Breaking News

Ramprahar News Team

आमदार थोरवेंच्या वक्तव्याचा खोपोली भाजपकडून निषेध

खोपोली : प्रतिनधी कर्जत-खालापूरचे शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी एका आंदोलनादरम्यान ‘भाजपच्या कार्यकर्त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही’, असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याची खोपोली भारतीय जनता पक्षाने गंभीर नोंद घेत, निषेध व्यक्त केला आहे. शहर मध्यवर्ती कार्यालय भाजपच्या प्रमुख पदाधिकार्‍यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत आमदार थोरवे …

Read More »

पाली एसटी बसस्थानकाची दूरवस्था

सामाजिक कार्यकर्ते रवींद्रनाथ ओव्हाळ यांचा उपोषणाचा इशारा पाली ः प्रतिनिधी अष्टविनायक तीर्थक्षेत्र व सुधागड तालुक्यातील मुख्यालयाचे ठिकाण असलेल्या पालीतील बसस्थानकाची जुनी इमारत तोडून एक वर्ष उलटून गेले तरीदेखील नवीन इमारत अजूनही बांधण्यात आलेली नाही. स्थानकाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. यामुळे येथील प्रवासी व कर्मचार्‍यांची प्रचंड गैरसोय होत आहे. बसस्थानकाच्या बांधकामात …

Read More »

अलिबागमध्ये संविधान जागर यात्रा

अलिबाग ः प्रतिनिधी महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त सामजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे बुधवारी (दि. 13) अलिबागमध्ये संविधान जागर यात्रा काढण्यात आली. महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131  व्या जयंतीनिमित्त सामजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे 6 ते 16 एप्रिल या कालावधीत राज्यातील सर्व …

Read More »

कत्तलीसाठी आठ जनावरे नेणारा टेम्पो पकडला; दोघांना अटक

महाड ः प्रतिनिधी कत्तल करण्याच्या उद्देशाने चोरून आणलेल्या आठ जनावरांची टेम्पोतून वाहतूक करणार्‍या दोघांना महाड शहर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून आठ बैल, एक टेम्पो व मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे. अब्रार सज्जाद खान (वय 54, रा. गोवंडी, मुंबई) व समीर अशोक पवार रा. गोडाळे महाड अशी अटक करण्यात …

Read More »

‘आरसीएफ’कडून मच्छीमारांना मिळणार सुविधा

आमदार रमेश पाटील यांच्या पाठपुराव्याला यश मुरूड ः प्रतिनिधी आरसीएफ कंपनीच्या आजूबाजूच्या परिसरात राहणार्‍या कोळी बांधवांना मूलभूत सुविधा देण्याबाबत आश्वासन दिल्याने कोळी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. भाजप आमदार रमेश पाटील यांनी याबाबत काही दिवसांपूर्वीच केंद्रीय रसायन व खतमंत्री भगवंत खुबा यांची दिल्ली येथे भेट घेऊन मच्छिमारांना न्याय देण्याची मागणी केली होती. …

Read More »

आर्मी, नेव्ही, एअरफोर्स प्रवेशासाठी खोपोलीत विद्यार्थी मार्गदर्शन शिबिर; सहजसेवा फाउंडेशनचा पुढाकार

खोपोली, खालापूर : प्रतिनिधी भारतीय सैन्य दलातील आर्मी, नेव्ही व एअरफोर्समध्ये प्रवेश घेऊ इच्छिणार्‍या बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी सहजसेवा फाउंडेशन तर्फे खोपोलीतील लोहाणा हॉलमध्ये 22 एप्रिल 2022 रोजी सकाळी 10.00 वाजता मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सैन्य दलातील 28 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असणारे कमांडर सचीन पवार हे शिबिरार्थीना मार्गदर्शन करणार …

Read More »

आंबेडकरी चळवळीची परंपरा लाभलेले कर्जत

मुंबईपासूनजवळ असलेल्या कर्जत तालुक्यात आंबेडकरी चळवळ प्रचंड वेगाने पसरली आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आचार-विचार कर्जत तालुक्यातील बौद्ध समाजातील तरुणांनी तात्काळ आत्मसात केले. नागपूरमध्ये धम्माची दीक्षा घेताना डॉ. बाबासाहेब यांच्यासमवेत कर्जत तालुक्यातील कार्यकर्ते होते. कर्जत तालुक्यातील अनेक कार्यकर्ते आंबेडकरी चळवळीमध्ये प्रसिद्धीपासून लांब राहून आजही काम करीत आहेत. भारतीय बौद्ध महासभामध्ये …

Read More »

हुमगाव जलशुद्धीकरण केंद्राचे लोकार्पण

कर्जत : बातमीदार रोटरी क्लब ऑफ देवनार मुंबई या सेवाभावी संस्थेने कर्जत तालुक्यातील हुमगाव येथे जलशुद्धीकरण केंद्र उभारले आहे. या केंद्राचे लोकार्पण रोटरीच्या पदाधिकार्‍यांनी केले. कर्जत तालुक्यातील 21 गावांमध्ये रोटरी क्लब ऑफ देवनार मुंबई या संस्थेने जलशुद्धीकरण संच, पोलिओ सर्जरी, शैक्षणिक साहित्य वाटप, सार्वजनिक शचालये बांधणे, आरोग्य शिबिरेे, बोअरवेल खोदणे, …

Read More »

डिकसळ पाली वसाहतीमधील सार्वजनिक शौचालयाची दुरुस्ती

कर्जत : बातमीदार तालुक्यातील उमरोली ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील पाली नवीन वसाहत येथील सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था झाली होती. या शौचालयाची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ग्रामपंचायतीकडे केली होती. या मागणीला यश आले असून ग्रामपंचायतीने शौचालयाची दुरुस्ती केली आहे. सार्वजनिक शौचालयांच्या दुरवस्थेमुळे डिकसळ पाली नवीन वसाहत येथील नागरिकांची गैरसोय …

Read More »

खोपोली आत्करगाव येथील बंद कंपनीला आग; लाखोंचे नुकसान

खालापूर ः प्रतिनिधी खोपोलीतील अल्ट्रा लायब्रोटेरीज कंपनीला लागलेल्या आगीनंतर अवघ्या महिन्याभरात खालापुरातील आत्करगांव येथील डीपीसीएल केमिकल या मागील पाच वर्षांपासून बंद असलेल्या कंपनीला बुधवारी (दि. 13) दुपारी अचानक आग लागली. या बंद कारखान्यात 400 च्या आसपास ड्रम केमिकल साठवण केला होता. तो संपूर्ण साठा आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. धुराचे लोट चार …

Read More »