मुंबई ः प्रतिनिधी ओबीसी आरक्षणाचा मुद्दा निकाली निघाला नसल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने निवडणुका पुढे ढकलण्यास नकार दिल्यानंतर राज्य सरकारने निवडणुकांबाबत निर्णय घेण्यासाठी चेंडू निवडणूक आयोगाकडे टोलवला होता. आयोग या निवडणुका पुढे ढकलणार का याकडे लक्ष लागले होते, मात्र निवडणूक आयोगाने सरकारचा प्रस्ताव फेटाळत आरक्षणाशिवाय संबंधित 27 टक्के जागांच्या निवडणुकांसाठी सुधारित तारीख …
Read More »बॉडी बिल्डर्स असोसिएशनची बैठक
पनवेल ः वार्ताहर रायगड बॉडी बिल्डर्स अॅण्ड फिटनेस असोसिएशनची सर्वसाधारण बैठक अध्यक्ष प्रमोद भिंगारकर यांच्या नेतृत्वात नुकतीच झाली. या बैठकीत आगामी रायगड श्री स्पर्धा, नवोदितांच्या स्पर्धेविषयी चर्चा करण्यात आली, तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडू पाठविण्यासाठी आणि त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी असोसिएशन सर्वतोपरी प्रयत्न करेल, असा ठराव करण्यात आला. या …
Read More »राष्ट्रकुल वेटलिफ्टिंग स्पर्धा : लवप्रीत सिंगने रौप्यपदक जिंकले
ताश्कंद ः वृत्तसंस्था भारताचा वेटलिफ्टर लवप्रीत सिंगने राष्ट्रकुल वेटलिफ्टिंग स्पर्धेत रौप्यपदक पटकावले. ताश्कंद येथे झालेल्या या स्पर्धेत 109 वजनी गटात लवप्रीतने एकूण 348 किलो (161+187) वजन उचलत पदकाची कमाई केली. भारत राष्ट्रकुल स्पर्धेत आणि जागतिक वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेतही सहभागी आहे. लवप्रीतखेरीज राष्ट्रकुल वेटलिफ्टिंग स्पर्धेत अनुराधा पवनराज हिने महिलांच्या 87 किलो वजनीगटात …
Read More »टीम इंडिया द. आफ्रिकेत पोहचली
केपटाऊन ः वृत्तसंस्था दक्षिण आफ्रिकेत पहिली कसोटी मालिका जिंकण्याच्या भक्कम इराद्याने विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेत पोहचली आहे. आफ्रिकेत आढळलेला कोरोनाचा नवा विषाणू ओमायक्रॉनचा संसर्ग लक्षात घेता भारतीय संघ क्वारंटाइन झाला आहे. भारतीय कसोटी संघ गुरुवारी सकाळी मुंबईहून चार्टर्ड विमानाने दक्षिण आफ्रिकेला रवाना झाला आणि गुरुवारी संध्याकाळी दक्षिण …
Read More »ऑस्ट्रेलियाची दमदार सुरुवात; इंग्लंडविरुद्ध दुसर्या कसोटीत पहिला डाव 9 बाद 473 धावांवर घोषित
अॅडलेड ः वृत्तसंस्था ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील अॅशेस मालिकेतील दुसरा सामना अॅडलेड ओव्हलवर खेळला जात आहे, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाने आपला पहिला डाव 9 बाद 473 धावांवर घोषित केला. यजमानांकडून मार्नस लाबुशेनने शतक ठोकत 103 धावा केल्या. यासह गुलाबी चेंडू कसोटीत तीन शतके झळकावणारा लाबुशेन पहिला फलंदाज ठरला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा …
Read More »बळीराजाने शर्यत जिंकली
बैलगाडा शर्यतींवर गेली अनेक वर्षे असलेली बंदी अखेर तूर्तास उठली आहे. बैलगाडा शर्यतींच्या आयोजनास सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी सशर्त परवानगी दिल्याने गावोगावी एकच जल्लोष झाला. गेली काही वर्षे ही बंदी उठवली जावी यासाठी प्रयत्न सुरू होते. बैल हा पाळीव प्राणी असल्याने तो प्रदर्शनीय नाही या भूमिकेतून ही बंदी आली. यासंदर्भातील मूळ …
Read More »रायगडमधील झिराड झाले सायबर साक्षर सुरक्षित गाव
अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील 28 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सायबर गुन्हे रोखण्यासाठी गावागावात सायबर साक्षरता अभियान राबविले जात आहे. मांडवा सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील झिराड गावात प्रायोगिक तत्वावर सायबर साक्षर सुरक्षित झिराड हे अभियान राबविले जात आहे. त्यामुळे झिराड गाव सायबर साक्षर बनले आहे. रायगड जिल्ह्यात काही दिवसांपासून सायबर गुन्ह्यात …
Read More »खोपोली नगराध्यक्षांच्या निवासाजवळ अनधिकृत बांधकाम, नागरिकांचा विरोध, कारवाई नाही
खोपोली : प्रतिनिधी येथील नगराध्यक्ष सुमन औसरमल व नगरसेवक मोहन औसरमल यांच्या निवासस्थानापासून हाकेच्या अंतरावर अनधिकृत बांधकाम सुरू असून, त्याबाबत तक्रार केल्यानंतरही त्या बांधकामाकडे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. अशा बांधकामांना कर्मचार्यांचे अभय असल्याचा आरोप परिसरातील रहिवासी उघडपणे करीत आहेत. खोपोली नगर परिषद हद्दीतील तांबडी वासरं …
Read More »कर्जत दहिवली येथील त्या तीन मुली सापडल्या नागपुरात
कर्जत : बातमीदार नगरपालिका हद्दीतील दहिवली येथील तीन अल्पवयीन मुली सोमवारी शाळेतून घरी परत आल्या नाहीत, अशी तक्रार कर्जत पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. त्या तीन मुली नागरपूर रेल्वे स्थानकात पोलिसांच्या हाती लागल्या आहेत. दरम्यान, त्या मुलींना आणण्यासाठी कर्जत पोलिसांचे पथक नागपूर येथे रवाना झाले आहे. कर्जत नगर परिषद हद्दीतील …
Read More »खालापूर नगरपंचायत निवडणुकीसाठी भाजपतर्फे महडपासून प्रचाराचा शुभारंभ
खालापूर : रामप्रहर वृत्त खालापूर नगरपंचायत निवडणुकीसाठी भाजपच्या वतीने गुरुवारी (दि. 16) महडच्या श्री वरदविनायक मंदिरात गणरायाला श्रीफळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यानंतर साबाईमाता मंदिर, छत्रपती शिवराय व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. वणवे येथील ग्रामदैवत व निंबोडे येथील श्रीराम मंदिरात श्रीफळ वाढवून सर्व …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper