट स्पोर्ट्स अॅकॅडमीचा सलामीचा फलंदाज युग जोशी याने केले. दि क्रिकेट अॅकॅडमी अलिबाग विरुद्ध खेळतांना 21 चौकार आणि 1 षटकाराच्या सहायाने युग जोशी याने 125 धावा केल्या. नाणेफेक जिंकून प्रथम …
Read More »आमदार प्रशांत ठाकूर चषक भव्य दिव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा; विजय क्लब, स्वस्तिक मंडळ बादफेरीत दाखल
पनवेल ः रामप्रहर वृत्त जय भवानी नवतरूण मंडळ आयोजित आमदार प्रशांत ठाकूर चषक राज्यस्तीय कबड्डी स्पर्धा तळोजा येथील धरणा कॅम्प येथील मैदानावरील मॅटवर सुरू आहे. या स्पर्धेत शिवशंकर, गोलफादेवी मंडळ, दसपटी मंडळ, जॉली स्पोर्ट्स, मिडलाईन स्पोर्ट्स, बंड्या मारुती, विजय क्लब, स्वस्तिक मंडळ यांनी स्थानिक पुरूष गटात बाद फेरी गाठली. या …
Read More »केंद्र शासनाच्या योजनांची माहिती शेवटच्या घटकापर्यंत पोचवा
कामगार नेते जितेंद्र घरत यांचे आवाहन; खोपोलीत ई-श्रम कार्ड नोंदणी महाअभियान खोपोली : प्रतिनिधी संघटीत लोकांसाठी काम करणार्या अनेक संघटना आहेत, मात्र असंघटीत कामगार, कष्टकरी लोकांसाठी केंद्रातील भाजप सरकारने ई-श्रम कार्ड योजना राबवून त्यांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. खोपोलीतील स्थानिक कार्यकर्त्यांनी या योजनेचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न …
Read More »नवी मुंबईच्या प्रवेशद्वारावर फ्लेमिंगो करताहेत स्वागत
ऐरोली-मुलुंड मार्गावर साकारल्या प्रतिकृती नवी मुंबई ः प्रतिनिधी स्वच्छ भारत अभियान 2022 अंतर्गत नवी मुंबई पालिकेच्या वतीने ठिकठिकाणी रंगरगोटी, विद्युत रोषणाई, विविध प्रकारची शिल्प, संतवचने यांनी नवी मुंबईचे रुपडे पालटले आहे. यातच नवी मुंबईचे प्रवेशद्वार असलेल्या ऐरोली-मुलुंड मार्गावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवनालगत पालिकेच्या स्थापत्य विभागाने उभारलेल्या सुमारे 15 …
Read More »सीकेटी महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम
पनवेल ः रामप्रहर वृत्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये रोपण करण्याच्या हेतूने जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चांगू काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज (स्वायत्त)च्या एनसीसी विभागाच्या वतीने गुरुवारी (दि. 14) महाविद्यालयाच्या संकुलात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या वेळी पनवेल रोटरी क्लबचे सदस्य राजीव राघवन यांची …
Read More »पनवेल महापालिका उपायुक्तपदी कल्पिता पिंपळे
पनवेल : रामप्रहर वृत्त ठाण्याच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता किशोर पिंपळे यांची पनवेल महापालिकेच्या उपायुक्तपदी नियुक्ती झाली असून, मंगळवारी (दि. 19) आयुक्त गणेश देशमुख यांनी त्यांचे महापालिकेत स्वागत केले. या वेळी अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रसाळ, उपायुक्त विठ्ठल डाके, उपायुक्त सचिन पवार आदी उपस्थित होते. कल्पिता किशोर पिंपळे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper