मुरूड : प्रतिनिधी भाजप हा जगातील सर्वांत मोठा व शक्तिशाली पक्ष आहे. जनतेला आता विश्वास पटला आहे की, भाजपच विकास करू शकतो. आगामी काळात भाजपशिवाय पर्याय असणार नाही, हे पक्के ठावूक असल्यानेच या पक्षात पक्ष प्रवेश करणार्यांची संख्या वाढत असल्याचे प्रतिपादन भाजपचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांनी सोमवारी …
Read More »सागमळा येथे मोफत योग शिबिरास प्रतिसाद
रेवदंडा : प्रतिनिधी पंतजली योग समिती तर्फे योग स्वामीजी रामदेव व आचार्य बाळकृष्ण यांच्या मार्गदर्शनाखाली सागमळा येथील पाठारे क्षत्रीय समाज सभागृहात सात दिवसांचे मोफत योग शिबिर आयोजित करण्यात आले आहे. चौल पाचकळशी समाज अध्यक्ष सुरेश घरत-कोटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीफळ वाढवून शनिवारी सकाळी या योग शिबिरास सुरूवात झाली. यावेळी पंतजली …
Read More »मुरूडमध्ये रंगले कविसंमेलन
मुरूड : प्रतिनिधी कोमसाप मुरूड जंजिरा शाखा आणि अंजुमन डिग्री कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. 27) मराठी राजभाषा दिनानिमित्त अंजुमन डिग्री कॉलेज येथे कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. उर्दू विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेचा आदर वाढवा, भाषेचा प्रचार व प्रसार व्हावा या हेतूने हे कवी संमेलन घेण्यात आले. कोमसापचे मुरूड …
Read More »चौकमध्ये मराठी राजभाषा दिन उत्साहात
चौक : रामप्रहर वृत्त येथील सरनौबत नेताजी पालकर विद्या मंदिरमध्ये जागतिक मराठी राजभाषा दिन व राष्ट्रीय विज्ञान दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. संस्थेचे उपाध्यक्ष अॅड. अविनाश देशमुख यांच्या हस्ते ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यीक वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या प्रतिमेचे तर संस्थेचे सेक्रेटरी योगेंद्र शहा यांच्या हस्ते सी. व्ही. रमण …
Read More »‘मराठी भाषा जपली तरच आपल्या संस्कृतीची जपणूक होईल’
कर्जत : प्रतिनिधी आपली मायबोली मराठी भाषा आपण जपली तरच आपल्या संस्कृतीची जपणूक होईल, असे प्रतिपादन इतिहास संशोधक व व्याख्याते सागर सुर्वे यांनी कर्जतमध्ये केले. कोंकण ज्ञानपीठ राहुल धारकर फार्मसी महाविद्यालयाने सेमिनार हॉलमध्ये मराठी राजभाषा दिनाचे आयोजन केले होते. सागर सुर्वे यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून समारंभाचे उद्घाटन करण्यात आले. …
Read More »नव्या पिढीची ‘ऑनलाइन’ वाटचाल भरकटतेय?
पालक म्हणून आपल्या मुलांना सोडून द्यायचंय मुक्तपणे अवकाशात विहारायला, पण भीती आहे पोकळीत हरवण्याची. मिठीत घट्ट धरून प्रेम व्यक्त करायचंय, पण भीती वाटते त्याच्या गुदमरण्याची. मुलांनी खूप खूप मोठं व्हावं असं वाटतंय कारण भीती आहे समाजाच्या विचारांतील खुजेपणाची. म्हणूनच पालकांची बर्याचदा विचारणा होते, कोणतं बोर्ड चांगलं? एसएससी, सीबीएससी की आयसीएससी? …
Read More »मुरूडमध्ये ऑनलाइन प्रश्नमंजुषा स्पर्धा
मुरूड : प्रतिनिधी मराठी आपल्या संस्कारांची भाषा आहे. ग्लोबल युगात मराठी भाषेचा अधिकाधिक प्रसार होण्यासाठी मराठी माणसाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन मुरूड येथील वसंतराव नाईक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विश्वास चव्हाण यांनी येथे केले. मराठी राजभाषा दिनानिमित्त वसंतराव नाईक महाविद्यालयात आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्राचार्य डॉ. विश्वास चव्हाण बोलत होते. मराठी आपल्या …
Read More »कर्जतमध्ये साखळी पुस्तक योजना
कर्जत ़: बातमीदार मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने श्री लक्ष्मीकांत सार्वजनिक वाचनालय व ग्रंथसंग्रहालय आणि विश्व हिंदू परिषद कर्जत प्रखंड यांच्या संयुक्त प्रयत्नाने रविवारी तालुक्यातील 16 आदिवासी पाड्यांवर हुतात्मा नाग्यादादा कातकरी साखळी पुस्तक योजना सुरू करण्यात आली असून पुस्तकांच्या एका संचाचे वाचन झाल्यानंतर दुसरा संच आयोजक देणार आहेत. वाडी-वस्तीत राहणार्या विद्यार्थ्यांमध्ये …
Read More »मराठी भाषेचा आदर करा -सचिन मयेकर
कर्जत : प्रतिनिधी सध्याच्या काळात इंग्रजीची गरज आहे, मात्र आपल्या मायबोलीला दुर्लक्षित करून चालणार नाही. आपल्या मराठी भाषेचा आपण कायम आदर ठेवला पाहिजे. आपली मुले इंग्रजी शाळेत शिकत असली तरी घरी शक्यतो मराठी भाषेचा वापर करा, असे आवाहन राज्य परिवहन महांडळाचे रायगड विभागीय भांडार अधिकारी सचिन मयेकर यांनी कर्जत येथे …
Read More »महाड पालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागले!
विकासाचा विचार घेऊन महाड नगरपालिकेतील मतदारांनी वेळोवेळी मतदान केले आहे. शिवसेनेचा आणि राष्ट्रवादीचा एक अपवाद वगळता महाड नगरपालिकेत महाडचे शिल्पकार कै. अण्णासाहेब सावंत व त्यानंतर काँग्रेसचे माजी आमदार कै. माणिकराव जगताप यांचीच एकहाती सत्ता राहिली आहे. सध्या महाड नगरपालिकेची मुदत संपली असून प्रशासकाची नियुक्ती झाली आहे. बहुदा येत्या एप्रिलमध्ये महाड …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper