Breaking News

Ramprahar News Team

भाजपची मुसंडी

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या नगरपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने दणदणीत यश मिळवून पुन्हा एकदा अव्वल क्रमांक पटकाविला आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना तिन्ही पक्षांना धोबीपछाड देऊन विरोधी पक्ष भाजपने मिळविलेले यश निश्चितपणे कौतुकास्पद आणि अभिनंदनीय आहे. राज्यात नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक डिसेंबर महिन्यात झाली, मात्र ओबीसी आरक्षण रद्द झाल्यामुळे …

Read More »

भाजपच्या विजयी उमेदवारांचे अभिनंदन

अलिबााग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील नगरपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. मागच्या निवडणुकीत कुठेच फारसा प्रभाव न पडलेल्या भाजपचे सहा जागांवर, तर स्थानिक आघाडी केलेले दोन असे एकूण आठ उमेदवार निवडून आले आहेत. अर्थात ही भाजपची सुरुवात आहे, असे प्रतिपादन भाजपचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांनी केले. नगरपंचायत …

Read More »

पनवेलमध्ये आयडीए संस्थेचा रौप्यमहोत्सव उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्त येथे श्वान नियंत्रण केंद्र चालविणार्‍या आडीए (खप ऊशषशपीश ेष अपळारश्री, खपवळर) या संस्थेचा रौप्यमहोत्सवी वर्धापन दिन उत्साहात साजरा झाला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉ. कविता चौतमोल, प्रभाग समिती ‘ड’ सभापती वृषाली वाघमारे, नगरसेवक प्रकाश बिनेदार, नगरसेविका सुशीला घरत उपस्थित होते. त्यांनी …

Read More »

आयआयएफएल फायनान्सच्या तळोजा शाखेचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त आयआयएफएल फायनान्सच्या तळोजा शाखेचे उद्घाटन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी (दि. 19) झाले. आयआयएफएल फायनान्सच्या देशभरात दोन हजारांहून अधिक शाखा आहेत. या वेळी आमदारांनी, परिसरातील नागरिकांना आर्थिक हातभार पुरवण्यासाठी आयआयएफएलने पुढाकार घेतला, तर नागरिकांना समाधान मिळेल, असे मत व्यक्त केले. या …

Read More »

स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत पनवेल मनपाची विशेष स्वच्छता मोहीम

पनवेल : रामप्रहर वृत्त स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, स्वच्छ सर्वेक्षण 2022 अंतर्गत पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 17 व प्रभाग क्रमांक 20 मध्ये एसटी स्टँड, ओरियन मॉल, आयटीआय रोड येथे बुधवारी (दि. 19) विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या वेळी पनवेल महानगरपालिका प्रभाग समिती ‘ड’ सभापती वृषाली वाघमारे, नगरसेवक प्रकाश बिनेदार, माजी …

Read More »

रसायनी परिसरात सर्दी, खोकला आणि तापाची साथ

मोहोपाडा : प्रतिनिधी मागील काही दिवसांपासून रसायनी परिसरात कोरोना रुग्णसंख्या वाढत चालली असून सर्दी, खोकला व तापाच्या आजाराचे रुग्णदेखील मोठ्या प्रमाणात आढळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. थंडी मोठ्या प्रमाणात वाढू लागली असून साथीचे आजार वाढत आहेत. सर्दी, खोकला व तापाच्या रुग्णांमध्ये प्रचंड वाढ होत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. …

Read More »

खारघरमधील अनधिकृत फेरीवाल्यांवर महानगरपालिकेची धडक कारवाई

पनवेल : वार्ताहर खारघरमधील अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करून पदपथ मोकळे करावे, अशी मागणी भाजप खारघरच्या शिष्टमंडळाने केली होती. त्यानुसार पनवेल महापालिकेच्या क्लीन मार्शल पथकाने खारघरमधील अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करून पदपथ मोकळे केले. त्यामुळे नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत. खारघरमधील पदपथांवर बेकायदा फेरीवाल्यांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केल्यामुळे नागरिकांना रस्त्यावरून चालावे लागत …

Read More »

केगावमधील समस्या लवकर सोडवा; ग्रामस्थांची मागणी; अन्यथा आंदोलनाचा इशारा

उरण : बातमीदार तालुक्यातील केगाव ग्रामपंचायतीमध्ये जनतेची कामे वेळेवर होत नसल्याने, तसेच गेली तीन वर्षे ग्रामसभाच झाली नसल्याने व जनतेच्या समस्यांकडे केगाव ग्रामपंचायत जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असल्याने केगाव ग्रामपंचायतीविरुद्ध स्थानिक ग्रामस्थ, नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. जर या समस्या सुटल्या नाहीत, तर केगाव ग्रामपंचायतीच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थ, नागरिकांनी …

Read More »

आशेची चाहूल

ओमायक्रॉनसह आलेल्या तिसर्‍या कोरोना लाटेने मुंबई आणि दिल्लीमध्ये उच्चांकी पातळी पार केली आहे, असे मत तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. या महानगरांमध्ये गेले काही दिवस सलगपणे दैनंदिन रुग्णसंख्येत मोठी घट होताना दिसते आहे. हे चित्र निश्चितच आशादायक असले तरी देशाच्या अन्य भागांतील परिस्थिती लक्षात घेता आपल्याला खबरदारी घेणे मात्र आणखी काही …

Read More »

खालापुरात घर तिथे लसीकरण! तहसील कार्यालयाची मोहीम

खालापूर : प्रतिनिधी तहसील कार्यालय खालापुर येथे मंंगळवार (दि. 18) VACCINE ON WHEEL या मोहीमेचा शुभारंभ कर्जत उपविभागाचे उपविभागीय अधिकारी अजित नैराळे व खालापुरचे तहसीलदार आयुब तांबोळी यांच्या हस्ते करण्यात आला. या मोहीमे अंतर्गत प्रथमच गावोगावी, वाड्यावस्त्यांवर प्रत्यक्ष नागरिकांना संपर्क साधून त्यांचे कोविड 19 लसीकरण करण्यात येणार आहे. वृध्द, दिव्यांग …

Read More »